जिल्हा बँक निवडणूक : अखेरच्या दिवशी इतके अर्ज दाखल!
अहमदनगर Live24 टीम, 26 जानेवारी 2021 :- अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणूकीची प्रक्रिया निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांच्या नियोजनात सुरु झाली आहे. अखेरच्या मुदती पर्यंत एकूण ३१२ उमेदवारी अर्ज दाखल झाले. काल उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे तब्बल २०६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. काल उमेदवारी दाखल करणारात मंत्री … Read more