अशी झाली बाळ बोठेला अटक… का झाली रेखा जरे यांची हत्या ? वाचा काय म्हणाले पोलीस अधीक्षक

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.  हैद्राबादेतून शुक्रवारी त्यास ताब्यात घेण्यात आल्याची प्राथमिक माहीती असून आज शनिवारी सकाळी पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी याबाबत माहिती दिली आहे.  अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. … Read more

बाळ बोठे सोबत त्या तिघांनाही झाली अटक ! मदत करणे पडले महागात ….

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे पोलिसांना सापडत नव्हता.  त्याला मदत करणऱ्या तिघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधीक्षक पाटील स्वत: सकाळी दहा वाजता यासंबंधी … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : अखेर बाळ बोठेस अटक !

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य सूत्रधार तथा पत्रकार बाळ बोठे यास अखेर पोलिसांनी अटक केली आहे.  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील गेल्या अनेक दिवसांपासून फरार असलेला आरोपी बाळ कोठे याला हैदराबाद मधून अटक करण्यात आली  यासंदर्भातील अधिकृत माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील हे आज सकाळी दहा वाजता … Read more

नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जाऊ नये यासाठी आमदार काळेंनी दिल्या सूचना

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-हिवाळा गेला असून आता उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. उन्हाळा सुरु होत असूनभविष्यात नागरिकांना संभाव्य पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेवून ग्रामपंचायत पदाधिकारी व पंचायत प्रशासनाने संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी दिल्या आहे. … Read more

जिल्ह्यातील शाळाबाहय मुलांची आकडेवारी आली समोर

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- गेल्यावर्षी करोना लॉकडाऊनमुळे मोठ्या प्रमाणात कुटूंबांचे स्थलांतर झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याची भिती व्यक्त होत होती. यामुळे यंदाचे शाळाबाह्य विद्यार्थ्यांची शोध मोहिम गंभीरपणे राबविण्याचे आदेश शिक्षण विभागाला देण्यात आले होते. त्यानूसार 1 ते 10 मार्च दरम्यान जिल्ह्यात प्रत्येक शाळेतील शिक्षकांसह गावातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील या … Read more

कोरोना फोफावतोय; नियमांचे पालन करण्याचे जनतेला आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात हे निर्बंध लागू करण्यात आले आहे. तर काही ठिकाणी अद्यापही परिस्थितीत आटोक्यात असल्याने पाहायला मिळते आहे. नुकतेच श्रीरामपूर गेल्या 24 तासात 21 रुग्ण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. यात विविध पक्षातील राजकीय लोकांंना करोनाने विळखा घातला आहे. शुक्रवारी … Read more

लक्ष द्या ; उद्यापासून बँका चार दिवस बंद राहणार

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- बँकांनी १५ मार्च म्हणजे सोमवारी आणि १६ मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. तसेच शनिवारी १३ मार्चला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १४ मार्चलाही सुट्टी आहे. यामुळे उद्यापासून सलग चार दिवस बँका बंद राहणार आहे, याची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अर्बन बँक अपहार प्रकरणी ‘त्या’ चौघांना अटक !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- नगर अर्बन को. ऑप. बँकेचे माजी चेअरमन दिलीप मनसुखलाल गांधी, इतर संचालक मंडळ सदस्य, कर्ज उपसमिती सदस्य, मुख्य शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी घनशाम अच्युत बल्लाळ, कर्जदार टेरासॉफ्ट टेक्नॉलॉजीचे आशुतोष सतिष लांडगे यांनी कट रचुन संगनमत करुन खोटे कागदपत्रे तयार करुन बँकेच्या ३ कोटी रुपयांचा अपहार करुन ठेवीदार सभासद यांचा विश्वासघात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : एकाच दिवसात पाचशे पेक्षा जास्त रुग्ण ! वाचा तुमच्या परिसरातील अपडेट्स..

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ३२७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७६ हजार ३४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५०९ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २०१५ इतकी … Read more

पुणे – नाशिक महामार्गावर घडला अपघात; तिघेजण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- कारने वाहनाला जोराची धडक देऊन झालेल्या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यात घारगाव शिवारात पुणे नाशिक महामार्गावर घडला आहे. दरम्यान या भीषण अपघातात चालक युवराज चंद्रकांत जाधव (वय ४६), स्मिता युवराज जाधव (वय ४०), वैष्णवी युवराज जाधव (वय १८ … Read more

झाडाला गळफास घेत तरुणाची आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- एका २६ वर्षीय तरुणाने झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली असल्याची धक्कादायक घटना नेवासा तालुक्यातील पुनतगाव शिवारात घडली आहे. सुनील वामन पंडूरे असे या आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या युवकाने आत्महत्या का केली यामागचे कारण कळू शकले नाही. पुनतगाव रस्त्याच्या कडेला असणाऱ्या उसाच्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या नेत्याला झाली कोरोनाची लागण, म्हणाले परमेश्वर…

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- राज्य व अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढल्याचे दिसत आहे. अनेक राहाकीय व सामाजिक क्षेत्रातील लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे आता समोर येत आहे.  अहमदनगर जिल्ह्यातील नेते तथा राज्याचे माजीमंत्री व जामखेड तालुक्याचे माजी आमदार राम शिंदे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.  नुकतेच त्यांनी याबाबत सोशल मिडीयावर पोस्ट करत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील धक्कादायक बातमी : कोरोना लसीचे दोन डोस घेवूनही कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-साईबाबा रूग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे यांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.त्यांनी कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीचे दोन डोस घेवूनही कोरोनाची बाधा झाल्याने या लस बाबत विचारमंथन केले जात आहे. साईसंस्थानच्या कोविड उपचार केंद्राच्या उभारणीत सक्रीय व महत्वाचे योगदान असलेले डॉ. वडगावे आजवर कोरोनाला दूर ठेवण्यात यशस्वी ठरले होते. वैद्यकीय … Read more

सर्व आमदारांना मेंटल हॉस्पिटलला टाका !

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:-  मराठा आरक्षणाची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केंद्र सरकारवर ढकलू नये. मराठा आरक्षणासाठी राज्य शासनाने काय केले ते आधी कळू द्या. याबाबत राज्य शासनाने आता श्वेतपत्रिका काढावी. मराठा आरक्षणाबाबत राज्य शासन काहीच बोलत नाही. त्यामुळे या सगळ्यांना मूकबधिरांच्या शाळेत घाला, नको तिथेही नको., मेंटल हॉस्पिटलमध्ये टाकून द्या, असा घणाघात … Read more

जिल्ह्यातील ‘या’ दोन तालुक्यात कोरोनाची विक्रमी वाढ

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- गेल्या वर्षभरापासून करोना महामारीचे संकट देशभरात थैमान घालत आहे. करोना कमी होईल ही अपेक्षा असतांना आता पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. नुकतेच जिल्ह्यातील राहाता व संगमनेरात कोरोनाचा कहर वाढलेला पाहायला मिळतो आहे. दरम्यान गेल्या 24 तासात राहाता तालुक्यात करोनाचे काल दिवसभरात 60 रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. तालुक्यात … Read more

शेतकऱ्यांसाठी खुशखबर ; निळवंडे धरणातून उन्हाळी आवर्तन सुरू

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- निळवंडे धरणातून गुरुवारी दीड हजार क्युसेकने शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे. हे आवर्तन सुमारे 28 ते 30 दिवस सुरू राहणार असून यात साडेतीन टीएमसी पाणी खर्च होण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांना दिलासा ; बंधारे भरण्यात येणार :- भंडारदरा आणि निळवंडे धरणात मुबलक पाणीसाठा असल्याने बंधारे भरण्यासाठी पाणी सोडण्यात यावे यासाठी … Read more

परीक्षा रद्दच्या निषेधार्थ विद्यार्थी उतरले रस्त्यावर

अहमदनगर Live24 टीम, 12 मार्च 2021:- एमपीएससीची परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अचानकपणे रद्द करण्यात आली. या निर्णयाविरोधात नगरमध्ये स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून निषेध व्यक्त केला. स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे शेकडो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. परीक्षा रद्द केल्याचा निषेध म्हणून शहर जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा नगर शहरात काढण्यात आला. दरम्यान, निषेध … Read more

ह्या कारणामुळे ढकलली MPSC परीक्षा पुढे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्पष्टीकरण

अहमदनगर Live24 टीम, 11 मार्च 2021:- १४ मार्च रोजी होणारी MPSC ची पूर्व परीक्षा अवघ्या ३ दिवस आधी पुढे ढकलण्यात आल्यामुळे आता परीक्षार्थी उमेदवारांमध्ये मोठा रोष पाहायला मिळू लागला होता. एमपीएससीच्या या निर्णयाचा निषेध करण्यासाठी पुण्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी आता रस्त्यावर उतरले.  त्या प्रश्ना वर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अखेर स्पष्टीकरण दिलं आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून … Read more