घराचा दरवाजा तोडून दहा तोळे सोने लुटले
अहमदनगर Live24 टीम, 28 नोव्हेंबर 2020 :-नगर जिल्ह्यात दरोड्खोरी, चोरी, घरफोडीचे घटनामध्ये सातत्याने वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच वारंवार होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच कोल्हार येथे भरवस्तीत बंद घराचा दरवाजा तोडून चोरी झाली. दहा तोळे … Read more