अहमदनगर कोरोना अपडेट्स : आज वाढले इतके रुग्ण, वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज १७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार ३९१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत १७४ ने वाढ झाली. … Read more

सावधान:या भागात दोन पिल्लांसह मादी बिबट्याचा वावर

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात गेल्या तीन-चार दिवसांपासून दोन पिल्लांसह मादी बिबट्याचे अनेक जणांना दर्शन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपूर्वी येथील ग्रामपंचायत कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खंडेश्वर वाडीत या बिबट्याचे दर्शन झाले होते. तर दोन दिवसांपूर्वी येथील माजी सरपंच प्रा. बबनराव भुजबळ यांच्या कापरी नदीलगद … Read more

डॉ.बागूल यांच्या ई-टीचर क्लबचे पालकमंत्री श्री.मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-“कोरोना लॉकडाऊन प्रतिकूलता पार्श्वभूमीवर शिक्षण प्रवाहाला चालना देणाऱ्या ऑनलाइन शिक्षणाचे महत्त्व वाढले असून शिक्षकांना तंत्रस्नेही होणे आवश्यकच झाले आहे,यासाठी शिक्षक डॉ.अमोल बागुल यांनी पुढाकार घेऊन ई-टीचर क्लब या ऑनलाईन ई – शैक्षणिक साहित्य निर्मिती प्रशिक्षण उपक्रमाचे आयोजन केल्यामुळे अनेक शिक्षकांना चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. “असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे … Read more

रेखा जरे हत्याकांड : साक्षीदार विजयमाला माने म्हणतात,स्वास्थ ढासळले माझ्या जीवाला धोका…

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या व त्यांच्या कार मध्ये असलेल्या बालविकास प्रकल्प अधिकारी विजयमाला माने यांची आज पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. रेखा जरे हत्याकांडाच्या प्रत्यक्ष साक्षीदार विजयमाला माने यांनी आज धक्कादायक खुलासा केला आहे.त्यांनी आज पोलिसांत जबाबसाठी हजेरी लावली. यावेळी … Read more

बाळ बोठेने कोट्यवधी रुपयाची संपत्ती कोठून आणली?

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांडामधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तत्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आले. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या … Read more

आंदोलनाची तीव्रता वाढली; आता जेलभरो आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-केंद्र सरकारचा शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी विविध राज्यातून आलेल्या शेतकर्‍यांचे दिल्ली येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. या पाश्वभूमीवर राष्ट्रीय किसान मोर्चाच्या वतीने आंदोलनास सक्रीय पाठिंबा देण्यात आला असून, मंगळवार जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर दुपारी … Read more

कांद्याच्या दरात घसरण कायम; शेतकरी चिंताग्रस्त

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :-गेल्या तीन महिन्यांपासून तेजीत असणारा कांदा आता हळूहळू कमी होत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या लिलावात लाल कांद्याला तीन हजार तर गावरान कांद्याला दोन हजार प्रती क्विंटल भाव निघाला. यामुळे हजारो रुपये खर्च करून पिकविलेल्या कांद्याला भाव नसल्याने शेतकर्‍यांची पुन्हा आर्थिक कोंडी होणार … Read more

या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या रद्द; थेट दुसऱ्या वर्गात प्रवेश मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 06 डिसेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासुन जगभर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले आहे. याचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला आहे. तसेच या कोरोनाच्या महामारीमुळे शिक्षणविभागात अनेक बदल करण्यात आले. असाच एक बदल नुकताच करण्यात आला आहे. करोना पार्श्वभूमीवरती शिक्षक होण्यासाठीच्या डी.टी.एड प्रथम वर्षात शिकत असलेल्या … Read more

हनी ट्रॅप प्रकरणात बाळ बोठे याचाही सहभाग आहे का ?

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड मधील प्रमुख सूत्रधार म्हणून उघडकीस आलेला पत्रकार बाळ बोठे याला तात्काळ अटक करावी, त्यांच्या अवैध धंद्याची व संपत्तीची सखोल चौकशी व्हावी व सदर खटला जलदगती न्यायालयात चालविण्याची मागणी समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस अधिक्षक कार्यालयात देण्यात आले. सामाजिक क्षेत्रात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेची हत्या करत मृतदेह उसाच्या शेतात फेकला !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-नगर शहरातील महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खुनाचे प्रकरण चर्चेत असतानाच काल पुन्हा श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर गावच्या शिवारात रमेश भिकाजी पंधरकर यांच्या ऊसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक म्हणजे टणक वस्तूने सदर मृत महिलेच्या डोक्यात मारुन खून करुन तो मृतदेह वरील ठिकाणी टाकून पुरावा नष्ट करण्याचा खळबळजननक … Read more

भाजप आता महाविकास आघाडीचे सरकार कधी पाडणार हे सांगणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. तसेच अर्ध्या हळकुंडाने पिवळे होण्याची गरज नाही, अजून खूप निवडणुका बाकी आहेत. महाविकास आघाडी जिंकली आहे. मात्र, अजून मुख्य लढाई बाकी आहे. सरकार पाडण्यासंदर्भात बोलण्यापेक्षा आता कृतीवर लोकांचा जास्त विश्वास बसेल. त्यामुळे आम्ही सरकार पाडण्यासाठी आणखी किती महिने लागतील, हे सांगणार नाही, असे … Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणदिनी घरातूनच अभिवादन करा

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-आधुनिक भारताच्या जडणघडणीमध्ये ज्या थोर महापुरुषांनी योगदान दिले आहे त्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यायला हवे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे चतुरस्र् व्यक्तिमत्त्व असून आपल्या सर्वांसाठी सदैव स्फूर्तीदायक व दिशादर्शक आहेत. भारताच्या सर्वांगिण विकासासाठी लोकशाहीप्रणित भारतीय संविधान निर्माण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यावर कधीही न फिटणारे उपकार … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यातील रुग्णसंख्यावाढीचा वेग कायम, चोवीस तासांत वाढले ‘इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६२ हजार २१२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २८३ ने वाढ … Read more

महिला बचत गटांकडून सक्तीची वसुली नको अग्रणी बँकेचे मायक्रो फायनान्स कंपन्याना आदेश

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-कोरोना सारख्या साथरोगामध्ये अनेकांचे व्यवसाय बंद पडले किंवा अडचणीत आले. यात महिला बचत गट व हातावर व्यवसाय करणारे सुध्दा सामील आहेत. त्यांना आर्थिक मदत करणाऱ्या संस्था (मायक्रो फायनान्स ) सारख्याकडून सक्तीची वसूली किंवा दमदाटी सारख्या बातम्या प्रसिद्ध होत आहेत. याची शहानिशा करण्यासाठी अग्रणी बँकेकडून जिल्ह्यातील सर्व 15 मायक्रो फायनान्स … Read more

कितीही पळाला तरी बाळ बोठेला अटक होणारच…

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी बाळ बोठे याच्याविरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. यानंतर पोलिसांनी वेगाने तपास … Read more

रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठे चे मित्र आता पोलिसांच्या रडारवर !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याच्या घराची पोलिसांनी पुन्हा झाडाझडती घेतली. त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या घरातून रिव्हॉल्व्हर, पासपोर्ट, मोबाइलसह अन्य काही वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. दरम्यान, मागील तीन दिवसांपासून फरार असलेला बोठे अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याच्या अटकेनंतरच जरे यांच्या … Read more

आरोपी बाळ बोठेच्या घरातून पोलिसांनी जप्त केल्या ‘ह्या’ वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे. आरोपी बाळ ज. बोठे व सागर भिंगारदिवे या दोघांनी मिळून जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. दरम्यान, त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या … Read more

सात लाखांची दूध भुकटी चोरीस; या ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- जिल्ह्यातील गुन्हेगारीचा आलेख दिवसेंदिवस उंचावतच आहे. चोरी, लुटमारी अशा घटनांना आळा घालण्यात अद्यापही पोलिसांना यश येत नसल्याचेच या घटनांमधून दिसून येत आहे. नुकतीच अशीच एक चोरीची घटना नेवासा तालुक्यात घडली आहे. नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथील शेटे यांचे पेट्रोल पंप आवारात उभ्या केलेल्या मालट्रक मधून 7 लाखांच्या दूध भुकटी … Read more