२००० रुपयांच्या नोटेबद्दल सर्वात महत्वाची बातमी …

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  २००० रुपयांच्या नोटेबाबत एक महत्वाची माहिती आता समोर आली आहे.एप्रिल 2019 पासून 2000 रुपयांच्या नव्या नोटा चलनात आल्या नसून उच्च मूल्याच्या चलनाची मागणी आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलले गेले आहे. काळा पैसा आणि बनावट नोटांना रोखण्यासाठी सरकारने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. मात्र, … Read more

जरे हत्याकांड ! चतुर बाळाचा स्मार्ट ‘फोन’ उलगडणार अनेक रहस्य

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याच्या शनिवारी हैदराबाद येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आज ( रविवारी ) त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले. त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. दरम्यान बोठेने रविवारची रात्र एमआयडीसीच्या पोलीस कोठडीत काढली. दरम्यान कोठडीतील बोठेला डीवायएसपी अजित … Read more

ज्येष्ठ नेते शरद पवारांना मिळणार ‘ही’ मानाची पदवी !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने डी. लिट (डॉक्टर ऑफ लिटरेचर) ही पदवी देण्यासाठीचा विषय सिनेट सभेत मंजूर करण्यात आला आहे. या विषयाला सिनेट सभेत मंजुरी मिळाली असली तरी त्यापुढील विविध टप्प्यात हा प्रस्ताव दाखल होऊन अखेरीस राजभवनातून याबाबतची मंजुरी मिळाल्यानंतर हा पदवीप्रदान … Read more

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्याचे घरी छापा टाकून अटक केली आहे. बंगड्या उबर्‍या काळे (वय 35 वर्ष, रा.सुरेगाव ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वर्षभरापूर्वी संगमनेर तालुक्यातील ‘हॉटेल प्राईड’ चे मालक आशिष चंद्रकांत कानडे. वय 39 वर्षे (रा.कळंब ता.आंबेगाव. … Read more

धक्कादायक ! किरकोळ वादातून महिलेला दिले पेटवून

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- सरपण तोडण्याच्या वादातून २४ वर्षीय महिलेला तिच्या जावेने व चुलत सासूने पेटवून दिल्याची घटना संगमनेर तालुक्यातील मनोली या गावात घडली आहे. या घटनेत सदर महिला ६० टक्के भाजली आहे. अर्चना सदाशिव शिंदे (वय २४, रा. मनोली खंडोबा मंदिराजवळ) असे पेटवून दिलेल्या महिलेचे नाव आहे. तर याप्रकरणी पेटवून देणाऱ्या दोन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘हे’ चार जण हद्दपार !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राप्त अधिकार शक्तीचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पाच जणांना एक वर्षाच्या अवधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यात नगर शहरातील एक, भिंगारमधील दोन आणि नेवासे, खळवाडी येथील एकाचा समावेश आहे. नगर उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पोलीस विभागाकडून या पाचजणांविरुध्द कारवाई संबंधी … Read more

कोरोना ब्रेकिंग : निष्काळजीपणा भोवतोय … अहमदनगर जिल्ह्यात चोवीस तासांत विक्रमी रुग्णवाढ !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.रोज वाढणारे हे आकडे नवे आव्हान घेऊन येणार असल्याने चिंतेचं वातावरण वाढतंय. विक्रमी रुग्णवाढ :- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत विक्रमी रुग्णवाढ झाली आहे, गेल्या २४ तासांत ५५९ नवे रुग्ण वाढले असून उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या अडीच हजारांवर गेली आहे.   अहमदनगर शहरात … Read more

दोस्तीत कुस्ती ; मित्रानेच केला मित्राचा खून

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- दारूच्या नशेत मित्रानेच मित्राचा खून केल्याची घटना श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव परिसरातील ससे वस्तीवर घडली आहे. यामध्ये राजू निवृत्ती कसबे (वय ४५) याचा खून झाला आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, राजू कसबे याचा राहत्या घरात मृतदेह कुजलेल्या अवस्थेत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! डोक्यात दगड घालून तरुणीचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. किरकोळ कारणातून खुनाच्या घटना जिल्ह्यात घडू लागल्या आहे. या घटनांमुळे जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था धोक्यात आला आहे. नुकतेच राहुरी फॅक्टरी परिसरात एका तरुणीचा मृतदेह सापडला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांचा विचार केला असता जिल्ह्यात दररोज कोठेना कोठे हत्याकांड … Read more

भक्तांसाठी महत्वाचे; साईंच्या दर्शनाला जाण्यापूर्वी हे नक्की वाचा

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव पाहता गेली अनेक महिने राज्यातील मंदिरे, प्रार्थनास्थळे बंद ठेवण्यात आली होती. दरम्यान काही महिन्यांपूर्वीच मंदिरे दर्शनासाठी खुली करण्यात आली होती. जिल्ह्यातील अत्यंत महत्वाचे तीर्थक्षेत्र शिर्डी येथे साईंच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली. दरम्यान दर्शनासाठी भाविकांना पासची सक्ती करण्यात आली. मात्र आता शिर्डीला दर्शनाला जाण्यांपूर्वी एका … Read more

लवकरच अनलॉक होणार बाळ बोठेचा ‘तो’ आयफोन ! नेमकी कोणती माहिती समोर येणार ?

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांडातील मुख्य आरोपी बाळ बोठे याला पारनेर न्यायालयाने २० मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. बोठे याने जरे यांना मारण्याचा कट कसा रचला व हत्याकांडामागचे नेमके कारण काय?, हे आता पोलीस तपासात समोर येणार आहे. जरे हत्याकांड प्रकरणात बोठेचे नाव आल्यांनतर याच्या घराची पोलिसांनी झडती घेतली … Read more

अहमदनगर शहरात आणखी ३ कंन्टेन्मेंट झोन वाढले !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  नगर शहरासह उपनगरी भागात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होऊ लागला असून त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी नगर महापालिका क्षेत्रात शनिवारी (दि.१३) बोल्हेगाव परिसरात ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केल्या नंतर सोमवारी (दि.१५) दुपारी आणखी ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. यामध्ये बालिकाश्रम रस्त्यावरील … Read more

तीन महिन्यांपासून बोठे का फरार होता ? त्याला तीन महिन्यात कोणी मदत केली

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या खिशात पोलिसांना सुसाईड नोट सापडली असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी दिली आहे. बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून अटक केली. यावेळी पोलिसांनी बोठेच्या अंगाची झडती घेतली असता त्याच्या खिशात त्यांना सुसाईड नोट मिळून आली. … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात येणार नवा ट्विस्ट !

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्हा बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतरच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील राजकारणात वादळ उठवून देणारा मोठा ट्विस्ट मंगळवारी (१६ मार्च) बघायला मिळणार आहे. जिल्हा बँकेचे संचालक व अगस्ती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर हे माजी मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड व माजी आमदार वैभव पिचड यांना रामराम ठोकून राष्ट्रवादी काँग्रेसचे … Read more

राधाकृष्ण विखेंच्या शेतकरी हिताच्या ‘त्या’ मुद्द्याची अजित पवारांनी घेतली दखल

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकर्‍यांसाठी लागू करण्यात आलेल्या हवामानावर आधारीत पीक विमा योजनेतील त्रुटी सरकारच्या लक्षात आणून दिल्या. याला सकारात्मक प्रतिसाद देत राज्य स्तरावर समिती नेमून या योजनेबाबत आढावा घेण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने केली आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे आर्थिक नुकसान विचारात घेऊन हवामानावर आधारीत … Read more

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे गाव 3 दिवस कडकडीत बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वेगाने पसरू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले असून याला रोखण्यासाठी कडक उपाययोजना करण्यात येत आहे. नुकतेच जिल्ह्यातील उत्तरेकडील भागात कोरोनाचा प्रभाव अधिक दिसून येत आहे. नुकतेच राहाता तालुक्यातील एकरुखे येथे करोना विषाणूचे 2 दिवसात 5 ते 7 जण रुग्ण निघाल्यामुळे एकरूखे गाव … Read more

जरे हत्याकांड ! बोठेला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणार्‍या बाळ बोठे याला पोलिसांनी शनिवारी हैदराबाद येथून ताब्यात घेतले. रविवारी त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान जिल्ह्यातील बहुचर्चित जरे हत्याकांड मधील मुख्य सूत्रधार बोठे याला नगर पोलिसांनी हैदराबाद येथून काल (शनिवारी) पहाटेच्या सुमारास जेरबंद … Read more

रोहित पवार म्हणतात, कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊन नव्हे तर ‘हे’ गरजेचे

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- लॉकडाऊनच्या भितीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी #lockdown पर्याय नसून लसीकरणाबरोबर लोकांनी कटिबध्दपणे नियमांचे पालन करणं गरजेचंय, लॉकडाऊन पुन्हा सुरू होणं हे राज्यासह सर्वसामान्य लोकांना पूरक ठरणारं नाहीये,असं मला वाटतं’, असे ट्वीट आमदार रोहित पवार यांनी केले आहे. ट्वीटमधून रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाला विरोध … Read more