कोरोनामुळे गेल्या ४८ तासात जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान कोरोनाची वाढती आकडेवारी पाहता नगरकरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचे वातावरण पाहायला मिळते आहे. नागरिकांचा बेशिस्तपणा हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास कारणीभूत ठरत आहे. दरम्यान जिल्ह्यात गेल्या ४८ तासात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना रुग्णांची संख्याही वाढत … Read more

जिल्ह्यातील सहा सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-राज्य पोलीस दलातील 438 सहाय्यक पोलीस निरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी पदोन्नती मिळाली आहे. विशेषबाब म्हणजे यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 6 निरीक्षकांचा समावेश आहे. वर्षभरापासून सहाय्यक निरीक्षक पदोन्नतीच्या कक्षेत होते. मात्र, गृहमंत्रालय आणि पोलीस महासंचालक कार्यालयात योग्य समन्वय नव्हता. त्यामुळे पदोन्नतीचा प्रश्न रखडला होता, तो आता मार्गी लागला आहे. गृह विभागाने नुकतेच … Read more

जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-तिरट नावाचा जुगार खेळत असताना पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात 69 हजार 240 रुपये हस्तगत करून तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले असून चौघेजण तेथून पसार झाले. याप्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती समजली कि, तालुक्यातील … Read more

तळेगाव शिवारात कारला अपघातात; तिघे जखमी

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे शिवारात रस्त्याने चाललेली एक कारावरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. यादरम्यान या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याबाबत अधिक माहिती अशी कि, सोमवारी सकाळी मालदाड येथील … Read more

अभिमानास्पद ! नगर जिल्ह्यास राष्ट्रीय पुरस्कार घोषित

अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-ऐतिहासिक वारसा लाभलेले समृद्ध असेलल्या अहमनगर जिल्ह्याच्या कामगिरीत एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. नुकतेच प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अहमदनगर जिल्ह्यास भौतिक तपासणी या संवर्गात प्रथम क्रमांकाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झाला आहे. तर अहमदनगर जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थी नोंदणी व योजनेचा लाभ देण्याचे काम संगमनेर तालुक्यात झाल्याने … Read more

महावितरणचा हॉटेलमालकाला ‘शॉक’ : 7 लाखांची वीजचोरी केल्याचा गुन्हा दाखल!

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021 :- हॉटेलच्या मालकाने वीजमिटरमध्ये हेराफेरी करून वीजचोरी केली. मात्र महवितरणच्या पथकाने हेराफेरी पकडली असून त्या हॉटेलमालकावर तब्बल ६ लाख ९० हजारांची वीज चोरी केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना नगर तालुक्यातील खोसपुरी शिवारातील ‘हॉटेल तंदुरी चाय लीलीयम पार्क’मध्ये घडली.  या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संदीप जरे आणि भारत … Read more

वर्क फ्रॉम होमची परिणामकारक यंत्रणा निर्माण करा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे प्रशासनाला निर्देश

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोविडच्या पार्श्वभूमीवर मंत्रालयातील कार्यालयीन वेळा दोन शिफ्ट्समध्ये कशारीतीने बसवता येतील तसेच वर्क फ्रॉम होमच्या माध्यमातून किती विभागांना पूर्ण क्षमतेने काम करता येतील याचे तात्काळ नियोजन करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना आज दिल्या. राजपत्रित अधिकारी महासंघाचे पदाधिकारी आज वर्षा येथे मुख्यमंत्र्यांना भेटले त्यावेळी ते बोलत होते. कार्यालयीन … Read more

…तर तुम्हाला शिर्डीतील साई मंदिरात प्रवेश मिळणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. आता साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला आहे. तसेच राज्यासह जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे शिर्डी येथील साई मंदिर खुले राहणार कि … Read more

पोहरादेवी येथील गर्दीबाबत प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी कोविडसंदर्भात आरोग्याचे नियम सर्वाना सारखेच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे आज सकाळपासून झालेल्या गर्दीबाबत माध्यमांत येत असलेल्या बातम्यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून कोविडच्या काळात अशा रीतीने आरोग्याचे नियम न पाळता गर्दी होत असेल तर संबंधितांवर जिल्हा व पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी असे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच वाशीम जिल्हाधिकारी व जिल्हा … Read more

कोरोना फोफावतोय ! बंद केलेली कोरोना केंद्र मनपा पुन्हा सुरु करणार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत काहीशी वाढ होत आहे. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता. तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे. आजच्या … Read more

आमदार राजळे जिल्हा बँकेत उपाध्यक्ष होणार?

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये १७ उमेदवार बिनविरोध झाले तर चार उमेदवारांसाठी निवडणूक झाली. जिल्ह्याच्या राजकीय दृष्टिकोनातून जिल्हा सहकारी बँकेला मोठे महत्त्व असून, या बँकेच्या उपाध्यक्षपदी पाथर्डी शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिकाताई राजळे यांची वर्णी लागणार असल्याची चर्चा राजकीय पटलावर सुरू झाली आहे. जिल्हा सहकारी बँकेमध्ये … Read more

शिर्डी नगरपंचायत कार्यालयात सोडले मोकाट कुत्रे!

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-नगरपंचायत प्रशासन व पदाधिकारी शहरातील मोकाट कुत्र्यांचा वारंवार सांगूनही बंदोबस्त करत नसल्याने शिवसेनेचे नेते कमलाकर कोते यांनी शिर्डी नगरपंचायत कार्यालयात मोकाट कुत्रे आणून सोडले. यावरही अजून कुणी मोकाट जनावरे नगरपंचायतीत आणून सोडल्यास त्यांना बक्षिस दिले जाईल, असेही जाहीर केले आहे. शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यास शिर्डी नगरपंचायत अपयशी ठरल्याचा आरोप … Read more

अहमदनगरच्या उड्डाणपूलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव द्या!

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शहरातील यश पॅलेस ते डीएसपी चौक दरम्यान प्रस्तावित उड्डाणपूल उभारणीच्या कामास सुरुवात झाली असून, या पुलास छत्रपती शिवाजी महाराजांचे नांव देण्याची मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक विभागाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली. या मागणीचे निवेदन अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी अल्पसंख्यांकचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पुणे, नाशिक, औरंगाबाद शहराच्या … Read more

आज वाढले इतके रुग्ण ! कोरोना संसर्ग रोखण्यासाठी नियम पाळा जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांचे जिल्हावासियांना आवाहन…

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर राज्याच्या काही भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने जिल्हा पातळीवरही संसर्ग रोखण्यासाठी आता पुन्हा वेगाने पावले उचलली असून जिल्हावासीयांनी कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी केले आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना चेहर्‍यावर मास्क वापरावा, शारिरीक अंतर पाळावे आणि सॅनिटायझरचा वापर करावा. रात्री … Read more

शिवाजीराव कर्डिले यांचा सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांसाठी नेहमीच पुढाकार

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याबद्दल त्यांचा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद व प्राचार्यां च्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाणेश्‍वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे माजी प्राचार्य बाळासाहेब वाकचौरे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे शिक्षक नेते प्राचार्य चंद्रकांत चौगुले, शिवाजीराव केदार, संपत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ लॉन्सला २० हजार दंड !

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- कोरोना पार्श्वभूमीवर शासनाच्या नियम व अटींचे पालन न करणारी मंगल कार्यालये, तसेच आयोजकांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उचलला आहे. सोमवारी येथील अमृता लॉन्सच्या व्यवस्थापकांना २० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. रविवारी येथील विघ्नहर्ता लॉन्समध्ये महावितरणचे कार्यकारी अभियंता भाऊसाहेब पानसरे यांच्या मुलीचे लग्न होते. अगोदरच लग्नाचे निमंत्रण नातेवाईक व मित्र परिवाराला … Read more

भिशीच्या व्यवहारात अडकलेल्या त्याची प्रकृती चिंताजनक

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- संगमनेर मध्ये कायदेशीर मान्यता नसतानाही शहरात भिशी व्यवसाय खुलेआम सुरू आहे. यातच शहरातील एका भिशीमध्ये अडकलेले कोट्यवधी रुपये वसूल होत नसल्याने भिशी चालकाने विषारी पदार्थ सेवन करून आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न करणार्‍या भिशीचालकाची प्रकृती चिंताजनक बनली आहे. दरम्यान सध्या संगमनेर शहरात भिशी एकमेकांच्या विश्वासावर हा व्यवसाय सुरू असून सामान्य … Read more

दुर्दैवी ! शुभ कार्यासाठी गेलेल्या त्या तरुणासोबत घडले अशुभ

अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:- अज्ञात वाहनाच्या धडकेत एक दुचाकीस्वार ठार झाला आहे. दरम्यान हा मयत तरुण निपाणी वडगाव येथील रहिवाशी असल्याचे समजते आहे. तर आणखी एक जण गंभीर जखमी आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथील राऊत व कांदळकर असा विवाह परिसरातील कार्यालयात संपन्न होत असताना विवाह निमित्त नातेवाईकांची … Read more