या भाजीला मिळाला उच्चांकी दर!!
अहमदनगर Live24 टीम, 01 फेब्रुवारी 2021:- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल उच्चांकी भावात विकला जावा, यासाठी आडतदाराने अनोखी शक्कल लढविली आणि लिलाव पद्धतीने उच्चांकी भावात गवार विकली गेली. परिणामी सरासरी ८० रुपये किलो भाव निघणाऱ्या गवार शेंगभाजीला चक्क शंभर रुपयांचा दाम मिळाला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या अनेक दिवसांपासून भाजीपाल्याच्या दरात सातत्याने घसरण … Read more