माजी मंत्री राम शिंदे म्हणतात ; ‘हा’ खरा सर्जिकल स्ट्राईक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- जिल्हा बँकेच्या निवडणूकीत कर्जत जामखेड मतदार संघात झालेला विजय हा खरा सर्जिकल स्ट्राईक आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा दिड वर्षानी निघाला आहे. दिड वर्षात मतदार संघात दिड रूपयांचे काम नाही. मात्र निवडणूकी आगोदर मतदारसंघात वेगवेगळे मेळावे घेतले, जनतेला भुलभुलैय्या दाखविला आता जनतेने आमदाराला मेळाव्याबाबत जाब विचारला पाहिजे … Read more

आरटीई प्रवेशासाठी जिल्ह्यातील 402 शाळा ठरल्या पात्र

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- शैक्षणिक वर्ष 2021-22 मध्ये शिक्षण हक्क कायद्यांतर्गत मोफत जागांच्या 25 टक्के प्रवेशासाठी 3 मार्चपासून ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पालकांनी ऑफलाईन पद्धतीने 3 ते 21 मार्चदरम्यान अर्ज भरायचे आहेत. त्यात काही अडचणी आल्यास स्थानिक मदत केंद्रावर, पंचायत समिती किंवा मनपा विभागात संपर्क करावा. नगर जिल्ह्यात 402 … Read more

विद्यार्थी आढळला कोरोनाबाधित; शाळा प्रशासनाने घेतला ‘हा’ निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- शाळेतील विद्यार्थिनी करोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालक्यातील मालुंजा येथील एका शाळेत घडला आहे. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ग्रामस्थांनी आठवडे बाजार बंद करण्यात निर्णय घेतला आहे. सविस्तर माहिती अशी कि, मालुंजा येथील एका शाळेतील विद्यार्थिनीचे … Read more

गुन्हेगारासह चोरीचे सोने विकत घेणार्‍या सोनाराला अटक

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- घरफोड्या करणार्‍या एक सराईत गुन्हेगाराकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यासह चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. भगवान ईश्वर भोसले (वय 21 रा. बेलगाव ता. कर्जत) असे चोरट्याचे नाव असून रामा अभिमन्यू इंगळे (वय 33 रा. पाडळी ता. शिरूर कासार जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्या सोनाराची नाव आहे. दरम्यान … Read more

खुशखबर ! येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्ह्यात लसीकरणाला सुरूवात होणार

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-सध्या राज्यात केंद्राच्या सूचनेप्रमाणे ज्या खाजगी आरोग्य संस्था ह्या आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच केंद्र शासनाच्या आरोग्य योजना आणि राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना या योजनांमध्ये सहभागी आहेत अशा ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. त्यामध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रन्टलाइन वर्कर सोबतच आता ४५ वर्षांपेक्षा … Read more

कोरोना नियमांचे उल्लंघन केल्यास होऊ शकते ‘ही’ शिक्षा!

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-दिवसेंदिवस देश व राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने काही प्रमाणात बंधने घालण्यात आली आहेत. त्यानुसार धार्मिकस्थळी व सार्वजनिक ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास ५०० रुपये दंड ठोठावण्यात येणार आहे. याबाबतचे अधिकार पोलिसांना दिले आहेत. सोमवारपासूनच याची जिल्ह्यात अंमलबजावणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार ७६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१९ ने वाढ झाल्याने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरच्या नावे 50 लाखांचे कर्ज घेण्याचा प्रयत्न करणारी टोळी गजाआड

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-दिवसेंदिवस चोरटे, भामटे हे आपल्या क्षेत्रात अपडेट होताना दिसत आहे. चोरी लुटमारी करून पैसे, ऐवज मिळवण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र या घटनेत भामट्यानी सर्व गोष्टी बनावट करत शहरातील एका प्रतिष्ठीत डॉक्टरांच्या नावे 50 लाखांचे कर्ज घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी हा प्रकार हाणून पडला आहे. तसेच पोलिसांना या … Read more

..आता माझी हत्या होणार! पुजाच्या चुलत आजीचा खळबळजनक आरोप

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- आता माझी हत्या होणार आहे. पूजा प्रकरणातील जे आरोपी आहे तेच माझी हत्या करणार आहे. मुख्यमंर्त्यांपर्यंत मला जाऊ देणार नाही, मला धमक्या येत आहे. संजय राठोड, अरुण राठोड आणि विलास चव्हाणसह त्यांच्या नातेवाईकांपासून मला धोका आहे’, असा खळबळजनक आरोप शांताबाई राठोड यांनी केला आहे. शांताबाई राठोड आणि सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती … Read more

मिरवणूक काढणे पडले महागात आता गजाला मिळणार ‘ही’ सजा

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- निर्दोष सुटल्यानंतर मिरवणूक काढणे कुख्यात गुंड गजा मारणे याला आता चांगलेच महागात पडणार आहे. कारण पिंपरी चिंचवड पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या साथिदारांवर खंडणी आणि चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोल नाक्यावर टोल न भरणे तसेच, त्यापूर्वीच्या फूड मॉलवर जबरदस्तीने वस्तू घेतल्याचा ठपका गजा … Read more

पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले !

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  पूजाच्या आई-वडिलांकडूनच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत आहे. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांनी पूजा चव्हाण हिच्या आई-वडिलांना पाच कोटी रुपये देऊन त्यांचे तोंड गप्प केले आहे. त्यामुळे पूजाचे आई-वडील कधीच तोंड उघडू शकणार नाहीत. असा खळबळजनक आरोप पूजाची चुलत आजी शांता राठोड यांनी केला आहे. पूजाला न्याय मिळावा यासाठी … Read more

नाद करा पण शेतकऱ्याचा कुठं ! पारनेरच्या शेतकऱ्याने केले ‘असे’ काही अन आठ महिन्यात कमावले 40 लाख

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  शेतीवरील संकटांची नेहमीच चर्चा होते. दुष्काळ मग तो ओला असो व सुका त्याचा परिणाम हा ठरलेलाच. अनेक शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्याची अडवणूक केली जात असल्याचा आक्षेप घेण्यात येतो. मात्र काही शेतकरी आपल्या जिद्दीच्या जोरावर हे सर्व अडथळे पार करत मातीतून यशाचं पीक फुलवतात. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ येथील … Read more

अहमदनगर मध्ये काँग्रेसमध्ये इन्कमिंग… भाजपला गळती….

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे केडगाव मंडल अध्यक्ष म्हणून काम पाहिलेल्या संजय भिंगारदिवे यांनी भारतीय जनता पार्टीला रामराम ठोकत काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरणभाऊ काळे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भिंगारदिवे यांनी काँग्रेसचा झेंडा हाती घेतला आहे. यावेळी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष मनोज … Read more

सतर्क नागरिकांमुळे जादूटोण्याचा प्रकार उघडकीस

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  एकीकडे देशाची वाटचाल आधुनिकतेकडे चालली आहे तर दुसरीकडे आजही ग्रामीण भागात जादूटोणा, बुवाबाजी, मांत्रिक हे आपली काळीजादु दाखवण्याचा धंदा चालूच ठेवताना दिसून येत आहे. एकीकडे या घटना सुरूच आहे, मात्र आजही काही सज्ञान नागरिकांमुळे अशा प्रकरण आळा घातला जातो आहे. दरम्यान नुकतेच अशीच घटना राहुरी फॅक्टरी येथे घडली आहे. … Read more

‘त्यांनी’ खुर्चीला चिटकून बसण्यापेक्षा राजीनामा द्यावा; खासदार विखे यांचे तनपुरे यांच्यावर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:- राहुरीतील मंत्री असताना शेतकऱ्यांना विजेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागते हे दुर्दैव आहे. खुर्चीला चिटकून बसण्यापेक्षा राजीनामा द्यावा. आम्ही मंत्री असतो तर शेतकऱ्यासाठी राजीनामा दिला असता. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांबरोबर अन्यायाचे धोरण घेतले आहे. ऊर्जामंत्र्यांच्या तालुक्यातच शेतकऱ्यांच्या विजेच्या बाबतीत गंभीर तक्रार आहेत. अशी टीका खासदार डॉ.सुजय विखे यांनी उर्जामंत्री प्राजक्त तनपुरे … Read more

मुख्यमंत्री म्हणतात: ‘त्यासाठीच’ राठोड यांचा राजीनामा घेतला!

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  जर राठोड दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होणारच, ही सरकारची भूमिका कायम आहे. परंतु सध्या संजय राठोड याच्या राजीनामा मुद्यावरुन गलिच्छ राजकारण केले गेले आहे. या प्रकरणाची पूर्णपणे निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठीच त्यांचा राजीनामा घेतल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आमची जबाबदारी न्यायाने वागण्याची आहे. या प्रकरणात तपास झाला … Read more

धक्कादायक ! पैशासाठी नवऱ्याने आपल्या बायकोचा केला खून

अहमदनगर Live24 टीम, 01 मार्च 2021:-  माहेरवरून पैसे आणावेत यासह किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून नवर्याने चक्क आपल्या बायकोच्या डोक्यात लोखंडी हत्याराने घाव घालून हत्या केल्याची घटना घडली आहे. माणुसकीला काळीमा फासणारी हि घटना संगमनेर तालुक्यातील पूर्व भागाकडील असणार्‍या पानोडी गावात घडली आहे.मयत विवाहितेचा भाऊ ज्ञानेश्वर जगन्नाथ मोहीम याने आश्वी पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. याबाबत … Read more

अहमदनगर क्राईम ब्रेकिंग : पतीने केला पत्नीचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- माहेरहून पैसे आणावेत, यासह इतर किरकोळ कारणावरुन सोमनाथ दिघे याने त्याची पत्नी ज्योती ऊर्फ अनिता दिघे हिच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार करत खून केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पानोडी येथे घडली. याबाबत आश्वी पोलिसात मृत महिलेचा भाऊ ज्ञानेश्वर मोहीम यांनी फिर्याद दिली आहे की, बहिण ज्योती यांचा विवाह सोमनाथ … Read more