पुढाऱ्यांना कोरोनाचा विसर; नेत्यांसह कार्यकर्त्यांची होतेय गर्दी
अहमदनगर Live24 टीम, 30 डिसेंबर 2020 :- राज्य निवडणूक आयोगाने 14 हजार 234 ग्रामपंचायतींसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 15 जानेवारीला प्रत्यक्ष मतदान होणार आहे. त्यासाठी 23 डिसेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अकोले तालुक्यातील 52 ग्रामपंचायतच्या निवडणुकीत काल मंगळवार पर्यत 396 उमेदवारांनी अर्ज दाखल केले तर आज बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस … Read more