EDच्या छापेमारीवरून महसूलमंत्री थोरात म्हणाले कि…

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर आज (२४ नोव्हेंबर) ईडीने छापा टाकला आहे. छापेमारी केल्यानंतर ईडीच्या टीमने प्रताप सरनाईक यांचे पुत्र विहंग सरनाईक यांना ताब्यात घेतलं आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया देताना भाजपवर निशाणा साधला आहे. यावेळी पत्रकारांशी बोलतांना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले कि, ‘केंद्रीय … Read more

जिल्हयात शाळा सुरु मात्र विद्यार्थ्यांचा अल्पप्रतिसाद

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :- देशात सुरु असलेल्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 18 मार्चपासून राज्य शासनाने शाळा बंद केल्या होत्या. त्यानंतर अनलॉक प्रक्रियेस सुरुवात झाल्यांनतर कालपासून (दि.23) शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. दरम्यान कोरोनाचे सावट कायम असून, या सावटातच शाळा सुरू झाल्या. शहरासह जिह्यातील अनेक शाळांनी शाळा सुरू करण्यास नकार दाखविला, तर … Read more

पून्हा लॉकडाऊन झाला तर महाराष्ट्रात ह्या गोष्टी होतील बंद !

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-महाराष्ट्रातही रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे दिल्लीत लॉकडाऊन तर, अहमदाबादमध्ये नाईट कर्फ्यू सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातही कोरोना रुग्णाचा आकडा वाढत राहिला तर पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लादून दुसरा लॉकडाऊन लावण्याचे संकेत आपत्कालीन व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत. पून्हा लॉकडाऊन झाला तर महाराष्ट्रात काय काय बंद होण्याची … Read more

सत्तेसाठी एकत्र आलेली माणसे सरकार टिकवण्याचा प्रयत्न करतायत

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-‘महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष हे सत्तेसाठी एकत्र आले आहेत. सत्तेसाठी एकत्र आलेली माणसे सत्ता टिकून ठेवण्याचा प्रयत्न करतात. या सरकारने जावे, अशी आमची घाई नाही. भाजपलाही सरकार पडावे, असे अजिबात वाटत नाही. राज्य चालले पाहिजे. चांगले चालले पाहिजे. मात्र दुर्दैवाने ते चालत नाही. त्यामुळे राज्य सरकार हे त्यांचा काळ … Read more

चांदबीबी कडे फिरायला जाणाऱ्यांनो सावधान…. बिबट्या आलाय

अहमदनगर Live24 टीम, 24 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. नुकतीच चांदबीबी महाल या पर्यटनस्थळाच्या आसपास बिबट्याचे दर्शन झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. यामुळे या परिसरात फिरायला जाणाऱ्या नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. नगर शहरालगत असलेल्या चांदबिबी महाल वनक्षेत्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : या ठिकाणी सुरु होता वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केला पर्दाफाश !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- शहरासह जिल्ह्यात अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावत आहे. यामुळे पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान वाढत्या गुन्हयांना आळा बसावा यासाठी पोलिसांकडून ठिकठिकाणी धाडसत्र टाकण्याचे काम सुरूच आहे. नुकताच शहरात एका ठिकाणी सुरु असलेल्या अवैध धंद्यावर पोलिसांनी छापा टाकून एकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, एमआयडीसी पोलिसांनी … Read more

आर्थिक खचलेल्या देशाला बाहेर काढण्यासाठी निवृत्तीवेतन नाकारा

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- देश आर्थिक संकटाच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी शक्‍य त्या सर्व उपाययोजना करणे आवश्‍यक आहे. सरकारी नोकरांना 25 ते 40 वर्षाच्या सेवेनंतर निवृत्तीवेतन मिळते. मात्र, राजकिय नेत्यांना केवळ पाच वर्षाच्या कालावधीत केलेल्या सेवेबद्दल आजिवन निवृत्ती वेतनासह सर्व सुविधा पुरविण्याचा कायदा आहे. यामुळे सरकारी तिजोरीवर मोठा भर पडत आहे. या संकटमय … Read more

देशाचं सोडा पण महाराष्ट्रात पण कोणालाही पवार कुटुंबावर विश्वास नाही

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- राजकारणात येण्यापूर्वी पवार मला मोठे नेते वाटायचे. मात्र, राजकारणात आल्यावर कळाले ते खूप छोटे नेते आहेत. त्यांचा अभ्यास नसतो,” अशा शब्दात चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. ‘सचिनकडून एखादा बॉल सुटला तर पोटावरील एकेक पॉपकॉर्न खात घरात पाय पसरुन टीव्हीवर मॅच पाहणारा मित्र ओरडायचा.. अर्रर्रर्र … Read more

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे हे पडद्यामागे महागुंड !

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या नगर जिल्ह्यात रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी ऑइल मिळत नाही. शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने वीज मिळत नाही. अतिवृष्टीमुळे पिकांची नुकसान भरपाई मिळण्यासाठी राहुरी महसूल मंडळ वगळता तालुक्‍यातील अन्य सहा मंडळांतील शेतकरी वंचित राहिले. वीज व अतिवृष्टीमुळे नुकसानीच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरावे लागेल. मला गुंड म्हणणारे राज्यमंत्री तनपुरे पडद्यामागे … Read more

आज १५९ रुग्णांना डिस्चार्ज तर २३२ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १५९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५८ हजार ७३० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २३२ ने … Read more

बायकोच्या अनैतिक संबंधामुळे त्या पोलीस कर्मचाऱ्याने जीव दिला

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला गोपनीय विभागात काम केलेले मनमिळावू व सरळ स्वभावाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल रामदास हापसे, वय ४० यांची आत्महत्या त्यांची पत्नी व पोलीस नाईक खंडागळे यांच्या अनैतिक संबंधातून झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली असुन त्यामुळे पोलिसानेच पोलिसाचे जीवन उद्ध्वस्त केल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. … Read more

कोरोना निगेटिव्ह असाल तरच महाराष्ट्रात एंट्री मिळणार

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आहे. नवी दिल्ली, राजस्थान आणि गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने राज्य सरकारने या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. महाराष्ट्रात यायचं असेल तर सोबत कोरोना निगेटिव्ह असल्याचा रिपोर्ट आणावा लागेल. अन्यथा तुम्हाला आल्या पावली परत पाठवलं जाईल, … Read more

वीजबिलांची होळी करत विखे पाटलांचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- वीज वितरण कंपनीच्यावतीने ग्राहकांना देण्यात आलेल्या सरसकट बिलांची होळी आणि राज्य सरकारच्या फसव्या धोरणांचा निषेध करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली लोणी बुद्रूक येथे आंदोलन करण्यात आले. वीज बिलांची होळी करुन महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरसकट वीज बील पाठवून महाविकास आघाडी … Read more

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना घरातूनच अभिवादन करा, चैत्यभुमीवर गर्दी नको

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-महापरिनिर्वाण दिन हा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचा दिवस आहे. या अभिवादनासाठी ज्या-ज्या गोष्टी करायच्या, त्या सर्व गोष्टी केल्या जातील. त्यामध्ये कुठेही कमीपणा येऊ देणार नाही. पण कोरोना संकटामुळे यावर्षी मात्र जनतेने अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमीवर गर्दी करू नये. परिस्थितीचे भान ओळखून या अनुयायांनी आपल्या कृतीतून विचारांची प्रगल्भता … Read more

गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु झाला आहे. गुटखा, तंबाखू, आदी मालाची सुरु असलेली तस्करी रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने धाडसत्र सुरूच आहे. यातच नेवासा तालुक्यात एक कारवाई करण्यात आली आहे. गांजा वाहतूक करताना नेवाशातील दोघांना पुणे येथे अटक केली आहे. पुणे विमानतळ परिसरात ही कारवाई केली. रविंद्र योसेफ आढाव … Read more

देशातील 80 लाख राज्य सरकारी कर्मचारी जाणार संपावर

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- टाळेबंदी काळात कामगार विरोधी घेतलेले निर्णय, खाजगीकरण व कंत्राटीकरणाने राज्य सरकारी कर्मचारी, शिक्षकांच्या आर्थिक सेवा व हक्क विषयक अस्वस्थता निर्माण झाली असल्याने या हक्काचे व अधिकार अबाधित ठेऊन विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाने केंद्र व राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी एक दिवसीय लाक्षणिक … Read more

बिबट्याच्या हल्ल्यात गाय जबर जखमी

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याने अनेकांवर हल्ला केल्याच्या घटना घडल्या आहेत. यातच बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पारनेर तालुक्यातील जामगाव येथील राजवाडा परिसरात शिंदेवस्तीवर गोठ्यातील गायीवर बिबट्याने शनिवारी रात्री हल्ला केला. माजी सरपंच दत्तात्रय सदाशिव शिंदे यांच्या घरासमोरील … Read more

पोलिसाची आत्महत्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टीम, 23 नोव्हेंबर 2020 :-राहुरी शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली होती. याबाबत आता दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विषारी औषध प्राशन केलेले काॅन्स्टेबल विशाल हापसे यांच्या मृत्यूप्रकरणी पत्नी सोनाली व तिचा प्रियकर पोलिस नाईक विशाल खंडागळे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. सोनालीला २६ पर्यंत पोलिस कोठडी मिळाली. दोन … Read more