अखेर रेखा जरेंच्या मुलानं घेतला निर्णय, आईसाठी करणार असे काही…
अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- येथील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या होवून ८७ दिवस उलटले आहेत. मात्र या खूनप्रकरणातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे हा अद्यापही फरारच आहे.याच्यासाठी कोण लपवाछपवी करत आहे? पोलिसांची गुप्तचर यंत्रणाही का काम करू शकत नाही? कोणी त्याला पाठीशी घालतेय काय? असे प्रश्न उपस्थित करीत जरे … Read more