शहीद राजगुरू वंशजांचा झाला सन्मान… जाणीव परिवाराचा पुढाकार;अनोखा दीपोत्सव
अहमदनगर Live24 टीम, 22 नोव्हेंबर 2020 :- जाणीव परिवार या संस्थेच्या वतीने सलग सहाव्या वर्षी राजगुरूवाड्यावर एक हजार दीप लावून शहीद राजगुरु यांच्या जन्मस्थळी दीपोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी शहीद राजगुरू यांचे वंशज येथील विलास राजगुरू यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी विलास राजगुरू म्हणाले, “या देशासाठी राजगुरू परिवार ४०० वर्षांपासून कार्यरत आहे. शिवाजी महाराजांनी त्यांचे … Read more