मोठी बातमी ! कानिफनाथांच्या दर्शनापासून वंचित राहणार भाविक
अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- होळीपासून गुढीपाडव्यापर्यंत चालणारी श्री क्षेत्र मढी येथील चैतन्य कानिफनाथाची यात्रा करोना पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आली आहे. यामुळे यंदाच्या वर्षी भाविकांना कानिफनाथांच्या दर्शनापासून वंचित राहावे लागणार आहे. मात्र, प्रथा-परंपरा पाळत देवस्थान समितीकडून यात्रा कालावधीत अत्यावश्यक विधी होतील. राज्यातून येणार्या हजारो काठ्यांना गावात प्रवेश द्यायचा की नाही याचा निर्णय जिल्हाधिकारी घेतील, … Read more