आता तर हद्दच झाली; चोरट्यांनी सौर पॅनलच चोरले!

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- सध्या ग्रामीण भागातील जनता अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत वावरत आहे. एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, शेतमालाचे कोसळते बाजारभाव अन् वाढती महागाई त्यात पर भर पडली ती भुरट्या चोरट्यांची. या सर्व परिस्थितीमुळे सध्या सर्वसामान्यांची अवस्था दुष्काळात तेरावा अशी झाली आहे. अलीकडे भुरट्या चोरट्यांनी नुसता उच्छात मांडला आहे. दिवसा, रात्री अवेळी कधीही शेतकऱ्यांची … Read more

‘त्या’ एका ट्रकमुळे झालेत तब्बल ५० जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- आपण अपघातात दोन तिन अथवा यापेक्षा कमी अधिक वाहनांचा अपघात झाल्याचे ऐकले किंवा वाचले असेल. मात्र श्रीगोंदा तालुक्यात एकाच ट्रकमुळे चक्क५०दुचाकीस्वार जखमी झाले आहेत. ओला कात घेवून जाणारा ट्रक रस्त्यावर उलटला. परिणामी या ट्रकमध्ये असलेले रसायन रस्त्यावर पसरून चक्क ५० दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात आता राज्यातील ‘ह्या’ महिलेची एण्ट्री, म्हणाल्या बाळ बोठेला सहकार्य….

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमधील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्य पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत . जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रेखा जरे यांच्या … Read more

पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला ! त्या महाराजांसह…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- मोठ्या आशेने ते दोघेजण पांडुरंगाच्या दर्शनासाठी निघाले. ते पंढरपूर जवळ आले देखील, मात्र मालवाहू ट्रकची धडक बसली अन एका क्षणात सर्व काही संपलं. त्या पांडुरंगाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील दहिगावने येथील बबन महाराज घोडके (वय ५७) व रमेश … Read more

कोरोनाची लस घेतल्यानंतर दारू प्यावी कि नाही ? वाचा सविस्तर उत्तर…

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देशभरात सर्वसामान्य नागरिकांचंही कोरोना लसीकरण सुरू झालं आहे. 60 पेक्षा जास्त वयाचे म्हणजे ज्येष्ठ नागरिक ज्यांना ही लस दिली जाते आहे.पण लोकांच्या मनात या लशीविषयी काही शंकाही आहेत. कोरोनाच्या लशीबद्दल भारतातही काही गैरसमज आणि मिथकं पसरली आहेत. गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेने बाथरूममध्ये गळफास घेवून संपविले जीवन, कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का..

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- नगर शहरातील तपोवन भागातील एका विवाहित महिलेने गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे.या घटनेमुळे नागरिकांत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. वाढदिवसासाठी नेवासा येथे जाण्यावरून झालेल्या वादातून ‘ति’ने बाथरूममध्ये गळफास घेत जगाचा निरोप घेतला. नगरच्या तपोवन रोडवरील साईनगरमध्ये गुरूवारी घडलेल्या या घटनेचा गुन्हा आज तोफखाना पोलिसांत दाखल … Read more

जो पर्यंत बाळ बोठेला अटक करत नाही तो पर्यंत …

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणांमधील प्रमुख आरोपी पत्रकार बाळ बोठे याला अटक करावी या मागणीसाठी रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे आणि त्यांच्या परिवारातील इतर सदस्य पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत . जो पर्यंत आरोपीला अटक करत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही अशी भूमिका रेखा जरे यांच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मोबाईल घेवून न दिल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  वडिलांजवळ अॅंड्रोईड मोबाईल घेऊन देण्याचे हट्ट धरला मात्र त्यांनी मोबाईल घेवून न दिल्याने दहावीत शिकणा-या विद्यार्थ्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शेवगाव तालुक्यात घडली आहे.ओम दत्तात्रय वाघ (वय-१६) असे मृताचे नाव असून त्याचे मामा सुनिल म्हस्के यांच्या खबरीवरुन पोलीसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.  या घटनेने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : केमिकल वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात पलटी झाला आणि दुचाकीस्वार …

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  नगर दौंड महामार्गावर आज सकाळी बेलवंडी फाट्यानजीक निलगिरी ढाब्याजवळ एक केमिकल वाहतूक करणारा ट्रक भररस्त्यात पलटी झाला आहे. अपघात झाल्याने ट्रक मधील सर्व केमिकल नगर दौंड या मुख्य रस्त्यावर सांडले होते त्यामुळे या रस्त्याने जाणारे जवळपास ३० पेक्षा जास्त दुचाकीस्वार त्याठिकाणी घसरून पडले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या … Read more

सौरव गांगुलीसह अनेक दिग्गज करणार भाजपात प्रवेश !

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार रंगात आला असताना भाजप एक मोठा राजकीय धमाका करण्याच्या तयारीत आहे. टीम इंडियाचे माजी कप्तान आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली हे रविवारी (७ मार्च) भाजपात अधिकृतरित्या प्रवेश कऱण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हजेरीत रविवारी कोलकात्याच्या ऐतिहासिक परेड ग्राऊंडवर भव्य सभेचं आयोजन करण्यात आलंय. … Read more

शहरातील ‘त्या’ ४ हॉस्पिटलमध्ये कोरोना लसीकरण सुरू

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:- देश व राज्यभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढीत असून या पार्श्वभूमीवर शहरात कोरोना संक्रमण थांबविण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाला आता संपूर्ण आळा घालण्याकरिता महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत नोंदणीकृत असलेल्या ४ खाजगी रुग्णालयांत गुरुवार पासून सशुल्क लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या शिवाय महापालिकेच्या ७  आरोग्य केंद्रांमध्ये संपूर्णपणे मोफत लसीकरण करण्यात येत आहे. शहरातील … Read more

बेपत्ता व्यापाऱ्याचा शोध लागेना; गावकऱ्यांनी घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील व्यापारी गौतम झुंबरलाल हिरण (वय ४९) यांचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. तसेच याप्रकरणाच्या तपासासाठी पोलीस पथके रवाना झाली आहे. मात्र अद्यापही पोलिसांना काही ठावठिकाणा लागलेला नाही आहे. यामुळे गावकऱ्यांनी या घटनेच्या निषेधार्थ शनिवार दि. 6 मार्च रोजी कडकडीत गाव बंद ठेवण्याचा निर्णय … Read more

गडाखांच्या प्रयत्नातून अखेर ‘तो’ रस्ता झाला खुला

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  जिल्हा परिषदेचे पशु संवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख यांच्या प्रयत्नातून नेवासा तालुक्यातील मुळाथडी परीसरातील अंमळनेर-निंभारी हा 40 वर्षांपासून बंद असलेला शिवरस्ता वहिवाटीकरिता खुला करण्यात आला आहे. यावेळी गडाख यांचे हस्ते नारळ वाढवून रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाल्याने शेतकर्‍यांनी आनंद व्यक्त केला. याप्रसंगी कार्यक्रमास राहुल माकोणे, अंमळनेरचे सरपंच अच्युत घावटे, … Read more

विनामास्क फिरणाऱ्या दहा हजाराहून अधिकांवर कारवाईची संक्रांत

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  जिल्ह्यात कोरोना पुन्हा फोफावू लागला आहे. यामुळे प्रशासन देखील सतर्क झाले आहे तसेच नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा देखील उगारण्यात आला आहे. प्रशासनाने २० फेब्रुवारी ते ०३ मार्च या कालावधीत मास्क न वापरणार्‍या १० हजार १५० जणांवर दंडात्मक कार्यवाही करुन तब्बल 11 लाख ३६ हजार ७०० रुपयांचा दंड … Read more

जिल्ह्यात एवढ्या ज्येष्ठ नागरिकांनी घेतली लस

अहमदनगर Live24 टीम, 05 मार्च 2021:-  राज्यात तिसऱ्या टप्प्यातील लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्यात देखील लसीकरणालाच श्रीगणेशा करण्यात आला आहे. ४५ ते ६० वर्षे आणि ६० वर्षांवरील ज्येष्ठांना करोना लस देण्याची घोषणा शासनाने केल्यानंतर या मोहिमेस जिल्ह्यात हळूहळू प्रतिसाद वाढू लागला आहे. गुरूवारअखेर शासकीय आणि खासगी हॉस्पिटलमध्ये ४५ ते ६० वर्षे आणि … Read more

जर बोठे महिनाभरात हजर झाला नाही तर..?

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-जर बाळ बोठे ९ एप्रिल पर्यंत स्वत:हून कोर्टात हजर झाला नाही तर त्याची मालमत्तर जप्त करण्याची कारवाई पोलिस करणार आहेत. न्या. उमा बोऱ्हाडे यांनी हा आदेश दिला. दरम्यान न्यायालयाने दि.९ एप्रिल पर्यंत त्याला स्वत:हून न्यायालयासमोर हजर राहण्यास सांगितले आहे. अखेर यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील आरोपी पत्रकार … Read more

कोरोनाचा धोका वाढला; राजधानीत पोहचला नवा स्ट्रेन

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:-मुंबईमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडला आहे. आतापर्यंत ब्रिटनसह इतर देशांमध्ये हा नवा स्ट्रेन पसरल्याची माहिती समोर येत होती. पण आता मुंबईत हा नवीन स्ट्रेन दाखल झाल्यामुळे लोकांच्या चिंतेत भर पडली आहे. मुंबईमध्ये युकेचा नवा कोरोना स्ट्रेन आढळला असून आतापर्यंत ही रुग्णसंख्या ४ वर पोहोचली आहे. ९० नमुन्यांपैकी एका व्यक्तीच्या अहवालात … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज २७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७४ हजार ३७८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.८४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७१ ने वाढ … Read more