शहरातील या महत्वपूर्ण सरकारी कार्यालयात कोरोनाचा शिरकाव
अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे. याला रोखण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून युद्धपातळीवर उपाययोजना सुरु आहे. यातच शहरातील एक महत्वाचे सरकारी कार्यालय कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे. जिल्हा परिषदेत सहा महिन्यांनंतर पुन्हा करोनाचा शिरकाव झालेला आहे. याठिकाणी कार्यरत … Read more










