महत्वाची बातमी! कोरोनाचे लशीकरण कधी ? कोणाला आणि किती किमतीत होणार याबाबत मोदींनी दिली महत्वाची ‘ही’ माहिती

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज (शुक्रवारी) सांगितले की भारतात तीन लसींची अंतिम चाचणी सुरू आहे. ही लस तयार झाल्यावर आरोग्यसेवा आणि फ्रंटलाइन कामगार आणि गंभीर आजारांनी ग्रस्त वृद्ध लोकांना ही लस उपलब्ध करुन दिली जाईल. कोविड 19 च्या स्थितीसंदर्भात सर्व पक्षांशी झालेल्या बैठकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की सर्वत्र लसीची … Read more

महाराष्ट्रातील ‘ह्या’ शिक्षकास मिळाले 7.38 करोड़ रुपये ; वाचा सविस्तर….

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :-यंदाचा ग्लोबल टीचर पुरस्कार रणजितसिंह दिसाले यांना देण्यात आला आहे. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या कार्याच्या पार्श्वभूमीवर त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळताच दिसाले यांनी जाहीर केले की ते दहा लाख डॉलर्स (7.38 कोटी रुपये) या बक्षिसांपैकी अर्धे बक्षीस अन्य 9 अंतिम स्पर्धकांसह शेअर करेल. बक्षीस संयोजकांच्या … Read more

भीषण अपघातात अहमदनगर जिल्ह्यातील दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- अंबड शहराजवळ असलेल्या सोमाणी जिनिंग व सदगुरु हाँटेलनजीक ट्रक आणि टेम्पोंची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात टेम्पो चालकासह इतर एक जण जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवार  (दि.४) डिसेंबर रोजी सकाळी सव्वासहा वाजेच्या दरम्यान घडली.  याबाबत अधिक माहिती अशी कि अंबडहून जालन्या कडे जाणारा मालवाहू (ट्रक क्रमांक) (टि.एन् २३ … Read more

रेखा जरे हत्याकांड : पत्रकार बाळ बोठे अडचणीत , पोलिसांनी केले असे काही…

pअहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी तथा दैनिक सकाळचा संपादक आरोपी बाळ बोठे चांगलाच अडचणीत आला आहे. मुख्य आरोपी पत्रकार बाळ ज. बोठे याच्या विरोधात पोलिसांनी लूकआऊट नोटीस जारी केली आहे. पोलिसांनी विमान प्राधिकरणला तसे कळवले आहे. त्यामुळे बोठे आता विदेशात पळून जावू शकणार नाहीय. … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स वाचा आजची कोरोना रुग्नांची सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जिल्ह्यात आज २७७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार ८४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६७ ने वाढ झाली. … Read more

जागतिक दिव्यांग दिनी दिव्यांग खेळाडू व लघु उद्योजक माने पिता-पुत्राचा गौरव

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालयात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात दिव्यांग खेळाडू अभिजीत माने व लघु उद्योजक जगन्नाथ माने या दिव्यांग पिता-पुत्राचा गौरव करण्यात आला. जिल्हा समाज कल्याण अधिकारी देविदास कोकाटे यांच्या हस्ते माने याला प्रमाणपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आले. यावेळी रश्मी पांडव, दिनकरराव नाठे, अलीम शेख, विद्यालयाचे … Read more

पत्रकार बोठे याच्या अटकेनंतरच उलगडणार रेखा जरे यांच्या हत्याकांडमागील कारण !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-नगरमधील यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांची गत ३० नोव्हेंबर रोजी रात्री नगर- पुणे महामार्गावर जातेगाव घाट परिसरात हत्या झाली आहे. या हत्याकांडात पोलिसांनी आतापर्यंत फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिंदे, आदित्य चोळके, सागर उत्तम भिंगारदिवे, ऋषिकेश ऊर्फ टप्या वसंत पवार या पाच आरोपींना अटक केली … Read more

पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांना 50 लाखांच्या चेकचे वितरण

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-गेल्या अनेक महिन्यांपासून जगासह राज्यावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. याला रोखण्यासाठी अनेक कोरोनाचा योद्धा या लढाईत आपला सहभाग नोंदवत आहे. यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागले आहे. या कोरोना योध्यांच्या कुटुंबियांना शासनाने मदतीची घोषण केली होती. त्या अनुषंगाने काहींना मदतीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले आहे. कोरोना काळात कर्तव्यावर … Read more

नगरपरिषदेकडून त्या पाणी जर प्रकल्पांवर कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-राष्ट्रीय हरित लवाद व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना अवैध शुद्ध पाणीपुरवठा करण्याच्या नावाखाली असलेले पाण्याचे प्रकल्प बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने कोपरगाव शहरात अवैधपणे सुरू असलेल्या पाणी जार केंद्रांना नगरपरिषदेच्या अधिकार्‍यांनी अचानक धाड टाकून ते सीलबंद करण्याची कारवाई केली आहे. दरम्यान नगरपरिषदेच्या … Read more

4 लाखांपेक्षाही स्वस्त मिळतेय नवी कार ; शानदार माइलेज आणि फीचर्सही

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-साथीच्या रोगाचा वाढता धोका पाहता, बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की सार्वजनिक वाहनांपेक्षा आता वैयक्तिक वाहने अधिक सुरक्षित आहेत. यामुळेच वैयक्तिक वाहनांची मागणी वाढत आहे. सामाजिक अंतर लक्षात घेऊन लोक सार्वजनिक वाहतुकीऐवजी वैयक्तिक वाहनांना प्राधान्य देत आहेत. आपण स्वत:ची कार खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर नक्कीच ही बातमी … Read more

… तेव्हापासूनच पत्रकार बाळ बोठेबद्दल शंका निर्माण झाली होती !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आले आहे. तीनच दिवसांत पोलिसांनी प्रकरणाचा छडा लावला. नगरमधील ज्येष्ठ पत्रकार बाळ ज. बोठे हे या हत्याप्रकरणात सूत्रधार आहेत व यातील आणखी एका आरोपीच्या मदतीने सुपारी देऊन बोठे यांनी ही हत्या … Read more

जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊ दे !

अहमदनगर Live24 टीम, 04 डिसेंबर 2020 :-पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. पृथ्वीवरील कोरोना संकटाचा नायनाट कर, असं साईबाबा समाधीला साकडं घातल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितलं. जगावर आलेले कोरोनाचे संकट समूळ नष्ट होऊन सर्वांना गतवैभव व जीवन प्राप्त होऊ दे, अशी प्रार्थना साईबाबांच्या चरणी केल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलताना सांगितले. कोरोना … Read more

रेखा जरे पाटील खून प्रकरण मनोज पाटलांनी उलगडले आणि बोठे पाटील अडकले !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-रेखा जरे पाटील हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या … Read more

रेखा जरे हत्याकांड : मुख्य आरोपी पत्रकार बाळासाहेब बोठे फरार !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे हत्या प्रकरणात एका प्रतिष्ठित वृत्तपत्राचा निवासी संपादक बाळ बोठे हा मास्टरमाइंड असल्याचे पोलिसांकडून स्पष्ट झाले आहे. पत्रकार बोठे यानेच सुपारी देऊन रेखा जरे यांचे हत्याकांड केल्याची माहिती अहमदनगरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. जरे हत्या प्रकरणात आता पर्यंत पाच … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्याकांडाचा अखेर उलगडा ! जिल्ह्यातील ह्या मोठ्या पत्रकाराने दिली होती सुपारी !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील यशस्विनी महिला बिग्रेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाउसाहेब जरे पाटील यांच्या हत्याकांडाचा अखेर उलगडा झाला आहे. अहमदनगर पोलिसांच्या अथक परिश्रमानंतर रेखा जरे यांचे मारेकरी समोर आले आहेत. अहमदनगरचे जिल्हा पोलीस अध्यक्ष मनोज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी … Read more

HDFC बॅंकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी : RBI ने एचडीएफसी बँकेवर ह्या गोष्टीसाठी घातले निर्बंध !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-HDFC बॅंकेच्या सर्व प्रकारच्या डिजिटल व्यवसायातील नवे व्यवहार सुरू करण्यास भारतीय रिझर्व्ह बँकेने एचडीएफसी बँकेवर तात्पुरती बंदी घातली आहे. एचडीएफसी बँकेने मुंबई शेअर बाजाराला पत्र पाठवून सांगितले आहे की, रिझर्व्ह बँकेने दोन डिसेंबर रोजी सदर आदेश जारी केला आहे. एचडीएफसी बँकेच्या इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंग व पेमेंट युटिलिटीसंदर्भात व्यत्यय … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील दोन आरोपींची नाव उघडकीस, घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ?

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :- रेखा जरे यांची सोमवारी जातेगाव फाट्याजवळ हत्या करण्यात आली होती. या आधी तीन जणांना अटक करण्यात आली होती. आता आणखी दोघांना अटक झाल्याने अटक केलेल्याची संख्या पाच झाली आहे. घटनेचा मुख्य सूत्रधार कोण ? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यां रेखा जरे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केले धक्कादायक खुलासे ! म्हणाले हे हत्याकांड …..

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-रेखा जरे पाटील हत्याप्रकरणी अहमदनगर पोलिसांनी पाच पथके तयार करून तपास सुरू केला होता. या प्रकरणी पोलिसांनी एकूण पाच आरोपींना अटक केली होती. पोलिसांनी या पाचही आरोपींची कसून चौकशी केली असता आरोपींनी पत्रकार बाळासाहेब बोठे यांनी सुपारी दिल्याची कबुली दिली आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील व त्यांच्या टीमने केलेल्या … Read more