धक्कादायक : ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजप कार्यकर्त्याचा खून !

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- औरंगाबाद मधील जोडवाडी गावात ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून भाजपचे कार्यकर्ते हारसिंग काळू गुशिंगे (५५) यांची हत्या करण्यात आली. सात सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीत भाजपचे तीन सदस्य बिनविरोध निवडून आल्यानंतर उर्वरित चार जागांसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. त्याचदिवशी रात्री ९ वाजता गुशिंगे यांच्यावर सहा जणांनी हल्ला केला. यात त्यांचा मृत्यू … Read more

अपहरण केलेल्या ‘त्या’ महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील शिरसगाव गावांतर्गत असलेल्या पांढरे वस्ती येथील सुनंदा कुंडलिक भोजणे (वय ४५) या महिलेचे अज्ञात कारणावरुन खून करण्याच्या उद्देशाने दोघांनी अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली होती. नुकतेच या महिलेचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सदर महिलेचा मृतदेह डोंगराच्या दरीत आढळला आहे. या प्रकरणी दोघा … Read more

उमेद्वारांनो लक्ष द्या; निकालानंतर विजयी मिरवणुकीस बंदी

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :-जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा धुराळा उडाला होता. नुकतेच 15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. इच्छुकांचे भाग्य मतपेटीत बंद झाले आहे. आता सर्वांच्या नजर निकालाकडे खिळल्या आहेत. दरम्यान जिल्ह्यातील 705 ग्रामपंचायतीची मतमोजणी उद्या (सोमवार) होणार आहे. या पार्श्वभूमीवर मतमोजणीच्या ठिकाणी गर्दी करण्यास तसेच मतमोजणी झाल्यानंतर विजयी … Read more

जिल्ह्यात ८७१ जणांना कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला

अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2021 :- राज्यात कालपासून (दि.१६ जानेवारी) कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील २८५ केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. दरम्यानन राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ झाला. नगर जिल्ह्यात शनिवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत लसीकरण सुरू होते. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील भाजपचे हे नेते गेले आण्णा हजारेंच्या भेटीला !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-जेष्‍ठ समाजसेवक आण्‍णा हजारे यांनी कृषि क्षेत्राशी संबधित केलेल्‍या मागण्‍यांबाबत विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्‍या नेतृत्‍वाखाली सकारात्‍मक मार्ग काढण्‍याच्‍या दृष्‍टीने प्रयत्‍न सुरु झाले आहेत. त्‍यादृष्‍टीने आज झालेल्‍या चर्चेत आण्‍णांनी केलेल्‍या सुचना केंद्रीय नेतृत्‍वाकडे पोहचविण्‍याची ग्‍वाही भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी दिली. कृषि क्षेत्राशी संबधित प्रश्‍नांसदर्भात समाजसेवक आण्‍णा हजारे … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १०१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६८ हजार ७९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १०९ ने वाढ … Read more

अहमदनगर शहरातील त्या कॉंग्रेस नेत्याची गच्छंती !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या काही दिवसांपासून नगर शहर काँग्रेसमध्ये थोरात समर्थकांमध्येच काळे व भुजबळ असे दोन गट झाल्याचे स्पष्ट दिसू लागले होते. भुजबळ गटाने मकर संक्रांतीनिमित्त घेतलेल्या तीळगुळ वाटप कार्यक्रमात भुजबळ यांना काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. मात्र विद्यमान शहरजिल्हाध्यक्ष किरण काळे यांना हटविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या … Read more

धक्कादायक ! ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने अल्पवयीन मुलाचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ड रेल्वे मालधक्क्यात मालगाडीतून ट्रॅक्टर उतरवत असताना, ट्रॅक्टरचे चाक अंगावरून जाऊन अल्पवयीन मुलाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. अल्पवयीन मुलास जोखीमच्या कामावर नियुक्त केल्याने नमूद कंत्राटदारावर कारवाईची मागणी होत आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, अमोल सदाशिव घोलवड (वय १६ वर्षे, रा.अजनुज, ता.श्रीगोंदा, जि.अ.नगर) असे मृत चालकाचे नाव आहे. … Read more

कोरोना लसीकरण क्रांतीकारक पाऊल! मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचे सांगतानाच सर्वात उत्तम लस ही मास्क आहे. लस घेतल्यानंतरसुद्धा मास्क वापरावा लागेल. आतापर्यंत आपण मास्क, हात धुणे आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीने कोरोनाचा मुकाबला केला आहे त्याचा विसर पडू देऊ नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोना … Read more

अहमदनगर जिल्ह्यावर आता बर्ड फ्लूयुचे संकट ! मृत कावळ्याचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- गेल्या वर्षाच्या मार्च महिन्यापासून देश व अहमदनगर जिल्ह्यावर कोरोनाचे संकट होते आजच जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची सुरवात ही झाली मात्र तोच आता बर्ड फ्लूयुचे संकट ओढवले आहे कारण श्रीगोंदा तालुक्यातील एका मृत कावळ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान बर्ड फ्ल्यूचं संकट आता राज्यभर पसरलं आहे. राज्यातील काही ठिकाणी कोंबड्याना … Read more

अहमदनगर मध्ये कोरोना लसीकरण मोहिमेस सुरुवात ! ‘यांनी’ घेतला पहिला डोस …

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-  अहमदनगर, दि. १६: कोरोना लसीकरण मोहिमेस आज जिल्ह्यात सुरुवात झाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ जिल्हा सामान्य रुग्णालय आणि महानगरपालिकेच्या जिजामाता नागरी आरोग्य केंद्र येथे केला. जिल्हा सामान्य रुग्णालय येथे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी लसीचा पहिला डोस घेतला तर जिजामाता … Read more

देशाला कोरोना लशीचा पुरवठा करणाऱ्या आदर पुनावाला यांनी लस घेतली कि नाही ? वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्राझेनकाच्या ‘कोविशिल्ड’ लसचा पुरवठा देशभरातील सुरू झाला आहे. कोविशिल्डची पहिली खेपही राजधानी दिल्ली तसेच मुंबईत पोहोचली आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने सरकारसाठी प्रति डोस २०० रुपये दर निश्चित केला आहे. आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशव्यापी कोरोना लसीकरण मोहिमेचा शुभारंभ केला. देशभरात आजपासून कोरोना … Read more

माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच केली उमेदवारी जाहीर !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील कर्जत नगरपंचायतची आगामी निवडणुकीची रणधुमाळी अद्याप सुरू झालेली नसताना भाजपाचे माजी मंत्री प्रा.राम शिंदे यांनी मात्र आपला प्रभाग दोनचा उमेदवार जाहीर करून बाजी मारली आहे. कर्जत नगरपंचायत मधील  नगरसेविका नीता अजिनाथ कचरे यांच्या प्रभाग क्रमांक दोन मधील सभामंडपाचे लोकार्पण संपन्न झाले. यावेळी बोलताना राम शिंदे म्हणाले की, … Read more

अखेर Whatsapp ने घेतली माघार, ‘तो’ वादग्रस्त निर्णय बदलला !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :-व्हॉट्सअॅपने नुकतीच त्यांच्या प्रायव्हसी अपडेट करण्याचा प्लान स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार यामुळे युजर्संना पॉलिसी संबंधी जाणून घेण्यासाठी आणि त्याची समिक्षा करण्यासाठी जास्त वेळ मिळेल. व्हॉट्सअॅपने सांगितले की, लोकांमध्ये या अपडेटची चुकीची माहिती जास्त पसरली आहे. त्यामुळे कंपनीने प्रायव्हसी अपडेट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सअॅपने नुकतीच आपल्या … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील हा तालुका कोरोना लसीपासून वंचित !

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- ज्या नेवाशात कोरोनाचा रुग्ण आढळल्यानंतर संपूर्ण नगर जिल्हा लाॅकडाऊन करावा लागला होता, त्या तालुक्याला कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातून वंचित ठेवण्यात आले आहे. मागील वर्षी मार्च महिन्यात नगर येथील डाॅक्टरला कोरोना झाल्यानंतर प्रशासनाने खबरदारी घेण्यास सुरुवात केली. १८ मार्चला नेवासे शहरातील व्यावसायिक पॉझिटिव्ह आढळल्यानंतर जिल्हा खडबडून जागा झाला. देशभरात … Read more

धनंजय मुंडे प्रकरणात खासदार डॉ. सुजय विखे म्हणाले

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत सध्या राज्यभर सुरू असलेल्या हनीट्रॅप चर्चेबाबत भाष्य करण्यास नगरचे भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी अनुत्सुकता दाखवली. एखाद्याच्या व्यक्तिगत विषयावर टिपणी योग्य नसल्याचा दावाही त्यांनी केला. जिल्हाधिकारी कार्यालयात खा. डॉ. विखे शुक्रवारी दुपारी आले होते. यावेळी पत्रकारांशी त्यांनी … Read more

संगमनेर : 90 ग्रामपंचायतींसाठी 85 टक्के मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- संगमनेर तालुक्यातील 90 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवार (दि. 15 जानेवारी) रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. सरासरी एकूण 85 टक्के मतदान झाले, अशी माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी तथा तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. 90 ग्रामपंचायतींसाठी 297 मतदान केंद्रांवर सकाळी 7.30 वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली. सकाळी 7.30 ते 9.30 या दोन तासात … Read more

राहुरी : ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.३१ टक्के मतदान

अहमदनगर Live24 टीम, 16 जानेवारी 2021 :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक ग्रामपंचायत निवडणूक केंद्रावर काल उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. जिल्ह्यातील राहुरी तालुक्यात काल शुक्रवारी झालेल्या एकूण ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८१.३१ टक्के मतदान झाले. ९० हजार ३९२ मतदारांपैकी ७३ हजार ५०४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ३८ हजार ८७४ पुरूष तर ३४ हजार … Read more