‘त्या’ तालुक्यातील आठवडे बाजार व जनावरांचे बाजार ३१मार्च पर्यंत बंद
अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- राहाता तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या विचारात घेऊन तालुक्यातील आठवडे बाजार व जनावरांचे बाजार ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश राहात्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी दिले आहेत. शनिवार दि. १३ मार्च रोजी तहसीलदार कुंदन हिरे यांनी काढलेल्या आदेशात म्हटले, की ३१ मार्चपर्यंत तालुक्यातील सर्व गावांचे आठवडे बाजार तसेच ज्या ठिकाणी … Read more