अहमदनगर ब्रेकिंग : वृद्धाचा मृतदेह गटारीत आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- संगमनेर तालुक्यातील सावरगावतळ येथील सोपान रामचंद्र नेहे (६५) या वृद्धाचा मृतदेह रविवारी पुणे-नाशिक महामार्गावरील संगमनेर खुर्द येथे गटारीत आढळला. मृतदेह कुजल्याने जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. नेहे भिक्षा मागून मिळेल ते खात. त्यांना दारूचे व्यसन होते, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिस पाटील किरण उत्तम गुंजाळ यांच्या खबरीवरुन शहर पोलिसांनी अकस्मात … Read more

गोकुळ शुगरचे चेअरमन शिंदे यांचा मृतदेह आढळला !

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे यांचा रेल्वे रुळावर मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. शिंदे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री येथील गोकुळ शुगरचे चेअरमन होते. शिंदेंनी आत्महत्या केली, अपघात घडला की घातपात झाला. याबाबत अधिक तपास पोलीस करत आहेत. गोकुळ शुगरचे चेअरमन भगवान शिंदे नेहमीप्रमाणे पहाटे फिरण्यासाठी गेले होते. … Read more

एकाची लाखाची फसवणूक करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- गृहनिर्माण संस्थेत सरकारी कर्मचार्‍यांना घर विकत घेण्याची चांगली संधी आहे. असे सांगून संभाजी जाधव यांना एक लाख तीन हजार पाचशे रुपयांना लुबाडल्याची घटना राहुरी येथे घडली. याबाबत राहुरी पोलिसांत तिघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी संभाजी सयाजी जाधव (वय 58 वर्षे, धंदा नोकरी, रा. टाकळीमिया, ता. राहुरी) … Read more

एका दुचाकीमुळे प्रतिष्ठित व्यापारी अडकला संशयाच्या भोवऱ्यात

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातच राहुरी तालुक्यामध्ये दुचाकी चोरट्यांनी हौदास माजवला आहे. अनेक दुचाक्या चोरी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. एकीकडे दुचाकी चोरीचे सत्र सुरु आहे तर दुसरीकडे राहुरी शहर हद्दीतील एका प्रतिष्ठित व्यापार्‍याकडे चोरीची दुचाकी आढळून आली आहे. पोलिसांनी … Read more

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपाला रुचलेले नाही

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:-राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार भाजपला रूचले नाही. त्यांच्या मनात चलबिचल सुरू आहे. आपल्या पक्षातील आमदार, पदाधिकारी इतर पक्षात जाऊ नयेत. यासाठी हे सरकार कोसळणार असे वक्तव्य भाजपचे नेते अमित शहा हे करीत असतात, असे बोलताच आमदार रोहित पवार यांनी प्रतिस्पर्धी पक्ष भाजपवर जोरदार हल्ला हल्ला चढवला आहे. तसेच पुढे बोलताना … Read more

आमदार कानडेंना हिंदूंची मते मिळवून दिली पण ते गद्दार निघाले

अहमदनगर Live24 टीम, 09 फेब्रुवारी 2021:- श्रीराम मंदिर बांधण्यासाठी ठिकठिकाणी जे ‘निधी संकलन अभियान चालू आहे त्यावर आ.लहू कानडे यांनी टीका करून नवीन वाद निर्माण केला आहे. श्रीरामपूर येथील विविध हिंदू संघटनांनी श्रीराम भक्तांनी तसेच श्रीरामपूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे यांनी निषेध केला आहे. राजेंद्र सोनवणे यांनी पत्रक काढून निषेध व्यक्‍त करतांना आ.कानडे यांच्यावर … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज ७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ८३३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.९८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०४ ने वाढ … Read more

नगर औरंगाबाद रोडवर कारच्या धडकेत महिलेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  भरधाव वेगातील कारचालकाने कारच्या समोर चाललेल्या मोटारसायकलला पाठीमागुन जारोची धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवर पाठीमागे बसलेली अनिता नानासाहेब चौधरी (वय ५० वर्षे रा.ढवळपुरी ता.पारनेर) या महिलेचा मृत्यू झाला. ही घटना नगर औरंगाबाद रोडवरील हॉटेल सुवर्णज्योत जवळ घडली. याप्रकरणी अज्ञात कारचालकाविरूध्द एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर असे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ खून प्रकरणातील फरार आरोपीस अखेर अटक !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  शिर्डी येथे झालेल्या सागर शेजवळ खून खटल्यातील आरोपी असलेला व कोरोना रजेमुळे जेलबाहेर असताना हत्येचा प्रयत्न करून फरार झालेला आरोपी विशाल कोते याला पुन्हा अटक करण्यात आली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. याबाबत सविस्तर वृत्त असे कि शिर्डी येथील सागर शेजवळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी विशाल कोते … Read more

आ.राजळे यांची जिल्हा बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड!

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदी आ.मोनिका राजळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. त्यांनी अर्ज दाखल केलेल्या सेवा संस्था मतदारसंघातून इतर उमेदवारांनी आज अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आ.राजळे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. आ.राजळे यांनी अर्ज दाखल करतानाच बिनविरोध निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला होता. सर्वाधिक ठराव … Read more

कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करून भिंगारला नगरपालिका स्थापन करा 

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  अहमदनगर कॅन्टोमेंट बोर्ड बरखास्त करुन भिंगारला नगरपालिका स्थापन करावी. अशी मागणी अ.नगर कॅन्टोमेंट बोर्डचे माजी व्हाईस प्रिसिडेंट ॲड.आर.आर.पिल्ले यांनी केली आहे. नगर कॅन्टोमेंट बोर्डच्या विद्यमान सदस्याचे अधिकार संपुष्टात येऊन बोर्डची सार्वत्रिक निवडणूक होईपर्यंत बोर्ड अध्यक्ष आणि प्रशासन बोर्डचा कारभार पाहावा, असा केंद्र सरकारचा निर्णय म्हणजे बोर्ड पूर्ण बरखास्त झाले … Read more

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने घेतले विषारी औषध! ‘या ‘तालुक्यातील दुर्दैवी घटना

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  एकीकडे दिल्लीत कृषी कायदे मागे घेण्यासाठी मागील एक ते दीड महिन्यापासून आंदोलन करत आहेत. तर दुसरीकडे शेतमाला अत्यल्प दर मिळत असल्याने झालेला खर्च देखील हातात पडत नाही. त्यामुळे परत एकदा कर्जाला कंटाळून शेतकरी आपली जीवनयात्रा संपवत असल्याचे विदारक चित्र सध्या दिसत आहे. याबाबत सविस्तर असे की, शेवगाव तालुक्यातील एरंडगाव … Read more

बायपासचे काम मार्गी लावण्यासाठी नागरिकांचा ‘रास्तारोको’

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-वाळूंज शिवारातील बायपास रोडचे अर्धवट अवस्थेतील काम मार्गी न लावल्यामुळे बाजार समितीचे उपसभापती संतोष म्हस्के याच्या नेतुत्वा खालीनगर सोलापूर महामार्गावर आज सकाळी नऊ वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात आले . पंधरा दिवसाच्या आत या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला नाही तर बांधकाम विभागाच्या कार्यालयात येऊन आत्मदहन करण्यात येईल. असा इशारा यावेळी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ते पोलीस निरीक्षक अखेर निलंबित !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत 302 च्या गुन्ह्यात हलगर्जी केल्याप्रकरणी पोलीस ठाण्याचे इन्चार्ज प्रवीण पाटील यांना अखेर निलंबित करण्यात आलं आहे. खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात हलगर्जीपणा केल्यामुळे अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी ही निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, 2017 मध्ये भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत रमेश … Read more

किसान पुत्र संघर्ष यात्रा अहमदनगर मध्ये दाखल

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-  दिल्ली येथे सुरु असलेल्या शेतकर्‍यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी निघालेली किसान पुत्र संघर्ष यात्रा अहमदनगर मध्ये दाखल झाली. ऑल इंडिया युथ फेडरेशन व ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्रात किसान पुत्र संघर्ष यात्रा सुरु असून, या यात्रेचे हुतात्मा स्मारक येथे स्वागत करण्यात आले. या यात्रेच्या माध्यमातून अहमदनगरसह संपुर्ण महाराष्ट्रातील … Read more

धक्कादायक! पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीतून मोक्कातील आरोपी सोडला

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- मोक्का, खुनाचा प्रयत्न सारख्या गंभीर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने पकडला. त्याला पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीत असलेल्या गुन्हे शाखेच्या कार्यालयातही आणण्यात आले. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी त्याला अटक न करता सोडून दिले. त्याला ताब्यात घेतल्याचे पिंपरी पोलिसांना साधे कळविण्यातही आले नाही. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीतच … Read more

आमदार निलेश लंकेंनी राममंदिरासाठी दिली ‘इतकी’ देणगी !

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- अयोध्याच्या पावनभूमीत भव्य राम मंदिराची उभारणी होत आहे. व प्रसारमाध्यमांवर प्रभू रामचंद्राच्या भव्य मंदिरास स्वच्छेने देणगी देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार निलेश लंके यांनी राममंदिर उभारणीसाठी १ लाख ३३३ रूपयांच्या देणगीचा धनादेश दिला. रविवारी पारनेर-नगर मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी पारनेर … Read more

आमदारांच्या तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे अपहरण

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष सरपंचपदाची निवडीवर लागून आहे. मात्र जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात एक खळबळप्रकर घडला आहे. सरपंच निवड अगदी काही दिवसांवर आली असतानाच पारनेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे पुणे जिल्ह्यातील खेड येथून रविवारी दुपारी अपहरण करण्यात आले. तशी तक्रार खेड पोलीस … Read more