कोण राहणार? कोण माघार घेणार? आज उमेदवारांचे चित्र स्पष्ठ होणार
अहमदनगर Live24 टीम, 4 जानेवारी 2021 :- जिल्ह्यात निवडणुकीचा धुराळा उडाला आहे. अनेक नवख्या इच्छुकांनी निवडणुकीसाठी अर्ज दाखल केले आहे. त्यातच आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. कारण कि, आज सोमवार (04 जानेवारी) रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत आहे. दरम्यान नगर जिल्ह्यातील 767 ग्रामपंचायतींच्या मतदारसंघासाठी 15 जानेवारीला होणार्या या निवडणुकीत किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात … Read more