चतुर बाळ पोलिसांच्या हाती सापडेना

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्येला आठ दिवस उलटले असून या घटनेचा मास्टरमाइंड अद्याप फरार आहे. मात्र या हत्या प्रकरणातील इतर आरोपीना पोलिसांनी तात्काळ पकडले मात्र चतुर बाळ पोलिसांच्या हातावर तुरी देत फरार झाला आहे. या हत्याकांडामुळे नगर जिल्हा ढवळून निघाला आहे.कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारलेल्या पोलीस पथकाने कारनाम्या बाळाचा शोध घेण्यासाठी … Read more

प्लास्टिक बंदीची कारवाई पुन्हा जोमात

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोना कालावधीत ठप्प झालेली प्लास्टिक बंदीची कारवाई पुन्हा एकदा सुरू झाली आहे. महानगरपालिकेच्या पथकाने आले नगर शहरात चितळे रोड, नवी पेठ भागात आठ ठिकाणी दंडात्मक कारवाई केली आहे. यामुळे पुन्हा एकदा प्लास्टिकला आळा घालण्यासाठी मनपा प्रशासन सरसावले आहे. नगर शहरात प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्यांवर पुन्हा एकदा दंडात्मक कारवाईचा बडगा महानगरपालिका … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातून भारत बंदला पाठिंबा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-शेतकरी, कामगार विरोधी कायदे रद्द होण्यासाठी दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व मित्रपक्षांच्या वतीने संगमनेर तालुक्यात आज बंद पुकारण्यात आला आहे. आज पाळण्यात येणाऱ्या बंद बाबतची माहिती काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव ओहोळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात व शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिली. पत्रकात म्हटले … Read more

भाजपच्या युवा नेत्याने भारत बंदला दर्शविला विरोध

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-८ डिसेंबर रोजीच्या भारत बंद आंदोलनास कोपरगाव येथील भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी विरोध दर्शविला असून व्यापारी आपले दुकाने बंद न ठेवता सुरू ठेवावे असे आवाहन त्यांनी केले आहे. कोपरगाव मध्ये होणारा बंद हा शेतकरी कृषी विधेयकाच्या विरोधाच्या नावाखाली विरोधकांची राजकीय भूमिका आहे.एके काळी याच विरोध करणाऱ्या राजकीय … Read more

तृप्ती देसाई यांनी शिर्डी साई संस्थांना दिला हा इशारा

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या काही दिवसांपासून बंद असलेले शिर्डी येथील साई मंदिर अनेक दिवसानंतर उघडण्यात आल्यानंतर एका नव्या वादाने जन्म घेतला आहे. शिर्डी मध्ये साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानानं भाविकांना केली आहे. यावरून मात्र चांगलाच वाद पेटला आहे. या ड्रेसकोडच्या मुद्यावरून भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती … Read more

चिंतागस्त विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; निकालाबाबत झाले असे काही

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे गेले अनेक महिने शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. या महाकाय संकटामुळे शिक्षण व्यवस्थेचे संपूर्ण नियोजन कोलमडून गेले. दरम्यान यामध्ये विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांचे नियोजन केले, व परीक्षा घेतल्या देखील, मात्र यानंतर निकालावरून चांगलाच गोंधळ निर्माण झाला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने घेतलेल्या अंतिम वर्ष परीक्षा निकालात काही विद्यार्थ्यांना … Read more

फरार बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी; ‘ह्या’ वकिलांमार्फत केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या मागावर पोलीस पथके आहेत. दरम्यान, त्याने नाशिक येथून पोलिसांना गुंगारा दिल्याची माहितीही समोर आली आहे. काल तपास पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, बोठे नाशिकमधील एका हॉटेलमध्ये थांबला आहे. माहिती मिळाल्यावर तपास पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. ज्या हॉटेलमध्ये … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : रुग्णसंख्येने पार केला 65000 चा आकडा, वाचा चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १७४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ५६५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७८ ने वाढ … Read more

भारत बंद! काय बंद? काय सुरु राहणार… जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-कृषी विधयेकावरून देशात धुमाकूळ सुरु आहे, ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी निदर्शने करत आंदोलने केली आहे. याच अनुषंगाने 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ ची हाक देण्यात आली आहे. दरम्यान आठ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते संध्याकाळपर्यंत देशव्यापी बंद राहणार आहे. यासह सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत एकूण रहदारी ठप्प होईल. अशा … Read more

रेखा जरे हत्याकांड : आरोपींना ‘ह्या’ तारखेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या फिरोज राजू शेख व आदित्य सुधाकर चोळके यांना न्यायालयीन कोठडी तर ज्ञानेश्‍वर शिवाजी शिंदे, सागर उत्तम भिंगारदिवे व ॠषीकेश उर्फ टम्या वसंत पवार यांना ९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायाधिश उमा बोऱ्हाडे यांनी दिले आहेत. पाचही आरोपींच्या पोलिस कोठडीची मुदत सोमवारी … Read more

आरोपी बाळ बोठे विरोधात रेखा जरे यांच्या मुलाने केले धक्कादायक खुलासे !

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :- जातेगाव घाटात सोमवारी (३० नोव्हेंबर) रात्री आठच्या सुमारास रेखा जरे यांची गळा चिरून हत्या झाली. अवघ्या दोन दिवसांत या प्रकरणाचा पोलिसांनी उलगडा केला. पाच आरोपी अटकेत असून, मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे पसार आहे.  पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांना दिलेल्या निवेदनात रेखा जरे यांचा मुलगा ‘रुणाल भाऊसाहेब जरे … Read more

पत्रकार बाळ बोठेने कोठे कोठे केला विदेश प्रवास?

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याचा पासपोर्ट पोलिसांनी त्याच्या घरातून जप्त केला. त्याने आतापर्यंत कोठे-कोठे विदेश प्रवास केला आहे, याची तपासणी पोलिसांनी केली. त्यावरून काही धागेदोरे मिळतात का, याची चाचपणी केली जात आहे. दरम्यान यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे कारमधून नगरकडे येत असताना जातेगाव घाटात … Read more

मादी बिबट्याचे अनेक जणांना दर्शन झाल्याने दहशत

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे अनेक जणांना दर्शन झाल्याने दहशत पसरली आहे. चार दिवसांपूर्वी ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खंडेश्वर वाडीत बिबट्याचे दर्शन झाले. दोन दिवसांपूर्वी सकाळी कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या काही महिलांच्या निदर्शनास पिल्ले व मादी आली. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास संजय … Read more

धक्कादायक! विजेच्या तारेला चिटकले दुचाकीस्वार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-पाथर्डी शहरानजीक असलेल्या तनपुरवाडी गावाच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर वीज वाहक तारा तुटून पडल्याने वाटसरुची मोटारसायकल तारांवरून गेल्याने विजेचा धक्का लागून दोघे जन गंभीर जखमी झाले आहेत. किरण रघुनाथ पंडित व निवृत्ती महादेव पंडित अकोला येथील रहिवासी हे दोघेजण पाथर्डी येथे दुचाकीवरून येत असताना तनपुरवाडी पुलावर उच्च दाबाच्या वीज … Read more

कत्तलखाने सुरु करण्यासाठी हालचाली सुरु; पुढाऱ्यांचा हातभार

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-राज्यात गोहत्त्या बंदी कायदा असताना संगमनेरात मात्र दररोज अनेक जनावरांची कत्तल सुरू होती. शहरातून दररोज सुमारे 10 हजार किलो मांस मुंबई, ठाणे शहरांमध्ये जात होते. मात्र गेल्या काही महिन्यापासून बंद असलेले शहरातील बेकायदेशीर कत्तलखाने पुन्हा सुरू करण्यासाठी कत्तलखानाचालकांनी हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच कत्तलखाना चालकांनी थेट राजकीय दबाव आणण्याचा … Read more

‘त्या’ दिवशी नेमकं काय घडले ? रेखा जरे यांच्या सोबत असलेल्या महिलेने सांगितल…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-सोमवारी (दि. 30) रात्री पावणेआठच्या सुमारास नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात सामाजिक कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आलेली आहे. त्यावेळी एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने त्यांच्या सोबत होत्या. त्यांचा जबाब बाकी असल्याचे पोलीस उपाधीक्षक अजित पाटील यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे पोलीस त्यांचा शोध घेत … Read more

‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात जे लिहिले आहे, तेच मोदी सरकारने कृषी विधेयकाबाबत केले !

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-काँग्रेसच्या अजेंड्यामध्ये जे होते, तसेच महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या आत्मचरित्रात जे लिहिले आहे, तेच मोदी सरकारने कृषी विधेयकाबाबत केले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या शिल्पकाराचे किमान आत्मचरित्र वाचावे, नंतरच कृषी विधेयकाला विरोध करावा, असा सल्ला भाजपा प्रदेश सचिव आणि रत्नागिरी जिल्हा प्रभारी प्रमोद जठार … Read more

‘असे’ असेल भारताचे नवीन संसद भवन : डिझाइन, खर्च, वेळेसह जाणून घ्या सर्व गोष्टी

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-भारताच्या नवीन संसद भवनची पहिली झलक समोर आली आहे. 2022 मध्ये 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या वर्धापन दिनापर्यंत नवीन संसद बांधण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. हे संसद भवन पूर्वीपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल आणि हे नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे तयार केले जाईल. ही इमारत पूर्णपणे भूकंप प्रतिरोधक असेल आणि सर्व काम पेपरलेस असेल. … Read more