कोरोना ब्रेकिंग : जिल्हा प्रशासन अलर्ट जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले ‘हे’ आदेश

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-आज एकीकडे आपण विविध उपाय करत कोरोनावर नियंत्रण मिळवले असतानाच दुसरीकडे मात्र राज्यातील अनेक  भागात करोनाने पुन्हा डोके वर काढले आहे.‌नगर जिल्ह्यातही रूग्णसंख्या वाढु लागली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले असून प्रतिबंधक उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिले आहेत.  कोविड केअर सेंटरसह सर्व वैद्यकीय सुविधा … Read more

राहुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला राहुरी पोलीस ठाण्याच्या इमारतीचा प्रश्न लवकरच मार्गी लागण्याचे चिन्ह दिसत आहेत. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी पोलीस ठाण्याच्या वार्षिक तपासणीदरम्यान संपूर्ण इमारतीच्या जागेची पाहणी केली. सध्या अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच पोलिस ठाण्यांची डॉ. दिघावर यांच्याकडून वार्षिक तपासणी सुरू आहे. त्यानूसार काल … Read more

राज्यमार्ग हरवला खड्ड्यात; खड्डे न बुजविल्यास दिला आंदोलनाचा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- नगर-मनमाड महामार्गाची ओळखा खड्डेमार्ग म्हणून झाली आहे. हा मार्ग खड्डयात हरविला असुन या मार्गावर एका पाठोपाठ वाहनधाराकांचे बळी जात आहेत. वाहनचालकांना या मार्गावरुन जाताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. हा रस्ता होईल तेव्हा होईल, तोपर्यंत खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी केली जात आहे. कोल्हार ते कोपरगाव दरम्यान या राज्य … Read more

गोदावरीच्या आवर्तनाचा लाभ घ्यावा; राधाकृष्ण विखे पाटलांनी केले आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:- गोदावरी डाव्या-उजव्या कालव्याला २१ फेब्रुवारी रोजी शेतीसह पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात येणार असल्­याची माहिती माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. परिसरातील शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन याबाबतचा पाठपुरावा त्यांनी जलसंपदा विभागाकडे केला होता. या आवर्तनाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. याबाबत आमदार विखे पाटील यांनी पत्रकात … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण !

अहमदनगर Live24 टीम, 19 फेब्रुवारी 2021:-राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. राजेश टोपे यांनी स्वत: ट्विटरवर याबाबत माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. माझी प्रकृती चांगली असून मी डॉक्टरांचा सल्ला घेत आहे. आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने कोरोनाला हरवून लवकरच मी आपल्या सेवेत रुजू होईल. माझ्या संपर्कात आलेल्यांनी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातही वाढतोय कोरोना ! जाणून घ्या आजची आकडेवारी …

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- काही दिवसांपासून राज्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे.दरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातही तब्बल १७१ रुग्ण वाढले आहेत याची तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे आजवर झालेल्या कोरोना टेस्ट : ३,९८,७०९ एकूण रूग्ण संख्या: ७४०५० बरे झालेली रुग्ण संख्या: ७२०६९ उपचार सुरू असलेले रूग्ण: ८६० मृत्यू :११२१ राज्यात महिन्याभरातील सर्वाधिक रुग्णवाढ … Read more

संतापजनक : विवाहितेवर भरदिवसा अत्याचार नराधमास अटक

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-एका विवाहित तरूणी आपल्या लहान मुलास झोपी लावून घरात बसलेली असताना एका ५० वर्षीय नराधमाने घरात घुसून आतून दरवाजा लावून घेत या विवाहीत तरूणीवर बळजबरीने धमकी देवून भरदुपारी अत्याचार केला. तसेच हा प्रकार कोणाला न सांगण्याची धमकी दिली. या प्रकरणात आरोपीचा एक साथिदार व पत्नीचा देखील समावेश आहे. ही संतापजनक … Read more

शिवसेना मंत्री शंकरराव गडाख वादाच्या भोवऱ्यात !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-  देशभरातील शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन दिल्लीत उभे राहिले आहे. अभूतपूर्व असे समर्थन या आंदोलनाला मिळत आहे. देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांनी या आंदोलनाला समर्थन दिले आहे. दिवसेंदिवस हे आंदोलन नवे रूप धारण करत आहे. दिल्लीच्या शेतकरी आंदोलनावरून केंद्र सरकारला धारेवर धरणाऱ्या शिवसेनेच्या मंत्र्यावर महाराष्ट्रातील एका तरूण शेतकऱ्याने गंभीर आरोप लावले … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस मुंबईतून अटक !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- भिंगारमधील मोमीन गल्ली मध्ये चार वर्षांपूर्वी झालेल्या हत्याकांड मधील आरोपीला आखेर अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत अटक केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि दि. २१ फेब्रुवारी २०१७ रोजी सायंकाळी ७. ०० वा. सुमारास जावेद शेख, रा. मोमीन गल्ली, भिंगार याने रमेश उर्फ रमाकांत खबरचंद काळे, वय- ३५ … Read more

बिग ब्रेकिंग : सुजय विखे करणार जिल्ह्याच्या राजकारणातील गौप्यस्फोट…

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्हा बँकेच्या 17 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित चार जागांसाठी शनिवारी मतदान होत आहे. व रविवारी 21 तारखेला निकाल लागेल. निकालानंतर खा. विखे हे गौप्यस्फोट करणार आहेत. खा. डॉ. सुजय विखे हे रविवारी मतदानानंतर गौप्यस्फोट करणार असून आपली भूमिका त्यादिवशी पत्रकारांसमोर स्पष्ट करणार आहोत असे त्यांनी अहमदनगर शहरात … Read more

जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता ! हवामान खात्याचा अंदाज

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यानुसार शुक्रवार दि.१८ रोजी मध्य महाराष्ट्रातील अहमदनगरसह  खानदेश, नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत वादळी पावसासह  काही प्रमाणात गारपिटीची शक्यता आहे . विदर्भाला आणखी तीन दिवस गारपिटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि लगतच्या भागावर चक्रवात प्रभाव अद्याप कायम … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : उद्योजकांच्या कार्यालयावर आयकर खात्याचे छापे !

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- संगमनेर शहरातील दोघा उद्योजकांच्या कार्यालयावर आयकर खात्याच्या पथकाने काल बुधवारी अचानक छापे टाकले. या उद्योजकांच्या कार्यालयातील कागदपत्रांची तपासणी बराच वेळ सुरु होती. आयकर खात्याच्या या कारवाईमुळे संबंधीतांमध्ये खळबळ उडाली आहे. नाशिक व पुणे येथील आयकर खात्याच्या पथकाने सकाळीच शहरातील नाशिक रोडवरील एका उद्योजकाच्या कार्यालयावर छापा टाकला. यानंतर या पथकाने … Read more

जलसंपदा मंत्री जयंत पाटील पॉझिटिव्ह!

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची कोरोनावर मात करण्याची संख्या मोठी असली तरी अद्यापही कोरोना पूर्णपणे संपला नाही. नुकतीच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विटरवरुन यासंदर्भात माहिती दिली. जयंत पाटील परिवार संवाद यात्रेनिमित्त राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. “माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे … Read more

चोरटयांनी दाम्पत्यावर जीवघेणा हल्ला करत लाखोंचा माल केला लंपास

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कायदा – सुव्यवस्थेच्या बोजवारा उडाला आहे. दरदिवशी होणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे. नुकतेच नगर तालुक्यातील हिंगणगाव शिवारात पती-पत्नीवर चाकूने हल्ला करून दिवसा चोरी केल्याची घटना घडली. चोरटयांनी जीवघेणा हल्ला करत 5 लाख 42 हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. याप्रकरणी पोलीस सेवेतून … Read more

11 मार्चपासून शिर्डीसाठी विशेष रेल्वे धावणार

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- मध्य रेल्वेने प्रवाशांच्या सुविधांसाठी विशेष गाड्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 11 मार्चपासून दादर (टी)- शिर्डी- दादर (टी) व शिर्डी- दादर या विशेष एक्सप्रेस धावणार आहेत. सदर गाडीचे कोचेस आरक्षित असल्याची माहिती मध्य रेल्वे विभागाने दिली आहे. असे असणार रेल्वेचे विशेष गाड्यांचे वेळापत्रक दादर- शिर्डी एक्सप्रेस 11 मार्चपासून दादर … Read more

या आमदाराचा ‘सिव्हिल’ला सुपर स्पेशालिटी बनविण्याचा मानस!

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- सिव्हिल हॉस्पिटलच्या माध्यमातून एक आरोग्य मंदिर उभे करायचे आहे. या माध्यमातून एक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल बनविण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार. कोरोना संसर्ग विषाणूच्या काळामध्ये अभिमानाची एक बाब म्हणजे आरोग्य सेवेमध्ये सरकारी यंत्रणा सर्वात आधी पुढे आली, यात जिल्हा रुग्णालयाचे काम कौतुकास्पद आहे. असे मत आमदार संग्राम जगताप … Read more

नगर तालुक्यातील कामरगाव डोंगराला वणवा! नैसर्गिक साधन संपत्तीचे प्रचंड नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- नगर तालुक्यातील कामरगाव डोंगराला लागलेल्या वणव्यात मोठे क्षेत्र जळून खाक झाले. त्यात झाडांचे व पशुपक्ष्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, कामरगाव येथे रात्री ८  वाजण्याच्या सुमारास गावापासून दोन कि.मी. अंतरावर असलेल्या काहल्याच्या डोंगराच्या पायथ्याशी जानबाचा तलाव ते भैरवनाथ मंदिर दरम्यान आग लागली. काही वेळातच या … Read more

विखे कुटुंब हेच आमचा पक्ष!

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- आमचे कुटुंब व माझे वडील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात पाटील आम्ही आमचे नेते माजी मंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील या गटाचे असून, आमचा पक्ष हा विखे आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत काम केले आहे आणि पुढेही करू. तालुक्यातील शेतकऱ्यांना बरोबर घेऊन जिल्हा बँकेत पारदर्शक कारभार करणार असून, शेतकऱ्यांच्या हितासाठी सतत … Read more