25 एकराला आग लागून 100 झाडे जळून खाक
अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- जिल्ह्यात शेतात आग लागल्याच्या अनेक घटना ताज्या असतानाच पुन्हा जिल्ह्यातून एका मोठ्या आगीची घटना समोर आली आहे. आजकल तालुक्यात अशीच एक दुर्घटना घडली आहे . अकोले तालुक्यातील कौठवाडी शिवारात लागलेल्या आगीत 25 एकर शिवाराला आग लागल्याची घटना घडली. या आगीत विविध झाडे, सरपटणारे प्राणी, चार्याच्या पेंढया यांचे नुकसान झाले. … Read more