अहमदनगर शहरात 10 ठिकाणी कंटेनमेंट झोन घोषित !
अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- नगर शहरात आतापर्यंत बोल्हेगाव परिसरात तीन ठिकाणी, तसेच आर्यन सोसायटी (बालिकाश्रम रस्ता), सिव्हील हडको, कोहिनूर मंगल कार्यालयासमोरी जयश्री कॉलनी, माणिकनगर, निलायम सोसायटी, सारसनगर-चिपाडे मळा आणि केडगाव या दहा ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन केले आहेत. आर्यन सोसायटीमध्ये पाच विंग्ज आहेत. त्यातील बी आणि सी या दोन विंग्ज सील करण्यात आल्या … Read more