बिग ब्रेकिंग : रेखा जरे हत्येप्रकरणी दोषारोपपत्र दाखल, मात्र बाळ बोठे…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची हत्या करणा-या पाच आरोपींविरोधात तपासी अधिकारी तथा उपविभागिय अधिकारी अजित पाटील यांनी तब्बल १ हजार ५०० पानांचे चार्जशिट (दोषारोपपत्र) (रेग्युलर क्रिमिनल केस क्र. १४८/२०२१) पारनेर न्यायालयात सादर केल्याचे वकील संकेत ठाणगे यांनी सांगितले. जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार पत्रकार बाळ बोठे अद्यापही … Read more

पूजा चव्हाणची आई ढसाढसा रडली, म्हणाली माझ्या पोटचा गोळा गेला मात्र तिची आता बदनामी…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाची राज्यभर चर्चा सुरू आहे. या प्रकरणातील विविध फोटो आणि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतरही अद्याप कोणावर कारवाई करण्यात आलेली नाही. मात्र आता पूजाचं अख्खं कुटुंबच महाराष्ट्रासमोर आलं असून त्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे. आमची बदनामी थांबवा नाहीतर आम्ही आत्महत्या करू, असंही पूजाची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : शेतकऱ्याने शेतात पिकविले असे काही… पोलिसांना सुगावा लागला आणि…

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- जामखेड तालुक्यातील जातेगाव येथे एका शेतकऱ्याने आपल्या शेतात अफू पिकवली. पण पोलिसांना याचा सुगावा लागलाच. पोलीस आणि महसूल अधिकाऱ्यांनी छापा मारून एक लाख ७० हजार रुपयांची अफूची झाडे जप्त केली. शेतात अफूची लागवड केली असून ती मोठी झाली आहे अशी गुप्त माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली … Read more

नशीब बलवत्तर म्हणून ट्रक-बस अपघातात ३४ प्रवासी बचावले !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथे बसला ट्रकने पाठिमागून दिलेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले बी नशीब बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही. हा अपघात गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडला,यासंदर्भात सविस्तर वृत्त असे कि, घारगाव परिसरात बस स्टँडनजीक नगर-दौंड रोडवर ट्रक क्र. एम.एच.-१८, ९४१७ याने पाठीमागून … Read more

सर्वात मोठी बातमी : 100 रुपये लिटर होणार दुध !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- दिल्लीत सुरू असलेलं शेतकऱ्यांचे आंदोलन अजूनही सुरू असून, ते आणखी तीव्र करण्याचे प्रयत्न सुरू आहे. शेतकरी कृषी कायदे रद्द व्हावेत यासाठी भारतीय किसान युनियन महापंचायतींचे आयोजन करत आहे. विरोध आणखी तीव्र व्हावा यासाठी शेतकऱ्यांनी काही कठोर निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. शेतकऱ्यांच्या या निर्णयांचा फटका थेट सर्वसामान्य जनतेला बसणार … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ग्रामपंचायत निवडणूकीच्या वादातून एकावर कोयत्याने केले वार !

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- नुकतीच ग्रामपंचायतची निवडणूक पार पडली आहे .मात्र या दरम्यान अनेक गावात वाद झाल्याच्या घटना घडल्या आहेत. याच निवडणूकीच्या वादातून एकावर थेट कोयत्याने सपासप वार करून एकास जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे. ही घटना पारनेर तालुक्यात घडली आहे. यात अफसर पापाभाई अत्तार (रा.आळकुटी ता.पारनेर) हे गंभीर जखमी झाले आहेत. … Read more

गेल्या सहा दिवसापासून तो मृत्यूशी झुंजला व अखेर हरला

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-  वीज खांबावर काम करीत असताना एका कंत्राटी वीज कामगाराला शॉक बसल्याची घटना संगमनेर तालुक्यातील पारेगाव बुद्रुक येथे घडली होती. या प्रकरणात निवृत्ती शंकर मुंगसे ( वय 32 वर्ष ) यांना शॉक बसल्याने ते गेल्या सहा दिवसांपासून बेशुद्ध अवस्थेत नाशिक येथील खाजगी रुग्णालयात दाखल होते. गेली सहा दिवस मृत्युंशी … Read more

बांधकाम विभागाच्या अभियंता व कर्मचाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- बांधकाम विभागाचे शाखा अभियंता व त्यांचे कर्मचारी एका ठिकाणी अतिक्रमण काढण्यासाठी गेलेले असताना त्यांना एकाने लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना जिल्ह्यात घडली आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार नगर तालुक्यातील चिचोंडी पाटील गावात घडला आहे. याप्रकरणी राजेंद्र शिवाजी कुलांगे (रा. सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार दत्तात्रय हरीभाऊ जाधव … Read more

आपल्या दोन चिमुकल्यांसाठी तिने केले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :-  घराला आग लागली असताना त्याच आगीची पर्वा न करता, आईने आपल्या दोन चिमुकल्यांना सुखरूप बाहेर काढले. ही घटना राहुरी तालुक्‍यातील दरडगाव थडी येथील (मायराणी) येथे घडली. येथील आदिवासी कुटुंबातील विजय पांडुरंग गांगड यांच्या राहत्या घराच्या छताला बुधवारी दुपारी आग लागली. घरात झोपलेल्या दोन मुलांना आईने जीवाची पर्वा न करता … Read more

मंत्री तनपुरेंच्या उपस्थितीत ‘त्या’ महत्वपूर्ण गोष्टीवर चर्चा होणार

अहमदनगर Live24 टीम, 26 फेब्रुवारी 2021 :- राज्याचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या अध्यक्षतेखाली वांबोरी चारीच्या पाण्यासंदर्भात चिचोंडी येथील शिवनेरी मंगल कार्यालयात उद्या (दि. 27) दुपारी चार वाजता बठकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे शेतकर्‍यांनी मागणी केल्यानंतर मुळा धरणातून वांबोरी चारीला 15 फेब्रुवारीपासून पाणी सोडण्यात आले. काही अज्ञात शेतकर्‍यांनी स्वतःच्या स्वार्थासाठी मुख्य … Read more

वाहतुकीसाठी शिवसेनेनं खुले केलेल्या गेटला पुन्हा कुलूप

अहमदनगर Live24 टीम, 26p फेब्रुवारी 2021 :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रवेश द्वाराचे गेट नं.१ ची एकेरी वाहतूक करण्याच्यादृष्टीने २०१८ मध्ये गेटची एक बाजू जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये बंद करण्यात आली होती. सदर गेट बंद असल्याने व्यापारी, शेतकरी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत होता. त्यामुळे सदर गेट उघडण्याची मागणी व्यापाऱ्यांनी वारंवार केली होती. … Read more

पुढील दहा दिवस अत्यंत महत्वाचे कोव्हिड टास्क फोर्समधील डॉक्टरांचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-आज मितीला राज्याच्या अनेक भागांत कोरोना रूग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढत आहे. मुंबई आणि उपनगरांतही तीच परिस्थिती आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन करायचे की नाही याबाबतचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांवर सोडला आहे. अमरावतीत सात दिवसांचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. एकंदर या सर्व परिस्थितीत कोव्हिड टास्क फोर्समधील डॉ.राहुल पंडित यांनी मात्र चिंता … Read more

‘तो’ भ्रष्टाचार नसून महाविद्यालयाचे एक कोटीचे नुकसान !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीत मुख्य विश्वस्त माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या आश्रयाखाली करोडो रुपयांचा गैरव्यवहार या बातमीत माझ्या बोलण्यात अताएसोच्या मुलींच्या वसतिगृहात संस्थेकडून एक कोटी रुपयाचे नुकसान करण्यात आले असल्याबद्दल प्रसिद्ध होण्याऐवजी भ्रष्टाचार करण्यात आल्याचे प्रसिद्ध झाले. कारण या प्रकरणात अकोले महाविद्यालयातील मुलींचे वसतिगृह बांधकामासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून एक … Read more

त्या महिलेच्या गरीबीचा संघर्ष अखेर मृत्युने थांबविला…

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-शिर्डीनजीक निमगाव कोऱ्हाळे हद्दीत असलेल्या हेलिपॅड रोडनजीक एका बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात जळणासाठी लाकूडफाटा गोळा करत असताना केबलचे रिळ अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काल दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली. ललिता बाबासाहेब पवार (वय ४५) असे या महिलेचे नाव आहे. ललिता पवार यांची घरची परिस्थिती हालाखीची … Read more

अहमदनगरकरांसाठी चिंताजनक बातमी : आज झाले कोरोना रुग्णाचे द्विशतक !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १६८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७३ हजार १११ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७८ ने वाढ … Read more

‘या’ तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-श्रीगोंदा तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढण्याचे प्रमाण वाढले असून मागील काही दिवसात तालुक्यात ४५ जणांना कोरोनाची बाधा झाली असून मागील दोन दिवसात बेलवंडी पोलिस ठाण्याच्या एका अधिकाऱ्यासह ४ कर्मचारी तसेच राजकीय नेते, शिक्षक, व्यापारी, पोलिस आणि शेतकऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यासह तालुक्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू … Read more

संजय राठोड यांच्यासमोरील अडचणींमध्ये पुन्हा वाढ, तब्बल दहा हजार जणांविरोधात गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :-टिकटॉक स्टार पूजा चव्हाण हिच्या संशयास्पद मृत्यूच्या घटनेनंतर मागील दोन आठवड्यांपासून अज्ञातवासात असलेले राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी २३ फेब्रुवारी रोजी पोहरागडावर शक्तिप्रदर्शन करत आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली असताना, हजारोंच्या संख्येने जमाव एकत्र आल्याने पोलीस प्रशासनाने कारवाईचा दंडुका … Read more

खंडित वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी शेतकऱ्यांचा ठिय्या!

अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- पठार भागांवरील शेतकऱ्यांनी शेतीपंपाचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कान्हूरपठार सबस्टेशमध्ये ठिय्या आंदोलन केले. वीज वितरण कंपनीने कुठलीही पूर्व सूचना न देता कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करून वीजबिल भरण्यासाठी  तगादा लावला आहे. आधीच कोरोना, अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पठार भागातील वाटाणा व कांदा अवकाळी पावसाने झोडपल्याने या … Read more