श्रीगोंदा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह गारांचा पाऊस फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- बुधवारी रात्री सात वाजता श्रीगोंदा तालुक्यातील चिखली येथे विजेच्या कडकडाट, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस कोसळला तर तालुक्यातील कोळगाव, कोरेगाव या भागात वादळी वाऱ्यासह हलकासा पाऊस पडला. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांना हाता तोंडाशी आलेले पीक वाचविताना मोठी कसरत करावी लागली. राज्यातील अनेक भागात दि.२४ तारखेपासून राज्यावर … Read more











