अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ८४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७१ हजार ०४५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३ ने वाढ झाल्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यात अल्पवयीन मुलीची आत्महत्या,परिसरात मोठी खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- राहाता तालुक्यातील सावळीविहीर बु येथील १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी घडली. या घटनेने सावळी विहीर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सादर कुटुंब हे गरीब असून मुलीचे आई वडील मोल मजुरीसाठी बाहेर गेले होते. घरी मोठी बहीण व लहान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ह्या माजी आमदारांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यातील व श्रीरामपूर तालुक्याचे माजी आमदार अ‍ॅड. दौलतराव मल्हारी पवार (वय ८२) याचे अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते पोटाच्या विकाराने त्रस्त होते.पुणे येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं होतं. दरम्यान, पुन्हा त्रास जाणवू लागल्याने साखर कामगार रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होत . तिथं आज (दि. … Read more

अहमदनगर जिल्ह्याच्या सन २०२१-२२ साठी ५१० कोटी रुपयांच्या प्रारूप आराखड्यास राज्यस्तर समितीची मंजुरी

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-  नाशिक: अहमदनगर जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात आज तब्बल १२८.६१ कोटी रुपयांची वाढ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. जिल्ह्याच्या सर्वसाधारण आराखड्यासाठी ३८१.३९ कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. आता ती वाढवून ५१० कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारूप आरखडा मंजूर करण्यात आला. जिल्हा विकासासाठी दिलेल्या या निधीतून … Read more

आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघात सरपंच निवडीतुन एकावर हल्ला !

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुका पार पडल्या असून अनेक ठिकाणी सरपंच तसेच उपसरपंच पदांची घोषणा देखील झाली आहे. मात्र राजकीय मतभेदातून आजही काही ठिकाणी निवडणुकांनंतर वाद , हाणामारी, जीवघेणे हल्ले अशा घटना घडल्या आहेत. असाच काहीसा प्रकार पारनेर तालुक्यात घडला आहे. भाळवणी सरपंच निवडीच्या वादातून दोघांनी एकावर धारदार शस्त्रांनी हल्ला केल्याची … Read more

‘या’विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईनच होणार! ७ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न पुणे, अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहेत. विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत याविषयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये सुमारे ७ लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. या विद्यार्थ्यांची ऑफलाइन … Read more

गावच्या विकासासाठी आता तालुकास्तरावरच दर ३ महिन्यांनी होणार सरपंच सभा

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडविणे तसेच गावांमधील रखडलेली कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या अनुषंगाने आता राज्यात तालुकास्तरावर दर ३ महिन्यांनी सरपंच सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी या सभा घेऊन सरपंचांकडून गावांमधील जनतेचे प्रश्न, समस्या ऐकून त्या मार्गी लावण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना देण्यात आल्याची माहिती ग्रामविकास … Read more

विखेंच्या पोस्टरबाजीमुळे थोरातांची झाली कोंडी

अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:- एकीकडे थोरात- विखे वर्चस्वाच्या वादाचे परिणाम जिल्हा बँक निवडणुकीत दिसत असताना, गावगल्लीतही कोंडीचे राजकारण सुरू आहे. संगमनेर विधानसभा मतदार संघातील जोर्वे हे शिर्डी मतदार संघात गेल्यापासून महसूलमंत्री बाळासाहेब थोरातांची कोंडी झाली आहे. आपले पारंपारिक विरोधक असलेल्या विखेंनी जोर्वेत विकास कामांचा धडाका सुरु ठेवल्याने सातत्याने विखेंचे जोर्वेत येणे-जाणे सुरुच असते. … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘ह्या’ शेळीची किंमत ऐकून तुम्हीसुद्धा म्हणाल…!

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- आजवर आपण एखादी चांगली दूध देणारी म्हैस दीड ते दोन लाखाला अथवा १ लाख रुपयांना गाय विकली गेल्याचे ऐकले वा पाहिले होते. मात्र शेळी…. आणि ती देखील दीड लाख रुपये! ही एका शेळीची किंमत आहे. ती ऐकून तुम्ही सुद्धा चकित झाले असाल, परंतु हे सत्य आहे. अहमदनगर जिल्ह्यातील भेंडा … Read more

आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला पाडले खिंडार !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-जामखेड तालुक्यातील खर्डा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राष्ट्रवादीच्या नमिता गोपाळघरे तर उपसरपंचपदी रंजना लोखंडे यांची निवड करण्यात आली आहे. आजवर ही ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात होती मात्र आता तिच्यावर ताबा घेत आमदार रोहित पवार यांनी भाजपच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत प्रा. राम शिंदे यांना हादरा दिला आहे. तालुक्यातील सर्वात मोठी असणारी खर्डा ग्रामपंचायत सरपंच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सरपंच निवडीदरम्यान एकावर धारदार शस्राने हल्ला!’या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-सरपंच निवडीच्या पार्श्वभुमिवर पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे शशीकांत अडसूळ या चेअरमन बाळासाहेब कोरडे गटाच्या कार्यकर्त्यावर दोघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात अडसूळ यांच्या मानेस गंभीर जखम झाली असून त्यांना नगरच्या शासकिय रूग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अडसूळ यांच्या प्रकृतीस कोणताही धोका नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १२८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६९ ने वाढ झाल्याने … Read more

विखे समर्थक भाजपा व राष्ट्रवादीची युती झाली आणि आढळगाव च्या सरपंच पदी उबाळे तर उपसरपंचपदी ठवाळ यांची निवड झाली !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-तालुक्याच्या पूर्व भागात सर्वात मोठे गाव म्हणून ओळखले जाणारे आढळगाव च्या सरपंच पदी माजी आमदार राहुल जगताप यांचे समर्थक शिवप्रसाद उबाळे यांची सरपंच पदी निवड झाली तर उपसरपंच पदी खा.सुजय विखे-पाटील यांचे समर्थक माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांच्या पत्नी माजी पंचायत समिती सदस्य अनुराधा ठवाळ यांची निवड झाल्यामुळे … Read more

कोण झाले आदर्श गाव हिवरे बाजारचे सरपंच ? वाचा इथे

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर येथील ग्रामपंचायतची सरपंच उपसरपंच निवडणूक बिनविरोध पार पडली असल्याची माहिती निवडणूक अध्यासी अधिकारी श्री.तोरडमल ए.एफ.यांनी दिली. यावेळी सरपंचपदासाठी सौ.विमल दिपक ठाणगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला.त्यास सूचक म्हणून सौ.रंजना राजू पवार तर उपसरपंच पदासाठी श्री.पोपटराव भागुजी पवार यांचा एकमेव अर्ज आला त्यांच्या नावाची सूचना श्री.रोहिदास … Read more

आणि बाळ बोठेचे वकीलच कोर्टात आले नाहीत….

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे विरोधात पोलिसांनी कोर्टाकडून मिळविलेले स्टॅडिंग वॉरंट रद्द करावे या मागणीसाठी कोर्टात केलेल्या अपीलावर आज मंगळवारी होणारी सुनावणी लांबणीवर पडली आहे. रेखा जरे हत्याकांड प्रकरणात फरार असलेला आरोपी पत्रकार बाळ बोठे सापडत नसल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात स्टॅडिंग वॉरंट जारी केले आहे. पारनेरच्या कोर्टाने … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुरुषाचा धड नसलेला मृतदेह आढळला ,कुत्र्याने….

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे एका पुरुषाचा धड नसलेला मृतदेह कुत्र्याने उकरून काढला असल्याचे समोर आले आहे. तालुक्यातील टाकळी कडेवळीत गावापासून काही अंतरावर असणाऱ्या माळरानावर आज (८) सायंकाळी कुत्र्यांनी एक मृतदेह उकरून काढला ही बाब आजूबाजूच्या रहिवाशांच्या लक्षात आल्याने त्यांनी श्रीगोंदा पोलिसांशी संपर्क करून माहिती दिली. तहसीलदार प्रदीप पवार, … Read more

विखे-पवारांच्या युतीने माजी मंत्री राम शिंदे बॅकफूटवर !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- जामखेड येथील सहकार महर्षी जगन्नाथ तात्या राळेभात यांचा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाचा बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. या निमित्ताने राळेभात हे पाचव्यांदा संचालक म्हणून बँकेवर निवडून जाणार आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक ज्येष्ठ संचालक जगन्‍नाथ तात्या राळेभात यांनी … Read more

जिल्ह्यात गेल्या २४ तासात कोरोनामुळे एवढे मृत्यू झाले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झालेला आहे. तसेच नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण देखील कमी झाले आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्याच कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू झाला असल्याची आकडेवारी समोर आली आहे. दरम्यान सोमवारी १०४ नवे कोरोनाचे रुग्ण आढळले, तर ७४ जणांना घरी सोडण्यात आले. सध्या १०९१ जणांवर शासकीयसह … Read more