रेखा जरे यांच्या मुलाने काढलेल्या एका फोटोमुळे आरोपी सापडले !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी पदाधिकारी रेखा भाऊसाहेब जरे पाटील यांच्या हत्येप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अवघ्या 18 तासांत तिघांना अटक केली आहे. जरे यांच्या हत्येनंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवित अवघ्या 18 तासांत आरोपी जेरबंद केले. विशेषत: जरे यांच्या मुलाने मोटारीतूनच मोबाईलमध्ये आरोपीचा … Read more

MDH मसाल्यांचा बादशाह महाशय धर्मपाल गुलाटी यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-मसाल्यांचा बादशाह म्हणून जाहिरातीतून प्रसिद्ध असलेले ‘एमडीएच’ मसाले कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं निधन झालं आहे. ते ९८ वर्षांचे होते. गुलाटी यांच्यावर दिल्लीतील रुग्णालयामध्ये मागील तीन आठवड्यांपासून उपचार सुरु होते. आज पहाटे 5.38 वाजता त्यांचे निधन झाले. ते 98 वर्षांचे होते. कोरोनातून बरे झाल्यानंतर हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत … Read more

रेखा जरे हत्याकांड : पोलिसांकडून आणखी दोघे ताब्यात, धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून तपासा दरम्यान दोन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली असून, या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बिबट्याचा ऊसतोड मजुरावर हल्ला

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-संगमनेर तालुक्यातील प्रतापपूर शिवारातील दत्त मंदिरालगत मंगळवारी रात्री ८.३० च्या सुमारास ऊसतोड मजुरावर बिबट्याने हल्ला केला. पद्मश्री विखे कारखान्याचा ऊसतोड मजूर सचिन मदन राठोड (वय २२) दुचाकीवरून आश्वीकडे येत होता. प्रतापपूर शिवारातील दत्त मंदिरालगत दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. या तरुणाबरोबर असलेल्या दोघांनी मोठा आरडाओरडा केल्यामुळे बिबट्या … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : कोरोनामुळे चाैघांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-कोरोनामुळे बुधवारी जिल्ह्यातील चाैघांचा मृत्यू झाला. बळींची एकूण संख्या ९३८ झाली. दिवसभरात नवे २१९ पॉझिटिव्ह आढळून आले. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ टक्के आहे. २४ तासांत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये २३, खासगी प्रयोगशाळेत ९२ आणि अँटीजेन चाचणीत १०४ बाधित आढळले. आतापर्यंत ६३ हजार ८९१ रुग्ण आढळून आले असून … Read more

मोठी बातमी! एसटी महामंडळाला 1 हजार कोटींचे अर्थसहाय्य

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बठकीत अनेक महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली तसेच अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. कोविड-19 च्या टाळेबंदीमुळे एसटी महामंडळाची वाहतूक … Read more

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त !

अहमदनगर Live24 टीम, 03 डिसेंबर 2020 :-जगावर गेल्या अनेक महिन्यांपासून घोंगावणारे कोरोनाचे संकट अद्यापही कायम आहे. मात्र यातच एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि गुजरातनंतर ओडिशानेही कोरोना चाचणीच्या किंमतीत कपात केली आहे. ओडिशामध्ये कोविड चाचणी फक्त 400 रुपयांमध्ये होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. विविध राज्यांमध्ये कोरोना चाचणीच्या दरांमध्ये कपात करण्यात … Read more

मतदानानंतर अखेर त्या सरपंचास खुर्चीवरून हटवले

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील सरपंचांचा फैसला अखेर आज झाला. गेल्या अनेक दिवसांपासून हा मुद्दा चांगलाच रंगला होता. संपूर्ण गावात याच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. अखेर या प्रकरणाचा निकाल आज घोषित झाला आहे. ग्रामसभेत निर्णय आल्यानंतर चर्चेत आलेल्या म्हैसगावच्या सरपंचपदाचा फैसला अखेर झाला आहे. म्हैसगाव येथे झालेल्या ग्रामसंसदेच्या मतदानात 116 … Read more

ब्रेकिंग न्युज : एकाच पक्षातील कायकर्त्यांमध्ये राडा. सॅनिटायझरच्या स्टँडने हाणामारी! कारच्या काचा फोडल्या..

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- अहमदनगर शहरातल्या एका राष्ट्रीय पक्षाच्या जिल्हाध्यक्ष आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्याच पक्षाच्या युवक शहर जिल्हाध्यक्षाला पक्ष कार्यालयातच सॅनिटायझरच्या स्टँडने मारहाण केल्याची घटना नुकतीच घडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पक्षाच्या युवा नेत्याबरोबर फोटो काढण्यावरुन ही हाणामारी झाल्याचं सांगितलं जातंय.दरम्यान, याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात एन. सी. अर्थात अदखलपात्र गुन्ह्याची … Read more

रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील आरोपींची नावे समोर,पण मास्टरमाईंड…

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :- रेखा जरे हत्याकांड प्रकरणी अटक केलेल्या तीन आरोपींना जिल्हा सत्र न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.  तपासला प्रगती असून पुढील आरोपींच्या शोधात पोलिस आहेत. हे हत्याकांड सुपारी देऊन झाल्याचा पोलिसांचा दावा असून याप्रकरणी ही सखोल तपास करत आहेत. यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा … Read more

अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेते सनी देओल गेल्या काही दिवसांपासून कुल्लूमध्ये राहत होते. कुल्लूचे मुख्य वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आणि त्याचे मित्र मुंबईला जाण्यासाठी नियोजन करत असतानाच त्यांना कोरोनाची लागण झाली. त्यांच्यावर सध्या कोरोनाचे उपचार सुरू आहेत. अभिनेते आणि भाजप खासदार सनी देओल यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला … Read more

शास्तीमाफीला मुदतवाढ दिल्याने मोठा दिलासा’

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-महापालिकेने मालमत्ता करावर ७५ टक्के शास्तीमाफी जाहीर केली होती. या माफीची मुदत नोव्हेंबरअखेर संपणार होती. ही मुदत वाढवण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी महापाैर भगवान फुलसाैंदर व मी आयुक्तांकडे केली. त्यानुसार मुदतवाढ झाली आहे. मोठ्या प्रमाणात कर जमा होऊन महापालिकेचे कामे चांगल्या प्रकारे मार्गी लावता येतील. महापालिकेच्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : रेखा जरे हत्येप्रकरणी दोघे ताब्यात, धक्कादायक माहिती पुढे येण्याची शक्यता..

अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2020 :-यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या खून प्रकरणात महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. काल रात्री उशिरा नगर-पुणे रस्त्यावरील जातेगाव घाटात रेखा जरे यांची गळा चिरून हत्या करण्यात आली. या घटनेने नगर शहरासह जिल्ह्यातील सर्वच क्षेत्राला मोठा हादरा बसला आहे. दरम्यान, ही हत्या … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट्स : जाणून घ्या गेल्या चोवीस तासांतील अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 01 डिसेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ३७९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६१ हजार २४४ इतकी झाली आहे.  रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २६३ ने … Read more

त्या खून प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नेमणूक

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेड अध्यक्षा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांचा खून करण्यात आला आहे. नगर-पुणे मार्गावरील जातेगाव घाटात ही घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेची गंभीरता पाहता पोलिसांनी तातडीने या प्रकरणाच्या तपासासाठी पाच पथकांची नियुक्ती केली आहे. या पथकामध्ये स्थानिक गुन्हे शाखा, सुपा पोलिस … Read more

ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली, मात्र जनतेची इच्छापूर्ती झाली नाही !

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- राज्यातील उद्धव ठाकरे सरकारची वर्षपूर्ती झाली. पण राज्यातील जनतेची इच्छापूर्ती झाली नाही. शेतकऱ्यांची कर्जमाफी, कायदा आणि सुव्यवस्था, आपत्तीच्या काळातील नुकसान भरपाई अशा सर्वच आघाड्यांवर राज्य सरकार अपयशी ठरले असून कोरोनाच्या काळात तीन हजार कोटीचा भ्रष्टाचार सरकारने केला, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी आज … Read more

देशातील ‘ह्या’ भागात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये घबराट

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- उत्तराखंड राज्यातील विविध ठिकाणी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी ९ वाजून ४१ मिनिटांनी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती मिळते आहे. उत्तराखंडमधील हरिद्वार आणि परिसरात सकाळच्या सुमाराला भूकंपाचे धक्के जाणवले. सौम्य स्वरूपाचा हा भूकंप असला तरी त्यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच घबराट पसरली होती. ३.९ रिश्टर स्केलचा हा भूकंप होता. सकाळच्या … Read more

मोठी बातमी : आमदार निलेश लंके यांनी घेतला ‘हा’ निर्णय म्हणाले यापुढे ….

अहमदनगर Live24 टीम, 1 डिसेंबर 2020 :- गरीब विद्यार्थी शिकण्याची इच्छा असूनही पैशाअभावी शिक्षण घेऊ शकत नाहीत. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी म्हणून होणारे सत्कार स्वीकारण्यास माझे मन धजावत नाही. त्यामुळे यापुढे कोणीही माझा सत्कार करू नये, सत्कार करायचाच असेल तर अशा गरजू विद्यार्थ्यांना मदत करा, असं आवाहन पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांनी केलं आहे. लोकप्रतिनिधी … Read more