हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली
अहमदनगर Live24 टीम, 28 जानेवारी 2021 :- अत्यंत वर्दळीच्या लोकवस्तीजवळ एका चायनीय हॉटेलमध्ये गॅस टाकीचा स्फोट झाला. यावेळी पत्राच्या छताचे व या ठिकाणच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले. दरम्यान हि घटना शिर्डी येथील श्रीरामनगर भागात घडली होती. दरम्यान आगीवर वेळीच नियंत्रण मिळवतानाच पाच पैकी चार गॅस टाक्या सुरक्षित काढण्यात यश आले. यामुळे मोठी जीवीत हानी टळली. … Read more