पत्रकार बाळ बोठेला अटक ? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण आणि सत्य …

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  मागील वर्षी 30 नोव्हेंबरला रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणात मुख्य आरोपी म्हणून पत्रकार बाळ बोठे याचे नाव आले. मात्र तेव्हापासून बोठे हा फरार आहे. गेल्या तीन महिन्यापासून बोठे याचा शोध लागला नाही.  राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. … Read more

कांद्याचे दर पडल्याने शेतकरी चिंतेत !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात घसरत असल्याचे पहायला मिळत आहेत. नगरसह सर्वच बाजारांमध्ये कांद्याचे भाव कमी होत आहेत. गेल्या काही दिवसापूर्वी कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतर्क­यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या, आता पुन्हा दिवसागणिक ते दर कमी होत आहेत. त्यामुळे बळीराजा चांगला चिंतेत पडला आहे. त्याचसोबत … Read more

शिवशाही बसवर आदळल्याने दुचाकीस्वार ठार !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- भरधाव वेगाने जाणाऱ्या एस. टी. महामंडळाच्या शिवशाही बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात तोल सुटून बसवर आदळून झालेल्या या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला, तर दोन जण जखमी झाल्याची घटना तालुक्यातील घारगाव परिसरात काल सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास घडली. शिवशाही बस क्रमांक एमएच १४ जीयू ०६४२ ही नाशिक -पुणे महामार्गाने पुण्याच्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन करणार असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- कोरोना संसर्ग वाढत असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे डोळेझाक करणार्‍यांवर आता कडक कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे. विविध मंगल कार्यालये, लॉन्स येथे आता पोलिसांचा खडा पहारा राहणार असून पन्नास पेक्षा जास्त उपस्थिती असल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. त्याबरोबरच शहर व जिल्ह्यातील हॉटेल्सना पन्नास टक्के क्षमतेने चालविण्याची परवानगी दिली असताना तेथेही … Read more

ह्या कारणामुळे झाला व्यापारी गाैतम हिरण ह्यांचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  व्यापारी गाैतम हिरण यांचा मृत्यू डोक्याला मार लागून झाला आहे, हे उत्तरिय तपासणीत समोर आले आहे. या प्रकरणात एकूण चाळीस ते पंचेचाळीस संशयितांची चाैकशी करण्यात आली आहे. याप्रकरणात हिरण यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी सबळ पुराव्याच्या आधारे सागर गंगावणे व बीट्टू उर्फ रावजी वायकर या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात … Read more

जिल्ह्यातील शाळा सुरु राहणार कि बंद? पहा जिल्हाधिकारी काय म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसू लागल्याने शाळा सुरु करण्याचा निर्णय काही महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने प्रशासन अनेक कठोर नियम घेत आहे. यातच जिल्ह्यातील शाळा सुरू ठेवायच्या का नाही यासाठी जिल्हा शल्यचिकिल्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली असून त्याबाबत तीन … Read more

व्यापारी हिरण हत्येप्रकरणी पोलिसांनी घेतले दोघांना ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  श्रीरामपूर शहरातील रहिवासी बेलापूरचे बेपत्ता झालेले व्यापारी गौतम हिरण यांचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह सापडला होता. आता याप्रकरणात हिरण यांचे अपहरण करून हत्या केल्याप्रकरणी सबळ पुराव्याच्या आधारे सागर गंगावणे व बीट्टू उर्फ रावजी वायकर या दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत … Read more

राहुरीत दर तासाला एक रुग्ण कोरोनाच्या जाळयात

अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:-  नगर जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होताना दिसत नाहीये. कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असतानाही नागरिक विनामास्क फिरत आहे. तसेच दरदिवशी कोरोनाची आकडेवारी वाढत आहे. नुकतेच राहुरी तालुक्यात गेल्या 24 तासात 25 रुग्ण हे कोरोनाबाधित आढळले आहे. यामुळे … Read more

अरेरे ! डाळिंबाच्या बागेला आग लागून २०२ झाडांचा कोळसा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील हसनाबाद (तळेगाव दिघे) शिवारात अचानक आग लागून सव्वा एकर क्षेत्रातील सुमारे २०२ डाळिंबाची झाडे आगीत जळून खाक झाली. डाळिंब बाग आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने या शेतकऱ्याचे सुमारे ७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यास मोठा आर्थिक फटका बसला आहे. तळेगाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : गौतम हिरण यांच्या अपहरण व हत्या प्रकरणात दोघे ताब्यात

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाला हिरण यांचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी दोन संशियताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या विरुद्ध सबळ पुरावे असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील दोन दिवसांपासून तळ ठोकून आहेत. येथील शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद झाली. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा हाहाकार पुन्हा वाढले ‘इतके’रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात  कोरोनाने हाहाकार माजवला असून आज पुन्हा ३२५ रुग्ण वाढले आहेत, यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या १७४० झाल्याची धक्कादायक माहिती मिळत आहे. शुक्रवार पासून दररोज तीनशेहुंन अधिक रुग्ण वाढत असल्याने चिंताजनक परीस्थिती निर्माण झाली आहे.  अहमदनगर जिल्ह्यात आज २१९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७५ हजार २२७ … Read more

तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नाही !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-अर्थसंकल्‍पातून सरकारने समाजातील सर्वच घटकांच्‍या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकरी आणि बाराबलूतेदारांसह अडचणीत साडपलेल्‍या सर्वच समाज घटकांचा अपेक्षाभंग करणारा हा अर्थसंकल्‍प असून, ‘तीजोरीत नाही आणा आणि महाविकास आघाडी सरकारच्‍या नुसत्‍याच घोषणा’ अशीच परिस्थिती आहे. त्‍यातच तीन मंत्री असूनही नगर जिल्‍ह्याच्‍या पदरात या अर्थसंकल्‍पातून काहीही पडले नसल्‍याची खंत भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण … Read more

राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदाराला ईडीने ठोकल्या बेड्या

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉन्डरिंग अॅक्ट या कायद्यांतर्गत 71 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ईडीच्या मुंबई झोनल कार्यालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले, सयाजी पांडूरंग जाधव, तानाजी दत्तू पडवळ, शैलेश पडवळ या चौघांना ईडीने अटक केली. ईडीने पीएमएलए कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई केली आहे. पुण्यातील शिवाजी भोसले को-ऑपरेटिव्ह बँकेच्या घोटाळ्यासंबंधी राष्ट्रवादी पक्षाचे आमदार … Read more

Maharashtra Budget 2021 : राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- महाविकास आघाडी सरकारने अर्थसंकल्प सादर करताना शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज देण्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी जाहीर केले आहे.  तीन लाख रुपयांपर्यंत पीक कर्ज घेऊन दिलेल्या वेळेत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजाने कर्ज दिले जाणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. कृषी … Read more

अहमदनगरमधील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री ठाकरे यांची जिल्हा प्रशासनासह बैठक !

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:- अहमदनगर शहरात कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासकीय स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर, तसेच गर्दी करणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे. मनपाने आता नटराज कोविड सेंटरही पुन्हा सुरू केले आहे. अहमदनगरमध्ये वाढत्या कोरोनाबाधितांच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज सायंकाळी महापालिका, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकार्‍यांसह जिल्हा … Read more

अन मुलींनीच दिला आपल्या आईला खांदा!

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  आपल्या परंपरेनुसार अंत्यविधी पुरुषांकडूनच केला जातो. मात्र आलमगीरधील या परंपेरला फाटा देत आईचे निधन झाल्यावर अंत्यसंस्कार पाणी पाजणे, खांदा देणे, अंत्यविधी आदी सर्व विधी महिलांनीच पार पाडले. तसेच आईच्या स्मरणार्थ दहावा न करता स्नेहालयातील मुलांना एकवेळचे जेवण देऊन परंपरेला छेद देत पाचही महिलांनी क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. जिल्हा रुग्णालयात … Read more

…बापरे पूर्ण कुटुंबालाच जीवे मारण्याचा प्रयत्न !  लोखंडी फावड्याने केलेल्या जबर मारहाणीत पाच जखमी 

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  पाईपलाइनवरून कोणीतरी गाडी घातल्याने घरासमोर येऊन शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या दरम्यान डोक्यात लोखंडी फावडे मारून पाच जणांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. यावेळी झालेल्या मारामारीत घरातील एकुण पाचजण जबर जखमी झाले आहेत. ही घटना नेवासा तालुक्यातील माळी चिंचोरा येथे घडली. याबाबत भाग्यश्री विशाल काळे यांनी दिलेल्या … Read more

प्रेमीयुगल लॉजवर जाणार तोच नातेवाईकांनी केला हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2021:-  आजकाल शाळा कॉलेज मध्ये मुला मुलींची नजरा नजर झाली कि लगेच दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. व दोघांनाही एकमेकांचा सहवास मिळवा यासाठी एखाद्या ठिकाणाचा शोध घेत असतात. असेच एक कपल लॉजवर जात असताना अचानक तिथे नातेवाईक आले व त्यांनी या कपलवर हल्ला बोल केला. दरम्यान हा सर्वप्रकार जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील … Read more