कोरोनाचा धोका पाहता या ठिकाणची शाळा २ डिसेंबर पर्यंत बंद
अहमदनगर Live24 टीम, 21 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यातील शाळा तसेच कॉलेज बंद ठेवण्यात आले आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यानं दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा अजूनही काही दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सध्या जिल्ह्यात शाळा सुरू करण्याची लगबग सुरू … Read more