घावटे प्रकरणावरून ‘एलसीबी’ संशयाच्या फेऱ्यात , प्रकरण दडपविण्यासाठी हास्यास्पद बचाव, खटाटोप !

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- मोक्का, खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेकडून सोडून दिला जातो. त्याच्याविरुद्ध पिंपरी येथे ‘मोक्का’ची झाल्याची माहिती नव्हती, असा हास्यास्पद बचाव केला जाऊ लागला आहे. घावटे प्रकरणावरुन ‘एलसीबी’ चांगलीच संशयाच्या फेऱ्यात अडकली असून, हे प्रकरण जिल्हा पोलिस दलाच्या कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. असे … Read more

मोठी बातमी ! आंध्र प्रदेशमध्ये भीषण अपघात; 14 ठार तर 4 जण जखमी

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:-आंध्र प्रदेशमध्ये रविवारी सकाळी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. बस आणि ट्रकची जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला असून 4 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अपघातातील जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पोलिसांनी … Read more

अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पोलिसांनी पकडला

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला आहे. तसेच जिल्ह्यात गेल्या काही महिन्यापासून वाळू तस्करीच्या अनेक घटना घडत आहेत. मोठा आर्थिक नफा दिसत असल्याने कायद्याला न जुमानत हे तस्कर खुलेआम आपला धंदा चालवत आहे.. मात्र याना वेळीच लगाम बसावी यासाठी पोलीस यंत्रणा देखील सक्रिय झाली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली … Read more

कौतुकास्पद ! शेतकऱ्याचा पोऱ्या झाला पोलीस अधिकारी

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- जिद्द, चिकाटी, अपार मेहनत या गोष्टींवर भर दिली कि मिळणाऱ्या विजयापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे या गावचे शेतकरी कुटुंबातील अंकुश सुभाष डांगे यांनी युपीएससी परीक्षेत भारतात 97 क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहे. अंकुश डांगे यांची पोलीस उपअधीक्षक पदी निवड झाली आहे. … Read more

थकीत वसुलीसाठी महावितरण आक्रमक; मात्र शेतकऱ्यांना वीजबिलच मिळाले नाही…

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- राज्यात सर्वत्र महावितरणने वीजबिल वसुली मोहीम आक्रमकपणे सुरु केली आहे. कोरोनाकाळातील कोणतेही वीजबिले माफ होणार नाही याबाबतची घोषणा झाल्यांनंतर आता महावितरणने धडक मोहीमच हाती घेतली आहे. नुकतेच महावितरणच्या पुणतांबा उपकेंद्रांतर्गत कृषी पंपधारक, औद्योगिक, व्यापारी व घरगुती वीज ग्राहकांकडून अंदाजे 15 कोटी 57 लाख रुपयाची थकित वीज बिल वसुलीसाठी येथील … Read more

फरार आरोपी सुवर्णा कोतकरला अटक व्हावी; मंत्री शिंदेंना निवेदन

अहमदनगर Live24 टीम, 14 फेब्रुवारी 2021:- काही वर्षांपूर्वी केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडाने अख्खा नगर जिल्हा ढवळून निघाला होता. दरम्यान या घटनेतील मुख्य फरार आरोपी सुवर्णा कोतकरला व इतर आरोपींना अटक झालेली नाही. त्यामुळे त्यांचा कसून शोध घेऊन तातडीने आरोपींना जेरबंद करावे. तसेच या खटल्यात उमेशचंद्र यादव यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करावी, अशी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : फायनान्सचे ऑफिस फोडले; इतक्या लाखाची रोकड लंपास !

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील घरफोड्यांचे सत्र काही थांबण्याचे नाव घेत नसल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. दिवसभरात जिल्ह्यातील कोणत्या तरी भागात चोरट्यांनी हात साफ केल्याची घटना सतत चालूच आहेत. नुकतीच फायनान्स कंपनीचे ऑफिचे फोडून तब्बल १ लाख ३५ हजार ६११ रूपयांची रोख रक्कम, चेक व मोबाईल असा ऐवज लंपास केला. ही घटना … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार २७२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७२ ने वाढ … Read more

विखे पाटील म्हणाले लाचारी पत्‍करुन सत्‍तेत राहण्‍यापेक्षा बाहेर पडून आपली ताकद दाखवा !

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-  शिवजयंतीच्‍या निमि‍त्‍ताने महाविकास आघाडी सरकारने केलेले नियम हे महाराष्‍ट्राच्‍या अस्मि‍तेला धक्‍का पोहचविणारे आहेत. सरकारने फार प्रतिष्‍ठेचा विषय न करता ही नियमावली तातडीने मागे घ्‍यावी अशी मागणी भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. राज्‍यातील शेतक-यांकडून दहशतीने सुरु असलेली विज बिलांची वसुली ही चिड निर्माण करणारी असून, पूजा चव्‍हाण आत्‍महत्‍ये … Read more

वाळू माफियांना महसुलचा दणका लाखो रुपये किमतीच्या ११बोटी केल्या उद्धवस्त

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- वाळू तस्करांच्या फायबर बोटीने तसेच सेक्शन बोटीवर महसुल विभागाने थेट कारवाई करत वाळू माफियांना चांगलाच दणका दिला आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथे ५ फायबर बोटी आणि १ सेक्शन बोट तर वाटलूज (ता. दौंड) ३ फायबर बोटी आणि २ सेक्शन बोटी, तर भांबोरा (ता. कर्जत) येथे २ फायबर बोटी आणि … Read more

चांदेगाव ग्रामपंचायतीवर खर्डे यांची सरपंचपदी तर माळवदे यांची उपसरपंचपदी निवड

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या आहेत. तसेच अनेक ठिकाणी मोठ्या जल्लोषात सरपंचपदाची निवडी देखील पार पडल्या. नुकतेच श्रीरामपूर तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणार्‍या चांदेगाव ग्रामपंचायतीत चंद्रेश्‍वर महाविकास आघाडीचे दत्तात्रय नागेश खर्डे यांची सरपंचपदी तर सौ. वैशाली पुजाराम माळवदे यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली आहे. चांदेगाव ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय … Read more

राम मंदिर उभारणीच्या कामासाठी आमदार जगतापांनी दिले….

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-सर्व देशाचे अल्सखा लागून राहिलेले प्रभू श्रीराम यांचे मंदिर अयोध्येत उभारण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झाल्यांनतर या मंदिराच्या उभारणीसाठी सुरुवात झाली आहे. देशभरातून यासाठी निधी संकलित केला जात आहे. आतापर्यंत 1 हजार कोटीहून अधिकचा निधी संकलित झाला आहे. नुकतेच नगरचे राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या कुटुंबियांच्या वतीने आयोध्या येथे … Read more

वृद्धेश्वर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार आप्पासाहेब राजळे

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-पाथर्डी तालुक्यातील श्री वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार आप्पासाहेब राजळे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी रामकिसन काकडे यांची फेरनिवड करण्यात आली. प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी देवदत्त केकाण यांच्या अध्यक्षतेखाली नूतन संचालक मंडळाची बैठक शुक्रवारी सकाळी 11 वाजता आदीनाथनगर येथे डॉ. अण्णासाहेब शिंदे सभागृहात झाली. … Read more

महावितरणचा शेतकऱ्यांना शॉक; वीजपुरवठा केला खंडित

अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात सर्वत्र महावितरणने थकबाकी वसुली मोहीम सुरु केली आहे. यातच राहता तालुक्यात वीजबिल वसुली मोहीम सुरु झाली आहे. महावितरणने येथील अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित केला आहे. यामुळे उभी पिके जळण्याची भिती व्यक्त केली जात आहे. गहू, हरबरा, जनावरांच्या चार्‍याची पंचायत होण्याची शक्यता असून अधिकार्‍यावर वरिष्ठ स्तरातून वसुलीचा दबाव वाढत … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘तो’ खून नाजूक संबंधातून

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-सोमवारी दुपारी श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी शिवारात ५५ वर्षीय इसमाचा शिर नसलेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. त्यावर पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले व सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप तेजनकर यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली. पोलीस उपाधीक्षक आण्णासाहेब जाधव, पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी नातेवाईकांकडे याबाबत विचारपूस केली. मृतदेहाला … Read more

ब्रेकिंग न्यूज ! तामिळनाडूत फटाक्यांच्या कारखान्यात मोठा स्फोट

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-तामिळनाडूमध्ये तेथे फटाक्यांच्या कारखान्यात भीषण आग लागली असून त्यात 11 जण ठार झाले आहेत. विरुधुनगरमधील या कारखान्यात अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर आगीचा भडका उडाला आणि काही समजायच्या आताच आग पसरली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझविण्याचे काम सुरू केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आगीच्या भक्ष्यस्थानी … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ६५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार १९३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ झाल्याने … Read more

सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काम केले पाहिजे – महसूलमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 12 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँंकेला पूर्वीपासून मोठी परंपरा आहे. सहकारात राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून काम केले पाहिजे. प्रत्येक ठिकाणी राजकारणच केले पाहिजे असे नाही. राजकाणापलिकडे जाऊन संस्था चालविल्या गेल्या पाहिजेत. असे प्रतिपादन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तसेच पुढे बोलताना थोरात म्हणाले कि, बँकेच्या निवडणुकीसाठी बर्‍याच ठिकाणी मेळ घालण्याचा प्रयत्न केला. यासाठी … Read more