नवीन वर्षात आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठीचे ५ मार्ग

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-नवीन वर्षाचे आगमन लवकरच होत आहे. संवत दिनदर्शिकेनुसार, दिवाळी हीच नवीन वर्षाची सुरुवात असते किंवा संवत २०७७ ची सुरुवात असते. या किंवा त्या मार्गाने, आर्थिक आरोग्याच्या दृष्टीने ही सुरुवात महत्त्वाची असते. त्यातच सध्याच्या परिस्थितीत तयारी ही यशाची गुरुकिल्ली आहे. या नवीन वर्षात आर्थिकदृष्ट्या सुदृढ राहण्यासाठीच्या पाच मार्गांबद्दल सांगताहेत एंजल … Read more

पीकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी चिंतेत

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-अतिवृष्टी व खराब हवामानाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा व शासनाने पंचनामा केलेल्या नुकसानीचे पैसे न आल्याने शेतकरीवर्गात निराशा आहे. पीकविम्याचे पैसे भरून मोठा कालावधी झाला असताना शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही आलेला नाही. अति पाऊस व खराब हवामानामुळे फळबागा व इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने केले … Read more

सिरमच्या कोरोना लसीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील ह्या व्यक्तीचे योगदान !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-कोरोना प्रतिबंधक ‘कोविशील्ड’ लशीच्या संशोधनाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देऊन माहिती घेतली. पारनेरचे रहिवासी व सध्या पुण्यात असलेले सीरमचे संचालक उमेश शाळीग्राम हे अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या पारनेर येथील सेनापती बापट विदयालयाचे विदयार्थी असून सन १९८५ मध्ये तेथे त्यांनी दहावीपर्यंतचे शिक्षण घेतलेले आहे. सीरमच्या संशोधन … Read more

कार्यकर्त्यांना त्रास देण्याचे प्रकार सहन केले जाणार नाही – आमदार शिवाजी कर्डिले

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-राहुरी येथील तांदूळवाडी येथे शेतकऱ्यांना ४५ लाखांच्या कर्जाचे वितरण करताना माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. कर्डिले म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळातील मंजूर कामांचे आणखी दोन वर्षे उद्घाटने केली, तरी पूर्ण होणार नाही इतकी कामे झाली. सत्तेचा वापर करून कार्यकर्त्यांना … Read more

काेराेनाच्या काळात राज्य सरकारने काेट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला !

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-‘‘महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांमध्ये समन्वय नाही. त्यांच्यातील अंतर्गत वादात वर्षभरात सर्व सामान्य नागरीक हा भरडला गेला आहे. काेराेनाच्या कालावधीत या राज्य सरकारने काेट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. आगामी अधिवेशनात या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सरकारचे आम्ही वाभाडे काढणार आहाेत. पण हे सरकार अधिवेशनाला सामाेरे जाणारच नाही’’, असा घणाघात भाजप नेते चंद्रकांत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बीएसएफ जवान ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकला, पोलिसांनी केली अटक !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यातील ससेवाडी येथील प्रकाश काळे हा सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ) जवान पाकिस्तानी महिला एजंटाच्या हनी ट्रॅपमध्ये अडकला आहे. पंजाबमध्ये पाकिस्तान सीमेवर तैनात असताना त्याच्याकडून बीएसएफच्या हालचालींची माहिती लीक झाली. या प्रकरणी पंजाब पोलिसांनी काळे याला अटक केली आहे. या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान याबाबत सविस्तर … Read more

आता फक्त डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भाजप जोरदार प्रचार करत आहे. भाजपाच्या मोठ्या नेत्यांचा या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असून भाजपाचा प्रचार जोर पाहता आता फक्त डोनाल्ड ट्रम्प प्रचाराला यायचे राहिलेत अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली आहे. शनिवारी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हैदराबादमध्ये आले होते. त्यांनी इथे रोड शो केला. … Read more

मोठी बातमी : बाॅलिवडूमधील ‘खुबसूरत गर्ल’ शिवसेनेच्या वाटेवर !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-बाॅलिवडूमधील ‘खुबसूरत गर्ल’ म्हणून ओळख असलेली अभिनेत्री उर्मिला मातोंडकर उद्या सोमवारी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेण्याची शक्यता आहे. शिवसेनेने उर्मिलाचे नाव राज्यपालांद्वारे नियुक्त आमदारांच्या यादीत घातले आहे. यामुळे उर्मिलाचा आमदारकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मागील वर्षी उर्मिला मातोंडकर हिने काॅंग्रेस पक्षाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढविली होती. … Read more

सुप्रिया सुळे म्हणाल्या पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेल !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकारकडून पाठविलेली ईडीच्या नोटीस व साताऱ्यातील पावसाचे रुपांतर सत्तेत झाले.आता शिवसेनेला इडीची नोटीस पाठविली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले असून पाच नाही तर पंचवीस वर्ष महाविकास आघाडी पूर्ण करेल, असा  विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीनिमित्त … Read more

महत्वाचे ! 1 डिसेंबरपासून होणार आहेत ‘हे’ बदल; थेट तुमच्यावर होणार आहे असर

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- दर महिन्याच्या पहिल्या तारखेला एलपीजी गॅसच्या किंमतीत बदल होत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून यात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत सध्या 14 किलोचे विना अनुदानित गॅसची किंमत 594 रुपये आहे. कोलकातामधील किंमत 620.50 रुपये, मुंबईत 594 रुपये आणि चेन्नईमध्ये 610 रुपये आहे. पेट्रोलियम कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलची किंमत … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भाजप कार्यकर्त्यांंमध्ये ‘राडा’, दोन नेत्यातील वाद चव्हाटय़ावर !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील एका महाविद्यालयात सुरू असलेल्या कार्यकर्ता प्रशिक्षण कार्यशाळेत भाजप कार्यकर्त्यांंमध्ये चांगलाच ‘राडा’ झाल्याची माहिती समोर आली आहे.  कोरोनाच्या काळात पक्षाने काय केले, यावरून हा गोंधळ झाला. यामध्ये पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुकुंद देवगावकर आणि माजी सभापती नरेंद्र कुलकर्णी यांच्याच चांगलाच वाद झाला.  भाजपचे पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी जिल्हाभर … Read more

4 जी सिम वापरताय आणि तरीही इंटरनेट स्पीड स्लो आहे ? मग करा ‘हे’ मिळेल हाय स्पीड

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-  4 जी इंटरनेट सेवा भारतात सामान्य बनल्या आहेत. तथापि, 3 जी आणि अगदी टू-जी इंटरनेट अद्याप व्यवहारात आहे. परंतु बर्‍याच ठिकाणी 4 जी इंटरनेट वापरली जात आहे. 4 जी इंटरनेट असूनही आपणास कधीकधी इंटरनेटचे कमी स्पीड मिळते. म्हणजेच, जरी आपला सिम 4 जी असेल तरीही, कदाचित आपणास वेगवान … Read more

आता रामदेव बाबा आणि त्यांचे बंधू ‘ह्या’ पदावर ; पगार वाचून व्हाल हैराण

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- योगगुरू बाबा रामदेव, त्यांचे छोटे भाऊ राम भरत आणि आचार्य बालकृष्ण खाद्य तेल उत्पादक कंपनी रुचि सोया यांच्या मंडळामध्ये सामील होतील. पतंजली आयुर्वेदने नुकतीच रुची सोया कंपनी ताब्यात घेतली आहे. कंपनीत व्यवस्थापकीय संचालक (एमडी) पदावर राम भारत यांच्या नियुक्तीस मान्यता मिळावी यासाठी रुचि सोया इंडस्ट्रीज लिमिटेडने शेअर्सधारकांना नोटीस … Read more

महत्वाची बातमी : चांदबिबी महाल परिसरात फिरण्यास बंदी

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :- नगर तालुक्यातील चांदबीवी महाल परिसरात दोन दिवसापूर्वी बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे वन विभागातर्फे या परिसरात फिरण्यावर बंदी घालण्यात आली आहे त्याचबरोबर वन विभागाकडून योग्य त्या उपाय योजना ही करण्यात आल्या आहेत.  ” शेतकऱ्यांनी एकट्याने शेतात जाणे टाळावे त्याचबरोबर फटाके वाजवणे, हातामध्ये घुंगराची काठी ठेवणे, शेतात बसून किंवा वाकून काम … Read more

सीरमच्या कोरोना लशीबाबत मोठी बातमी ; पुढील दोन आठवड्यात …

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-कोरोना विषाणूपासून बचाव करण्यासाठी भारतासहित संपूर्ण जगातील लोक लसची आतुरतेने वाट पाहत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीन शहरांचा दौरा केला. ते पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथे गेले. एएनआयच्या म्हणण्यानुसार, सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ आदर पूनावाला म्हणाले की, येत्या दोन आठवड्यांत Covishield लसीच्या आपत्कालीन वापराच्या अधिकृततेसाठी … Read more

दौंड-नगर महामार्गावरून ट्रकचालकाला ७३ हजाराला लुटले

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-अकलूजमधून साखर पोते घेऊन दौंड-नगर महामार्गावरून नगरकडे जाताना श्रीगोंदे तालुक्यातील काष्टी येथे परिक्रमा कॉलेजच्याजवळ अकराच्या सुमाराला ट्रकला चार जणांनी अडवून चालक समरत बेरूलाल धनगर, मध्यप्रदेश याच्याकडील ७३ हजार रुपये लुटण्याचा प्रकार घडला. याबाबत श्रीगोंदे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मध्यप्रदेशातील समरत धनगर हा ट्रकचालक १८ टायरच्या गाडीत साखर … Read more

कोरोनाच्या भीतीने विद्यार्थ्यांनी शाळेकडे फिरवली पाठ ,शिक्षक ६० आणि ३० विद्यार्थी !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-६० शिक्षक व ३० विद्यार्थी ही परिस्थिती झाल्याने शिक्षणाचे धडे कुणाला देणार? हा सवाल वांबोरीच्या महेश मुनोत शाळेत निर्माण झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेली वांबोरीची महेश मुनोत शाळेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्ग नियमित सुरू झाल्याने बऱ्यापैकी विद्यार्थी हजेरी लावतील, अशी अपेक्षा होती. मात्र, शुक्रवारी … Read more

धक्कादायक : मृताच्या नावावरील जमीनीची परस्पर केली विक्री !

अहमदनगर Live24 टीम, 29 नोव्हेंबर 2020 :-श्रीगोंदे तालुक्यातील सारोळा सोमवंशी येथील तीन एकर जमीन शेतमालक मयत असताना बनावट इसम उभे करून साडे चार एकर विक्री करण्याचा प्रकार घडला. याबाबत श्रीगोंदे पोलिसात शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शबनम जाकीरहुसेन उल्डे,पुणे यांनी श्रीगोंदे पोलिसात फिर्याद दिली आहे. जाकीर हुसेनअली उल्डे यांचे नावावर सारोळा सोमवशी येथे शेत … Read more