अहमदनगर ब्रेकिंग : विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह..!
अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- शिर्डी शहरातील इनामवाडी येथे लोढा यांच्या विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. शिर्डी शहरातील इनाम वाडीतील पेरूच्या बागे जवळील विहिरीत दत्तनगर येथील तरुण सुजित पाडाळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. संध्याकाळी साडेसातच्या सुमारास शिर्डी अग्निशमन दल पथकाच्या मदतीने हा मृतदेह बाहेर काढण्यात आला. दरम्यान पोलीसांनी घटनास्थळी पाहाणी करुन पंचनामा … Read more