मोठी बातमी : लालू लालूप्रसाद यादव यांच्या फुफ्फुसात पाणी झालं…

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-चारा घोटाळाप्रकरणी कैदेची शिक्षा भोगत असलेले राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना पुढील उपचारासाठी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हलविण्यात आले आहे. फुफ्फुसातील संक्रमणाने ग्रस्त ७२ वर्षीय लालू सध्या रांची येथील रिम्स रुग्णालयात उपचार घेत होते. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव यांची तब्येत आणखी बिघडली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी … Read more

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- राज्य शिक्षण मंडळाची दहावी, बारावीची परीक्षा देणाऱ्या खासगी विद्यार्थ्यांना २५ जानेवारीपासून ऑनलाईन परीक्षा अर्ज भरता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना नावनोंदणी प्रमाणपत्र मिळाले आहे. तेच विद्यार्थी राज्य मंडळाच्या www.mahahsscboard.in या वेबसाईटवर जाऊन परीक्षा अर्ज भरू शकतात. अर्ज भरण्याची मुदत १३ फेब्रुवारीपर्यंत आहे. या मुदतीनंतर परीक्षा अर्ज भरण्याच्या तारखांमध्ये कोणतीही … Read more

दोन मोटारसायकलींच्या अपघातात एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- नगर-मनमाड राज्यमार्गावर जुन्या बसस्थानकाजवळ दोन मोटारसायकलींच्या समोरासमोर झालेल्या अपघातात नानासाहेब नारायण गाडे (वय ३८, बारागावनांदूर) हा दुचाकीस्वार जागीच ठार झाला, तर प्रशांत गोरखनाथ चोपडे, राहुरी खुर्द हा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. आज संध्याकाळी पाच वाजता नगर-मनमाड राज्यमार्गावर जुन्या बसस्थानकातील चौकात हा अपघात … Read more

पत्रकार नंदकुमार सोनार यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार सोनार यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. आज दुपारी साडेबारा वाजता नगरमधील नालेगाव अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. विविध वृत्तपत्रांतून काम करताना त्यांनी जिल्ह्याचे प्रश्न सातत्याने मांडले. स्वत:चे वृत्तपत्रही चालविले. सर्वच क्षेत्रात त्यांचा मोठा जनसंपर्क होता. जिल्हा पत्रकार संघाच्या माध्यमातून पत्रकारांसाठीही … Read more

नादुरुस्त रस्ता बनतोय मृत्यूस कारणीभूत; नागरिकांनी दिला इशारा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री चौफुला ते म्हसे रस्त्याची अतिशय दयनिय अवस्था झाली असून, रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांना फार मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची लवकरात दुरुस्ती करावी अन्यथा आमरण उपोषण व रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा कुकडी सह. साखर कारखान्याचे मा. संचालक संभाजी देवीकर म्हसे, … Read more

निवडणुकीच्या वादातून तरुणास मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात नुकतेच निवडणुकीचे वारे शांत झाले. सर्वत्र मतदान व मतमोजणी पार पडली असून निकाल देखील घोषित झाले आहे. आता निवडणुकीचे पडसाद हालिहाळू उमटू लागले आहे. पारनेर तालुक्यातील काळकूप येथे ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाऊसाहेब निवृत्ती अडसूळ यांना पाच जणांनी काठीने बेदम मारहाण केली. याप्रकरणी भाऊसाहेब अडसूळ यांच्या फिर्यादीवरून वसंत … Read more

शेतकऱ्यांचा महावितरणच्या वसुली मोहिमेस विरोध

अहमदनगर Live24 टीम, 24 जानेवारी 2021 :- थकित वीजबिले वसुलीसाठी महावितरणने आक्रमक भूमिका घेतली आहे. महावितरण कंपनीने शेतीपंपांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. प्रत्येक शेतीपंपधारकाने पाच हजार रुपये भरावेत व वीजरोहित्रावरील सर्व शेतकरी ग्राहकांनी पैसे भरले तरच रोहित्राचा वीजपुरवठा सुरू करू, असा निर्णय वीजवितरण कंपनीने घेतला आहे. यामुळे पाथर्डी तालुक्यातील शेतकरी महावितरणच्या कारभारावर नाराज झाले आहे. … Read more

तर ‘त्या’ रुग्णालयांची रजिस्ट्रेशन रद्द का करू नये

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- कोरोनाग्रस्त रुग्णांकडून ज्या रुग्णालयांनी जास्तीचे बिल आकारले आहे. अशांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मात्र आता त्यांच्याकडून रुग्णांना द्यावयाची असलेली रक्कमेची वसुली व आदेशाचे पालन केले नाही, म्हणून त्यांचे हॉस्पिटल रजिस्ट्रेशन रद्द का करू नये. यावर त्यांना पुन्हा नोटिसा बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले जाईल … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात इतक्या नव्या रुग्णांची भर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ९० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६९ हजार ४७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११७ ने वाढ … Read more

अहमदनगर ब्रेकिंग ! कोयत्याने वार करून एकाचा निर्घृण खून

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- नगर तालुक्यातील घोसपुरी शिवारात राहणारे गोरख भोसले हे शेतकरी दळण दळण्याकरिता रस्त्याने जात असताना त्यांच्या मोटरसायकलला मेंढरू आडवे टाकून रस्ता अडवून मागील भांडणाच्या कारणावरुन मारहाण सुरू केली. तेव्हा चुलता विकास हरिभाऊ भोसले, रा. खरातवाडी, ता.श्रीगोंदा हे तेथे आले असता आरोपींनी त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करुन जिवे ठार मारुन … Read more

दिलासादायक ! मृत कावळ्याचा अहवाल निगेटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे मृतावस्थेत सापडलेला कावळा बर्ड फ्ल्यूच्या तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविला होता. त्याचा अहवाल दिलासादायक आला आहे म्हणजेच या मृत कावळ्याचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. यामुळे स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. दरम्यान कोरोनानंतर राज्यावर तसेच जिल्ह्यावर बर्ड फ्ल्यूचे संकट घोंगावत आहे. नुकतेच पाथर्डी … Read more

मला बिनविरोध येऊ द्यायचे नाही, म्हणून ते विरोध केल्याशिवाय राहणार नाहीत

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- खेळत्या भांडवलच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना आधार दिला. १४० कोटींचे कर्ज वाटले. त्यामुळे माझ्या विरोधात उमेदवार शोधण्याची वेळ विरोधकांवर आली, असा टोला माजी आमदार तथा विद्यमान संचालक शिवाजी कर्डिले यांनी मारला. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शुक्रवारी कर्डिले यांनी १०९ पैकी १०० पेक्षा जास्त मतदार व समर्थकांसमवेत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल … Read more

पालकमंत्री हसन मुश्रीफ तीन दिवसांच्या जिल्हा दौर्‍यावर !

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-राज्याचे ग्रामविकासमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे जिल्हा दौर्‍यावर येत असून त्यांच्या कार्यक्रमांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. रविवार, दिनांक २४ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता खासदार शरदचंद्रजी पवार यांच्यासमवेत मुंबईहून हेलिकॉप्टरने भंडारदराकडे प्रयाण. सकाळी ९-४५ वाजता यश रिसोर्ट, शेंडी, भंडारदरा येथे आगमन व राखीव. सकाळी १०-३० ते दुपारी … Read more

नात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय नराधमाने केला बलात्कार,आता समोर आली ही धक्कादायक माहिती ..

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-शेळ्या चारण्यासाठी शेतात जाणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर नात्याने आजोबा असलेल्या ५५ वर्षीय व्यक्तीने वारंवार अत्याचार केले. त्यातून ती मुलगी गर्भवती राहिली. नात्याला काळिमा फासणारा हा घृणास्पद प्रकार वडगाव सावताळ येथे घडला. पारनेर पोलिसांनी नराधमास अटक केली. त्याने अत्याचारांची कबुली दिली असल्याचे पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी सांगितले. आरोपीला सात … Read more

दुर्दैवी ! घराची भिंत कोसळून एकजण ठार

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील प्रगतिशील शेतकरी व ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब नारायण ताके यांच्या अंगावर घराची भिंत कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान हि दुर्दैवी घटना शुक्रवारी दुपारी 3 वाजता घडली असल्याचे समजते आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, घराच्या दुरूस्तीचे काम सुरू असताना भिंत त्यांच्या अंगावर पडल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू … Read more

जिल्हा बँक निवडणुकीसाठी एवढे उमेदवारी अर्ज दाखल

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :-शुक्रवारी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी 21 उमेदवारांचे 68 अर्ज दाखल झाले असून बँकेच्या संचालक मंडळासाठी आतापर्यंत 106 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे. तर 644 इच्छुकांनी उमेदवारी अर्ज विकत नेलेले आहेत. दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा सोमवार शेवट दिवस असल्याने उमेदवारांची मोठी गर्दी होणार आहे. दरम्यान शुक्रवारी दाखल अर्जामध्ये पाथर्डीच्या आ. … Read more

नौकरीच्या आमिषाने नायब तहसिलदारास लाखोंना गंडा

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजेचज महावितरण कार्यालयात मुलाला नोकरी लावून देतो असे अमिष दाखवून कोपरगावच्या महिला नायब तहसीलदारास राहुरी तालुक्यातील मुसळवाडीच्या तरूणाने दीड लाखांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोपरगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मनिषा प्रभाकर कुलकर्णी (रा. नोकरी रा . गुलमोहोर कॉलनी, … Read more

27, 28 जानेवारीला सरपंच पदाची आरक्षण सोडत

अहमदनगर Live24 टीम, 23 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात 767 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक जाहीर झाली होती. पैकी 705 ग्रामपंचायतीसाठी 15 जानेवारीला मतदान झाले. यात 13 हजार 194 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. सोमवारी निकाल जाहीर झाला, मात्र सरपंच कोण होणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान अहमदनगर जिल्ह्यातील सरपंच पदाची आरक्षण सोडत 27 व 28 … Read more