मोठी बातमी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर पासून हे नियम होणार लागू

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-गृहमंत्रालयाने कोरोनाशी संबंधित देखरेख, प्रतिबंध आणि दक्षतेसाठी बुधवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. हे मार्गदर्शक तत्त्वे 1 डिसेंबर 2021 पासून लागू होतील. यामध्ये, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना योग्य उपचार, सावधगिरी व गर्दी नियंत्रणासाठी प्रतिबंधात्मक उपाय, SOPs आणि कोविड -19 संदर्भात काटेकोरपणे नियोजन करण्यास सांगितले गेले आहे. हे मार्गदर्शक … Read more

आज ३३७ रुग्णांना डिस्चार्ज तर २७३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३३७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ३८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.७१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २७३ ने वाढ … Read more

इंदुरीकर खटला! पुढील सुनावणी पूर्वी सरकारी वकिलांची नेमणूक करा

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कीर्तनातून ‘पीसीपीएनडी’ कायद्याचा भंग केल्याप्रकरणी इंदुरीकरांविरुद्ध संगमनेरच्या कनिष्ठ न्यायालयात आरोग्य विभागातर्फे खटला दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाकडे नगरकरांसह अनेकांचे लक्ष लागून राहिलेलं आहे. दरम्यान इंदोरीकर यांच्या प्रकरणाला आज (बुधवार ता.25) नवीन मिळाले. या प्रकरणाच्या सुनावणी आधी अचानक सरकारी वकिलांनी माघार घेतल्यामुळे गोंधळ उडाला. यामुळे पुढील सुनावणी पूर्वी … Read more

या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या अडीच हजारांच्या पार

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाला आहे. दरदिवशी रुग्णसंख्येचा आकडा घटत आहे. तर कोरोनामुक्तांचा आकडा देखील वाढत आहे. तसेच कोरोना रिकव्हरी देखील वाढली आहे. नुकतीच नेवासा तालुक्यात दोन दिवसांत 36 करोना संक्रमित आढळून आले असून तालुक्यातील एकूण बाधितांची संख्या 2642 झाली आहे. सोमवारी तालुक्यातील 14 गावांतून 20 करोना संक्रमित आढळले तर मंगळवारी 16 संक्रमित आढळले. … Read more

उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू ; नातेवाईकांनी डॉक्टारला दिला चोप

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- डॉक्टर हा देव नाही मात्र रुग्णाचा जीव वाचविण्यासाठी नक्कीच प्रयत्नांची बाजी लावत असतो. कोरोनाच्या संकटमय काळात देखील या कोरोना योध्यांचा सन्मान करण्यात आला. मात्र अशाच डॉक्टारांना मारहाण झाल्याची घटना महसूलमंत्री थोरात यांच्या संगमनेरात घडली आहे. याबाबत समजलेली माहिती अशी कि, रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयातील … Read more

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरात घुसून 50 हजार चोरले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यातच नगर शहरात होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नुकतेच शहरातील एका घराच्या खिडकीचे ग्रिल उचकाटून चोरट्यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : लग्नाचे आमिष दाखवत बलात्कार , नग्नावस्थेतील फोटो तिच्या मोबाइलवर पाठवुन …

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-  एका तरुणीवर लग्नाचे अमिष दाखवुन बळजबरीने शारीरीक संबंध प्रस्तापित केले आणि नजर चुकवुन नग्न अवस्थेत फोटो काढले. हा खळबळजनक प्रकार नगरमध्ये घडला आहे. याबाबत पीडित मुलीच्या फिर्यादी वरून आरोपी तरुणविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी कि फिर्यादी मुलगी (वय-२७ वर्षे, रा.- मु.पो.शेकापुर, ता-आष्टी, जि- … Read more

माजी सरपंचाकडून गावठी कट्टा, तलवार, दांडक्यांने मारहाण !

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जातेगांवमध्ये भाऊबंदकीमधील वाद विकोपाला गेला असून माजी सरपंचांच्या मुलाचे डोके पिस्तुलाच्या बटने डोके फोडणाऱ्या भानुदास पोटघन व त्यांच्या पत्नीला गावठी कटटा, तलवार तसेच लाकडी दांडक्याचा धाक दाखवित मारहाण केल्याचा गुन्हा सुपे पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात भानुदास रामचंद्र पोटघन (वय ६६ रा. जातेगांव) यांनी फिर्याद दाखल … Read more

रस्त्याची झाली दुर्दशा… अपघाताचे प्रमाण वाढले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात सर्वत्र रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून यामुळे अपघाताचे सत्र देखील सुरूच होते. नागरिकांचा जीव गेला तरी प्रशासनाला मात्र रस्त्यांच्या दुरुस्तीचे काही घेणे देणे राहिलेले नाही. मात्र याच नादुरुस्त रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो आहे. यातच पाथर्डी … Read more

कामचुकार अधिकाऱ्यांना काँग्रेस नेत्याने झापले

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे तालुक्याचे तहसीलदार प्रदीपकुमार पवार यांनी पदभार स्वीकारल्यापासून तहसील कार्यालयाबाबत तक्रारी वाढल्या. त्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी तहसील कार्यालयाला भेट दिली. अनेक त्रुटी लक्षात आल्यावर शेलार यांनी ‘पगार शासनाचा घेता, मग कामही शासनाचे करा’, असे खडेबोल सुनावले. मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असताना कामात … Read more

शहरातील कुष्ठधाम रस्त्यावरील बांधकामाला स्थगिती

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- कुष्ठधामलगत असलेल्या भूखंड १२२ मध्ये सुरू बांधकाम विनापरवाना असल्याची तक्रार वैभव जाधव यांनी आयुक्तांकडे केली होती. हे बांधकाम स्थगित करण्याचे आदेश मनपा नगररचना विभागाच्या सहायक संचालकांनी दिले आहेत. पत्रात सहायक संचालकांनी सावेडी नगररचना योजना ४ अंतिम भूखंड १२२ अ जागेतील रेखांकनास अंतिम मंजुरीबाबत संदर्भ दिला आहे. जागेच्या रेखांकनास … Read more

डॉ. विखे येथील नागरिकांचा विमा उतरविणार

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :-खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांची कर्जत नगरपंचायत हद्दीमधील नागरिकांना वाढदिवसाची अनोखी भेट दिली. डॉ. विखे यांनी त्यांच्या भाषणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी अपघात विमा योजना कर्जत नगरपंचायत मधील सर्व नागरिकांना आपण स्वतः खर्च करून देत आहोत पुढील काही दिवसांमध्ये डॉ विखे यांचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करून … Read more

बिग ब्रेकिंग : ज्येष्ठ काँग्रेस नेत्याचा कोरोनामुळे मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 25 नोव्हेंबर 2020 :- ज्येष्ठ कॉंग्रेस नेते, राज्यसभा सदस्य अहमद पटेल यांचे आज पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. ऑक्टोबर महिन्यात पटेल यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर दिल्ली जवळ गुरगाव येथील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अहमद पटेल यांचा मुलगा फैजल पटेल यांनी ट्विट करुन अहमद यांच्या निधनाची माहिती … Read more

वाढत्या चोरीच्या घटनांना आवर घाला; नागरिकांचे पोलिसांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत चालली असून गुन्हेगार आपल्या क्षेत्रात अपडेट होत गुन्हेगारीसाठी आता नवनवे फंडे वापरू लागला आहे. वाढती गुन्हेगारी हि पोलिसांबरोबरच आता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. मात्र अशा भामट्यांना गजाआड करण्यासाठी पोलीस प्रशासन देखील आक्रमक झाले आहे. मात्र तरी देखील शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण … Read more

देशाच्या सुरक्षितेसाठी धोका… 43 अ‍ॅप्सवर बंदी

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- केंद्र सरकारने आणखी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत केंद्राच्या आदेशानुसार भारतातील तब्बल 43 अ‍ॅपला ब्लॉक करण्यात आलं आहे. आयटी अ‍ॅक्ट 69 ए अंतर्गत सर्व 43 अ‍ॅपवर बंदी घालण्यात आली आहे. देशाचे सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचं कारण देत या अ‍ॅपवर बंदी घालण्यात आल्याचं कारण सरकारकडून … Read more

देशसेवा करण्याचं त्याच स्वप्न अधुरेच राहिले

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- देशसेवेचे व्रत अंगीकारून अनेक तरुण मोठ्या जिद्दीने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करण्यास सुरुवात करतात. अगदी खडतर प्रवास करून काहींनाच या ठिकाणी आपले भविष्य आजमावता येते. मात्र अंगावर वर्दी येण्याआधीच एका मोठ्या संकटाने होत्याचे नव्हते करून ठेवले आहे.यामुळे देशसेवा करण्याचं त्याच स्वप्न अधुरेच राहिले आहे. पाथर्डी तालुक्यातील बडेवाडी येथील साहेबराव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कोरोना रुग्णसंख्येचा आकडा वाढला आज आढळले :इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज ३१६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५९ हजार ४६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३६३ ने वाढ … Read more

इंदुरीकर यांच्यासंबंधी खटल्याची सुनावणी उद्याच होणार

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- प्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांच्यासंबंधी संगमनेरच्या सत्र न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यातील सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी आपले वकील पत्र मागे घेतले आहे. या खटल्यातील इंदुरीकरांच्या वकिलांशी सरकारी वकिलांचा भावाच्या खटल्यानिमित्त संबंध येत असल्याचा आरोप झाल्याने कोल्हे यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता यासाठी … Read more