आमदार लंके म्हणतात : हे गाव नसून एक परिवार आहे

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :-‘हंगा तिथे दंगा’ अशी हेटाळणी करून तालुक्यातील अधिकारी तसेच राजकिय पुढाऱ्यांकडूनही हंग्याच्या नागरीकांना वेगळी वागणूक दिली जायची. सन २०१० मध्ये गावातील ५० टक्के तंटे एकत्र बसून मिटविले काही न्यायालयात मिटविले. यंदाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत सर्व ग्रामस्थांनीच एकत्र बिनविरोध निवडणूक करण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय सर्व ग्रमस्थांचे आहे, … Read more

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केले ‘हे’आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- युरोप अथवा इतर देशातून प्रवास करुन जिल्ह्यात आलेल्या नागरिकांची माहिती असेल तर ती जिल्हा प्रशासन अथवा आरोग्य विभागाला द्यावी. ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा स्ट्रेन आढळून आल्यानंतर राज्य शासनाने त्या देशातून आलेल्या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, काही प्रवासी हे मुंबईहून न येता हैदराबाद मार्गे येऊ शकतात. … Read more

गळ्याला कोयता लावून ८० हजारांचे दागिने केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- घराचा कडी कोयंडा तोडून घरातील सदस्याच्या गळ्याला कोयता लावून घरातील ७९ हजारांचे सोन्याचे चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथे घडली. याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा येथील अमोल सुखदेव शेळके यांच्या घराचा कडी कोयंडा अज्ञात चोरट्याने कशाने तरी उचकाटून घरात प्रवेश केला. … Read more

ग्रामपंचायत निवडणूक : १३ हजार १९४ उमेदवार रिंगणात ९ हजार १० जणांची माघार तर ४६ ग्रामपंचायती बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- जिल्ह्यातील ७६७ ग्रामपंचायतींची पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दिशानिर्देशात सुरु आहे. अर्ज माघारीच्या अंतिम मुदतीत ९ हजार १० इच्छूकांनी आपले अर्ज माघारी घेतले. प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात आता १३ हजार १९४ उमेदवार मतदारांचा कौल आजमावणार आहेत. दरम्यान ७६७ पैकी जिल्ह्यातील ४६ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राज्य … Read more

नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 6 जानेवारी 2021 :- नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या राहुरी शहरातील काही दुकानांवर पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. तसेच नायलाॅन मांजा जप्त करून तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. नायलॉन मांजा घातक आहे हे माहीत असताना राहुरी शहर हद्दीतील मल्हारवाडी रोड परिसरातील अजिज फिरोज शेख, वय ३६ वर्ष याने त्याच्या न्यु किस्मत किराणा दुकान … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : 30 हजारांची लाच घेतांना ‘तो’ सज्जन पोलीस उपनिरीक्षक अटकेत !

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जामखेड पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्यात अटकेत असलेल्या आरोपीस गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी व दाखल झालेला गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी 30 हजारांची लाच घेतांना पोलीस उपनिरीक्षक सज्जन किसन नार्हेडा (वय-26) व तुकाराम रामराव ढोले यांना लाचलुचपत विभागाने जेरबंद केले. जामखेड येथील हॉटेल कृष्णा येथे नगरच्या लाचलुचपत विभागाने केली. तक्रारदार यांच्या भावास … Read more

अहमदनगरकरांसाठी दिलासादायक बातमी : 24 तासांत वाढले फक्त ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ५९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.२१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६२ ने वाढ … Read more

पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच पद सोडण्याची तयारी – बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- पक्षांतर्गत राजकारणामुळे बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काल बाळासाहेब थोरात यांनी दिल्लीत जाऊन काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटीही घेतल्याची माहिती मिळत आहे. मात्र मी अद्याप राजीनामा दिलेला नाही, पण जर तरुणांना संधी मिळणार असेल तर मी त्यांच्या पाठीशी उभा राहिन, अशी … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात धक्कादायक खुलासा ! बाळ बोठेला मंत्र्याने लपवले?

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ ज. बोठे याला पोलिसांपासून लपवण्यात कोण्या मंत्र्याने ताकद तर लावली नाही ना, असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. रेखा जरे यांच्या मुलानेच ही शंका उपस्थित केल्याने तो आता चर्चेचा विषय झाला आहे. रेखा जरे यांचा खून … Read more

जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची एकूण संख्या १ हजार ५३ झाली. दरम्यान गेल्या २४ तासात नव्याने ९९ कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर काल दिवसभरात १४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ४४३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण … Read more

मोबाईल चोरी करणारी दोघे मुद्देमालासह जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-दुकानातून मोबाईल चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना मुद्देमालासह अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. मोबाईल चोरी प्रकरणी मोईन मोहम्मद पठाण (वय 21 रा. डावखररोड बसस्थानक मागे, ता. श्रीरामपूर), बंटी अमर सिंग (वय 24 मूळ रा. धानुकापूर जि. भिंड, राज्य मध्यप्रदेश, ह. रा खैरेचाळ … Read more

दहा ग्रामपंचायतीना मिळणार 30 लाख !

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :-जामखेड तालुक्‍यातील 49 ग्रामपंचायतींपैकी सारोळा, आपटी, वाकी, खूरदैठण, पोतेवाडी या ग्रामपंचायती उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या होत्या, तर राजेवाडी, सोनेगाव, सातेफळ, धोंडपारगाव या पाच ग्रामपंचायती आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी बिनविरोध झाल्या. त्यामुळे तालुक्‍यातील एकूण दहा ग्रामपंचायतची निवडणूक बिनविरोध झाली. जामखेड तालुक्‍यातील बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीला … Read more

गडाखांचा दबदबा; पंधरा वर्षांनंतर हि ग्रामपंचायत झाली बिनविरोध

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- शनिशिंगणापूर येथे असलेल्या दोन राजकीय गटामुळे देवस्थान ट्रस्ट व ग्रामपंचायतीमध्ये नेहमीच राजकीय आखाडा रंगायचा. याचा विकास कामांवर परिणाम होत होता. मात्र यंदाच्या वर्षी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख व माजी विश्वस्त बापूसाहेब शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिशिंगणापूर ग्रामपंचायत पंधरा वर्षांनंतर बिनविरोध झाली आहे. मंत्री गडाख यांनी शनैश्वर देवस्थानसाठी गावातील मूळ रहिवासीच … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ४४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९७.०८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९९ ने वाढ … Read more

रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- रामदेव बाबा म्हणतात मी करोनाची लस घेणार नाही,मला त्याची गरज नाही ! मी कोरोना लस घेणार नाही, मला त्याची गरज नाही, असं योगगुरु बाबा रामदेव यांनी म्हटलं आहे. करोनाचे किती अवतार येऊ देत मला काही होणार नाही. कारण आमचा योगावतार जिंदाबाद आहे असंही बाबा रामदेव म्हणाले.मी अनेक लोकांना भेटतो … Read more

बिग ब्रेकिंग : बाळासाहेब थोरात देणार राजीनामा !

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- मुंबई काँग्रेस प्रदेश अध्यक्ष बदलल्यानंतर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष बदलण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याचे महसूल मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. थोरात आज राजधानी दिल्लीत असून पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेणार असल्याचं समजतं. प्रदेशाध्यक्षपदी कोण? काँग्रेसप्रदेशाध्यक्षपदी राजीव सातव, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, नाना … Read more

पत्रकार ‘बोठे’ च्या स्टँडिंग अर्जावर आज सुनावणी होणार

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षारेखा जरे यांची पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात गळा चिरून हत्या करण्यात आली. या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बोठे अद्यापही फरार आहे. दरम्यान दरदिवशी बोठेच्या अडचणीत भर पडत आहे. बोठे गेल्या महिन्याभरापासून फरार आहे. पोलिसांनी त्याच्या शोधासाठी पाच पथके नियुक्त केली असली तरी त्यांना अद्याप बोठेचा ठावठिकाणा लागलेला … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट

अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला आहे. तसेच जिल्ह्याचा रुग्ण रिकव्हरी रेट देखील चांगलाच सुधारला आहे. दरम्यान्गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची घटती आकडेवारी पहिली असता कोरोना जिल्ह्यातून काढता पाय घेत आहे. रविवारी जिल्ह्यात ८८ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. जिल्ह्यात रविवारी ७५ रुग्णांना … Read more