ब्रेकिंग न्यूज : फिल्म स्टुडिओला भीषण आग

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- मुंबईच्या गोरेगाव पश्चिम येथील एका स्टुडिओला भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. हा स्टुडिओ इनऑर्बिट मॉलजवळ असून स्टुडिओला लागलेली भीषण आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. बांगूर नगर येथील एका फिल्म स्टुडिओला आज दुपारी साडेचार वाजता लागली. स्टुडिओला आग लागल्याचं कळताच अग्निशमन … Read more

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याने सोनईतील ‘त्या’ तीन जणांवर गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-माहेरुन दोन लाख रुपये आणत नसल्याच्या रागातून होत असलेल्या छळाला कंटाळून नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सोनई पोलिसांनी पती व सासऱ्यास अटक केली, तर सासू फरार आहे.पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नवा वांबोरी रस्ता परिसरात राहत असलेल्या राणी शंकर भुसारी (वय २०) हिने घराच्या छताला दोर लावून आत्महत्या केली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : सराईत दरोडेखोरांची टोळी जेरबंद !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-दरोड्याची तयारी करून जात असणारे व चैन स्नँचिंग करणारी सराईत गुन्हेगारांची टोळी हत्यारासह अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर येथे जेरबंद केली. रियाज शफी शेख (वय २४ रा. वार्ड नंबर ६ बसस्टॅन्डमागे श्रीरामपूर), आजम नसीर शेख (वय २८, रा. गोपीनाथनगर साई भुयारीमार्गसमोर वॉर्ड नंबर २ श्रीरामपूर), करण अनिल अवचिते (वय … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-अहमदनगर जिल्ह्यात आज १०६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार ३५७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.१५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ४५ ने वाढ झाल्याने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- राहुरी येथील हॉटेल ऐश्वर्या मध्ये अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर राहुरी पोलिसांनी छापा टाकून दोन जणांसह हॉटेल चालकाला ताब्यात घेतले आहे. तसेच तीन महिलांची सुटका केली. याच दरम्यान एका कॉलेज तरूणीला पळवून नेणाऱ्या महिलेलाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राहुरी तालुक्यातील अनेक भागात गेल्या काही महिन्यांपासून वेश्या व्यवसाय सुरू … Read more

कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार या महामार्गावरील घटना

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- नगर-औरंगाबाद महामार्गावर जेऊर शिवारात मंगळवार दि. २ रोजी झालेल्या कार व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार झाला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जेऊर शिवारात लिगाडेवस्ती नजीक औरंगाबाद कडून नगरकडे जाणाऱ्या सियाज कारने(क्र. एम.एच १४ जी.ए.७७०५) नगरकडेच जाणाऱ्या बजाज डिस्कव्हर (क्र. एम.एच. १६ ए.यु.१९७४) दुचाकीला पाठीमागुन जोराची धडक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील संतापजनक घटना : लग्नाचे आमिष दाखवत तरुणीवर कारमध्ये बलात्कार !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-  श्रीगोंदा तालुक्यातील पिंपळगाव पिसा येथील १९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून मित्राच्या मदतीने शहापूर तालुक्यातील धसई या गावाजवळ नेऊन बलात्कार केल्या प्रकरणी वैभव बाळू खामकर रा.पिंपळगाव पिसा व निलेश उर्फ सोनु गायकवाड रा.निंबवी यांच्या विरोधात पीडित तरुणीच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलिस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी … Read more

‘या’ कारणामुळे केली ‘त्या’ प्रेमीयुगुलाने रेल्वेखाली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर येळपणे परिसरात खळबळ उडाली आहे. मनमाड दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात यांनी रेल्वेखाली जीव दिला असून राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३०) असे या प्रेमीयुगलाचे नाव आहे. विवाहबाह्य प्रेमसंबंधाबाबत … Read more

पोलिस अधीक्षक मनोज पाटील म्हणाले पोलिसांची प्रतिमा सुधारली..

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:-  कोणतीही कायदा व सुव्यवस्था परिस्थती निर्माण झाली की त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर येऊन पडते. आणि ती यशस्वी करण्यासाठी सामाजिक हितासाठी पोलिसांना कडक भूमिका घ्यावी लागते. ते रुचत नाही. मग पोलिसांची प्रतिमा खराब होते. मात्र कोरोनाच्या लॉकडाऊनमध्ये तसे झाले नाही. या काळात पोलिसांनी अहोरात्र जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य … Read more

कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक दिला हा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी अधिकच आक्रमक झाले असून, ६ फेब्रुवारीला दुपारी १२ ते ३ या वेळेत देशव्यापी चक्का जाम आंदोलन करणार असल्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. राष्ट्रीय आणि राज्य मार्गांवर या दिवशी रास्ता रोको केला जाईल. संयुक्त किसान मोर्चाचे नेते बलबीर सिंह राजेवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे. तर, … Read more

कंगना राणावत हिच्या अडचणीत वाढ

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्याबाबत बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेत्री कंगना राणावतविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. आणि प्रकरणाची पुढील चौकशी गरजेची असल्याचे पोलिसांनी सोमवारी अंधेरी महानगरदंडाधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर न्यायालयाने कंगनाला समन्स बजावत हजर राहण्याचे आदेश दिले. जावेद अख्तर यांनी या प्रकरणी नोव्हेंबर महिन्यात कंगनाविरोधात तक्रार नोंदवली होती. तसेच तिच्यावर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमीयुगलाची रेल्वेखाली आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे येथील एका प्रेमीयुगलाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर येळपणे परिसरात खळबळ उडाली आहे. मनमाड दौड लोहमार्गावरील महादेववाडी शिवारात यांनी रेल्वेखाली जीव दिला असून राजू बाबा कोळपे (वय ३८) व राणी राजेंद्र साबळे (वय ३०) असे या प्रेमीयुगलाचे नाव आहे. सोमवारी रात्री ही … Read more

सॅन्ट्रो कारच्या धडकेत एकजण ठार तर दोघेजण गंभीर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- भरधाव वेगाने जात असलेल्या सॅन्ट्रो कारने दिलेल्या धडकेत एकजनाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला आहे तर इतर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना केडगाव जवळ सोनेवाडी रोडवर एमएसइबी ऑफिसच्या समोर घडली. याबाबत सॅन्ट्रो कार चालक भाऊसाहेब दगडू गारुडकर (रा. अकोळनेर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर या … Read more

…तर कारवाईसाठी तयार रहा! ‘या’ आमदारांचा मनपा अधिकारी ठेकेदारांना इशारा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- शहरामध्ये फेज २ व अमृत भुयारी गटार योजनेच्या कामामुळे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. तसेच काही रस्त्यांच्या पॅचिंगच्या कामास सुरुवात झाली आहे. या रस्त्याच्या रुंदीकरण भागात डांबरीकरण करण्यात येणार आहे. विविध विकास कामातून शहराचे रुप बदलायचे आहे. यासाठी अधिकारी, ठेकेदार यांनी … Read more

आयुर्वेदिक औषधांचे आमिष दाखवून लुटणारी नायजेरियन टोळी जेरबंद न्यायालयाने दिली ‘ही’ शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 02 फेब्रुवारी 2021:- विविध आयुर्वेदिक उत्पादनांच्या व्यवसायाचे अमिष दाखवून नगर येथील एका हॉटेल व्यावसायिकास तब्बल १४ लाख १७ हजार रुपयांना ऑनलाईन गंडा घालणाऱ्या चौघांच्या नायजेरियन टोळीला येथील सायबर पोलिसांनी पुणे येथून जेरबंद केले आहे. यात स्टॉन्ली स्मिथ(रा. मूळ नायजेरियन हल्ली रा.पिंपरी चिंचवड, पुणे), निलम गिरिषगोहेल उर्फ निशा शहा, अलेक्स ओड्डू उर्फ मार्क, … Read more

भास्करराव पेरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करा! यांनी केली मागणी

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-जामखेड येथील निवारा बालगृहाच्या कार्यक्रमात व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत मुलीच्या पराभवाचे खापर औरंगाबाद येथील काही दैनिक व त्यांच्या पत्रकारावर फोडून त्यांना अर्वाच्च भाषेत शिव्याची लाखोळी वाहीली या घटनेचा जामखेड तालुक्यातील सर्व पत्रकारांनी निषेध करून तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ग्रामीण … Read more

धक्कादायक : अचानक वाढले अहमदनगर मध्ये कोरोना रुग्ण,वाचा २४ तासांतील आकडेवारी !

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- अहमदनगर जिल्ह्यात आज १०८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ७० हजार २५१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १४१ ने वाढ … Read more

रेखा जर हत्याकांड : बाळ बोठे पोलिसांना शरण येणार कि ???

अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:-राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याचा जामीन अर्ज उच्च न्यायालयाने आज फेटाळला. त्यामुळे बोठे याच्या अडचणीत वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या व यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्या प्रकरणात … Read more