अहमदनगर जिह्यातील धक्कादायक घटना: 27 वर्षीय सुनेवर सासऱ्याने केला अत्याचार

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढच होत आहे. यामुळे महिलांची सुरक्षितता व अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. नुकतेच संगमनेर मध्ये नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. २७ वर्षीय सुनेवर सासऱ्याने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पती व सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही अटक … Read more

अनधिकृत उत्खनन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:-नेवासा तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील तलाठी श्रीकांत भाकड यांनी अनधिकृत उत्खनन करून दगड वाहतूक करणारे 2 डंपर व एक ट्रॅक्टर पकडून शनीशिंगनापूर पोलिसांच्या स्वाधीन केले. याबाबत अधिक माहिती अशी कि, वडाळा बहिरोबा येथील एका ठिकाणी अनधिकृत उत्खनन करून दगड वहातुक होत असल्याची माहिती तलाठी श्रीकांत भाकड यांना मिळाली. त्यांनी तात्काळ … Read more

तहसीलच्या कार्यालयात लावलेला ट्रक तस्करांनी पळविला

अहमदनगर Live24 टीम, 08 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात वाळू तस्करणाची मुजोरी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. यांना कायदयाचे धाक उरलेले नाही असेच चित्र सध्या या प्रकरणामुळे दिसून येत आहे, हे स्पष्ट झाले आहे. नुकतेच श्रीगोंदा शहरात अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रक तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी आपल्या पथकासह पकडून तहसील कार्यालयाच्या आवारात लावला. मात्र, अवघ्या एका तासात वाळूने … Read more

शेतकऱ्यांचे ऊसाचे पेमेंट दिल्याशिवाय साईकृपा हिरडगावला गाळप परवाना देऊ नका अन्यथा आत्मदहन करणार…

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-साईकृपा हिरडगाव हा पाचपुते यांच्या मालकीचा साखर कारखान्याकडे शेतकरी यांचे ऊसाचे पेमेंट थकबाकी आहे. यासाठी अनेक वेळा आंदोलने झाली आहेत तरी सुद्धा विक्रमसिंह पाचपुते यांच्याकडून कोणतीच हालचाल होत नाही. या पूर्वी टिळक भोस व त्यांच्या सहकारी व शेतकरी यांनी पाचपुते यांच्या (माऊली) निवास्थानासमोर श्रीगोंदा येथे 99 दिवस ठिय्या आंदोलन केले … Read more

पारनेर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! एकाच गावातील तब्बल आठ हजार कोंबड्या केल्या नष्ट?

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-पारनेर तालुक्यात देखील आता बर्ड फ्लू या आजाराचा शिरकाव झाला असून, तालुक्यातील वासुंदे गावात एकाच शेतकऱ्याच्या तब्बल २ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील वासंदे येथील शेतकरी तुकाराम गोविंद ठाणगे यांच्या २००० कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने त्या नष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज ५८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ७५९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६५ ने वाढ झाल्याने … Read more

गृहमंत्री कोरोनाग्रस्त तरीही कार्यक्रमाला होते उपस्थित

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना नुकतेच करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान देशमुख हे कोरोनाग्रस्त असूनही त्यांच्या एका कार्यामुळे ते चर्चेचे केंद्रबिंदू बनले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नागपुरात रविवारी नव्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश देण्यात आला. यावेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून कार्यक्रमाला … Read more

धक्कादायक : अपहरण करून नौदल अधिकाऱ्याला जिवंत जाळले !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- चेन्नई विमानतळावरून अपहरण करून आणलेल्या नौदलाच्या अधिकाऱ्याला पालघर जिल्ह्यातील तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात आणल्यावर त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळले. या अधिकाऱ्याचा मुंबईत शनिवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुरजकुमार मिथिलेश दुबे (२७, रा. झारखंड, रांची) असे या अधिकाऱ्याचे नाव आहे. सुरजकुमार यांचे अपहरण करण्यात आल्यावर ५ फेब्रुवारी रोजी वेवजी … Read more

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात : राज्यातील राजकारणातील राजहंस !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- राजकारणात स्वकर्तृत्वाने भरारी घेत महसूलमंत्री बाळासाहेब थोरात राज्यातील राजकारणातील राजहंस ठरले आहेत. राज्याच्या नेतृत्वात लोकमान्य, कर्तृत्ववान व संस्कारशील नेतृत्व म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांचा प्रामुख्याने उल्लेख होतो. मंत्री थोरात राजकारणातील अष्टपैलू, अजातशत्रू लोकनेते ठरले आहेत. सहकाराचे किमयागार थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्याकडून बालपणातच समाजकारणाचे बाळकडू मिळालेल्या बाळासाहेबांना संत … Read more

गुंड कर्डीलेस बसस्थानकावर पकडले !

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- पारनेर तालुक्यातील कुरूंद ग्रामपंचायतीच्या निवडणूकीतील पराभूत उमेेदवार जयवंत नरवडे यांच्यावर काठया तसेच तलवारीने हल्ला करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी फरार असलेला अविनाश नीलेश कर्डीले यास पारनेर पोलिसांनी शनिवारी दुपारी तिन वाजण्याच्या सुमारास पारनेर बसस्थानकावर अटक केली. रविवारी त्यास पारनेरच्या न्यायालयापुढे उभे करण्यात आले, त्यावेळी न्यायालयाने त्यास ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस … Read more

रेखा जरे हत्याकांड : बाळ बाेठेच्या ‘त्या’ सुनावणीकडे जिल्ह्याचे लक्ष …

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- स्टॅडिंग वाॅरंटला स्थगिती मिळवण्यासाठी बाळ बोठे याने जिल्हा व सत्र न्यायालयाकडे अर्ज केला आहे. त्यावर शनिवारी झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने आपले म्हणणे सादर करण्यासाठी मुदत मागितली आहे. त्यावर पुढील सुनावणी मंगळवारी (९ फेब्रुवारी) होणार आहे. सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांंच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या विरोधात पारनेर … Read more

सामान्य माणसासाठी काम करण्याची जबाबदारी विखे पाटील परीवार सदैव निभावेल

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-  यश अपयश हे कोणी जन्‍माला घेवून येत नाही, लोणी खुर्द गावात नागरीकांना फायदा होईल या दृष्‍टीनेच विकास कामे झाली. मांजर जरी डोळे झाकून दुध पीत असली तरी आजूबाजूची चाहूल तिला माहीत असते. विखे पाटील परिवाराची नाळ सदैव जनतेशी जोडलेली असल्‍याने सामान्य माणसासाठी काम करण्याची जबाबदारी विखे पाटील परीवार सदैव … Read more

बसमधून प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा प्रवासादरम्यान बसमध्येच मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-बारामतीहून भूमकडे जाणारी बसमध्ये एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बारामतीहून भूम येथे जाणारी बस (एम.एच.१४ बी.टी. १५७७) जामखेड मार्गे जात असताना शनिवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास खडकत ता. आष्टी येथे आली असता एक वृद्ध व्यक्ती बसमध्ये चढला तो जामखेड तालुक्यातील पाटोदा(गरड) येथे उतरणार … Read more

महावितरणच्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- वीजबिलाच्या विरोधात राज्यभर विविध राजकीय पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. तसेच नगर शहरात देखील आंदोलन करण्यात आले होते. मात्र हे आंदोलन हिंसक झाले होते. शहराच्या मध्यभागी असलेल्या तेलीखुंट पावर हाऊसमध्ये दादागिरी करत अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तोफखाना पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल … Read more

काँग्रेसचा चक्काजाम; जुलमी कायदे रद्द करण्याची केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-गेल्या 72 दिवस देशातील शेतकरी दिल्ली सिमारेषेवर अहिंसेच्यामार्गाने आंदोलन करत आहेत. ऊन, वारा, थंडी, पाऊस, कुठलीही पर्वा न करता शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत आहे. केंद्र सरकार सदर आंदोलनाकडे दुर्लक्ष करत आहे. केंद्रशासन व पंतप्रधान यांनी हे तीनही काळे कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे. … Read more

कांद्याच्या दरात पुन्हा घसरण

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या दरामध्ये चढउतार होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नुकतेच चार हजार पार करून गेलेला कांद्याचे दर आता कोसळले आहे. नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल कांद्याच्या भावात घसरण झाली. काल जास्तीत जास्त 3300 रुपयांपर्यंत भाव निघाले. शनिवारी (दि.6 फेब्रुवारी) रोजी 21 हजार 839 … Read more

इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा रास्तारोको आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-गॅस, पेट्रोल व डिझेलची दरवाढ कमी करावी, या मागणीसाठी राहुरी येथे शिवसेनेच्यावतीने रास्तारोको आंदोलन करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकार्‍यांचे आदेश धुडकावून लावणार्‍या शिवसेनेच्या सुमारे 20 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. करोना नियमाचा भंग करून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राहुरी येथे कृषी उत्पन्न बाजार समिती समोर दि. 5 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजे दरम्यान … Read more

आज ७७ रूग्णांना डिस्चार्ज तर १०३ नव्या बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 06 फेब्रुवारी 2021:- जिल्ह्यात आज ७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ७०१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०३ ने वाढ झाल्याने … Read more