Bhandardara Dam Storage : भंडारदरा धरण किती भरले ? जाणून घ्या धरणातील पाणीसाठा

Bhandardara Dam Storage :- संपूर्ण अहमदनगर जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या भंडारदरा धरण भरण्याची प्रतिक्षा संपण्याच्या मार्गावर असून धरण पाणलोटात गत दोन दिवसांपासून सुरु असलेल्या श्रावणसरींमुळे भंडारदरा धरण ९९ टक्के भरल्यात जमा झाले आहे. अकोले तालुक्यातील अति महत्वाचे समजले जाणारे भंडारदरा धरण यावर्षी कधी भरते शेतक-यांसह संपुर्ण नगर जिल्ह्याला पडलेला होता. गत दोन दिवसांपासून मात्र भंडारदरा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : अखेर ‘त्या’ चार बेपत्ता मुलींचा लागला शोध

Ahmednagar News

Ahmednagar News : गेल्या दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या चार अल्पवयीन मुलींना शोधण्यास नगरच्या पोलिस अधीक्षक कार्यालयातील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षातील (ए.एच.टी.यु.) पथकाला अखेर यश आले आहे. यातील दोन मुली संगमनेर तर दोन नेवासा तालुक्यातील आहेत. विशेष म्हणजे स्थानिक पोलिस ठाण्यातून ए.एच.टी. यु. कक्षाकडे तपास वर्ग झाल्यावर अवघ्या महिना भरात सदर चारही गुन्हे उघडकीस आणण्यात … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला अपघात ! चौघांचा मृत्यू

Ahmednagar Braking

Ahmednagar Braking : तुळजापूर देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या कारला एका अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात कार चालकासह चारजण ठार झाले. अपघातातील सर्व मृत हे पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशिद येथील असून, या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे. हा अपघात बुधवार, दि. २३ ऑगस्ट रोजी पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास मोहोळ हद्दीत हॉटेल सरगमच्या … Read more

अहमदनगरकर सावधान.. बिबट्या शिकार करायला येतोय!

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर तालुक्यातील खोसपुरी येथे मंगळवारी (दि. २२) पहाटेच्या सुमारास बिबट्याने घोड्याची शिकार केल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. खोसपुरी येथे पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी वन विभागाकडे केली आहे. खोसपुरी शिवारातील शेवगाव रस्त्याला म्हतारदेव त्रिपती देवकर यांचे घर आहे. त्यांच्या घराशेजारी गट नंबर ३३३ मध्ये घोडा चरत असताना बिबट्याने हल्ला करून त्याची शिकार … Read more

Ahmednagar Breaking : ८१ कोटी रुपयांचा अपहार ! पतसंस्थेचा व्यवस्थापक गुंजाळला अटक

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : येथील दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ याला सोमवारी सकाळी अटक करण्यात आली. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितले, की दूधगंगा पतसंस्थेमध्ये ८१ कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे फेर लेखापरीक्षणात स्पष्ट झाल्यानंतर पतसंस्थेचे अध्यक्ष, व्यवस्थापक यांच्यासह २१ जणांविरुद्ध शनिवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच चार जणांना लगेच अटक करण्यात आली … Read more

Ahmednagar Breaking : धबधब्यात पडल्याने मृत्यू ! फोनवर बोलण्याच्या नादात पाय घसरला आणि

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : भंडारदरा पर्यटन सफरीसाठी आलेल्या तरुणांचा रंधा धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी दुपारी तीन वाजता घडली. याप्रकरणी राजूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील सुमित बाबासाहेब वाघमारे ( वय २१) हा तरुण आपल्या चुलतभाऊ व शिर्डीच्या अन्य मित्रांसह भंडारदरा पर्यटन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ८० कोटींचा आर्थिक घोटाळा तब्बल २१ जणांविरुद्ध गुन्हा

Maharashtra News

Ahmednagar News : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ८० कोटींचा आर्थिक घोटाळा नुकताच उघड झाला असून याप्रकरणी पतसंस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब कुटे, व्यवस्थापक भाऊसाहेब गुंजाळ यांच्यासह एकूण २१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. यातील चार जणांना पोलिसांनी काल शनिवारी अटक केली असून त्यांना न्यायालयाने पुढील सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी शोध … Read more

CM Eknath Shinde :- दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी वळविणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde :- गोदावरी खोऱ्याला कायमचे दुष्काळमुक्त करण्यासाठी राज्यातील पश्चिम वाहिनी नद्यांचे समुद्राला वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे केले. शिर्डी विमानतळाजवळील काकडी येथे ‘शासन आपल्या दारी’ या अभियानाच्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात शासकीय योजनांच्या लाभांचे लाभार्थ्यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण … Read more

Ahmednagar Breaking : वृद्धाच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल ! काय केले त्यांनी ?

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : श्रीगोंदा तालुक्यातील घोडेगाव येथील ६७ वर्षीय मारुती पाराजी मचे यांच्या मृत्यूप्रकरणी पाच जणांविरोधात अमोल मचे यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार तालुक्यातील घोडेगाव येथे मारुती पाराजी मचे (वय ६७) यांची शेती असून, त्यांच्या शेती शेजारी शिवाजी सखाराम मचे, लक्ष्मी देविदास मचे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : डॉक्टरवर भररस्त्यात जीवघेणा हल्ला ! ‘हे’ आहे कारण…

Ahmadnagar Breaking

Ahmadnagar Breaking : बॅडमिंटन खेळण्यासाठी जात असलेल्या डॉक्टरला भर रस्त्यात अडवून त्यांच्यावर लोखंडी खिळे लावलेल्या लाकडी दांडक्याने जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची घटना सारसनगर परिसरात बुधवारी (दि. १६) सकाळी ७.३० च्या सुमारास घडली आहे. या हल्ल्यानंतर तेथे नागरिक जमा झाले व त्यांनी हल्लेखोराला पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले आहे. याबाबत डॉ. सचिन कांतीलाल भंडारी यांनी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्रकाराच्या घरावर हल्ला ! पेट्रोलचे फुगे फेकून घर पेटवण्याचा प्रयत्न…

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यात खळबळ उडवून देणारी घटना काल शनिवारी मध्यरात्री घडली. मोटारसायकलवर आलेल्या सात जणांनी एका ज्येष्ठ पत्रकाराच्या घरावर हातात दांडे घेऊन हल्ला केला. घरासमोरील गाड्यांची तोडफोड करत दुचाकी व चारचाकी वाहने पेटवली. नंतर पेट्रोलचे फुगे घरात फेकून घर पेटविण्याचा प्रयत्न करण्यात आला. ज्येष्ठ पत्रकार निसार मगबूल सय्यद हे राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : एसटी बसच्या चाकाखाली आल्याने महिलेचा मृत्यू

Ahmadnagar Braking

Ahmednagar News : बसखाली आल्याने एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. आयेशा मुनीर बेग (वय ५५, रा. संगमनेर खुर्द, ता. संगमनेर) असे मृत महिलेचे नाव आहे. गुरुवारी (दि. १०) दुपारी ४:१५ वाजेच्या सुमारास संगमनेर बसस्थानकात हा अपघात घडला. बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या नाशिक अहमदनगर या बसखाली – आल्याने महिलेचा मृत्यू झाला. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आगाराची नाशिक अहमदनगर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मायलेकाची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

Ahmadnagar Breaking

Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे मनीषा संदीप नरवडे (वय ३५) व ओमकार संदीप नरवडे (वय १०), या मायलेकाने त्यांच्या शेताजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तिसगावमध्ये मायलेकाने आत्महत्या केल्याची घटना समजल्यानंतर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने गारुडकर वस्ती जवळील विहिरीजवळ पोहोचले. मायलेकाचे … Read more

Ahmednagar Breaking : ग्रामपंचायत कारभारात पतीचा हस्तक्षेप, अखेर त्या महिला सरपंचावर अविश्वास ठराव !

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : तालुक्यातील राजापूर येथील लोकनियुक्त महिला सरपंच प्रतीक्षा धनंजय मेंगवडे यांच्याविरुद्ध सत्ताधारी तसेच विरोधी पॅनलच्या १२ ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या कारभारात सदस्यांना विश्वासात न घेता मनमानीपणे कारभार करणे, ग्रामपंचायत कारभारात सरपंच पतीचा हस्तक्षेप यासारख्या विविध कारणावरून श्रीगोंदा अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्याकडे दि.९ रोजी दुपारी अविश्वास ठरावाचा प्रस्ताव दाखल केला. तालुक्यातील राजापूर ग्रामपंचायतमध्ये लोकनियुक्त … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न

Ahmednagar Crime

Ahmednagar News : अवैध वाळूची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अडवणाऱ्या पोलिस पथकाच्या अंगावर वाळू माफियांनी गाडी घालून पळून जाण्याच्या प्रयत्न केला. पोलिसांनी याप्रकरणी पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल केला असून, दोघा जणांना अटक केली आहे. तसेच वाळू वाहतूक करणारे दोन डम्पर व दोन ट्रॅक्टर आणि ५५ ब्रास वाळू साठा, असा सुमारे ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त … Read more

Ahmednagar Breaking : विद्यार्थ्यांच्या बसला अपघात ५० मुले बालंबाल बचावली

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील भंडारदरा येथे पर्यटनासाठी आलेल्या बसला अपघात झाला असून ५० विद्यार्थी या अपघातातून बालंबाल बचावले आहेत. ज्या ठिकाणी बस रस्त्याच्या खाली उतरली त्या ठिकाणी रस्त्याचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडलेले आहे. अकोले तालुक्यातील भंडारदरा धरणाच्या पाणलोटोत निसर्ग बहरला असुन या बहरलेल्या निसर्गाचा महिमा बघण्यासाठी रोज हजारो पर्यटक भेट देत आहेत. शनिवारी भंडारदरा … Read more

Ahmednagar Breaking : हरिश्चंद्र गडावर आला, दाट धुके व मुसळधार पावसामुळे रस्ता चुकला ! अखेर ‘त्या’ पर्यटकाचा मृत्यू

Ahmednagar Breaking

Ahmednagar Breaking : अकोले तालुक्यातील हरिश्चंद्र गडावर रविवारी जालना जिल्ह्यातील सहा पर्यटक गेले असता त्यातील दोघे जण दाट धुके व मुसळधार पावसामुळे रस्ता भरकटले. त्यातील बाळु गिते या पर्यटकाचा थंडीने गारठून मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. मृतदेह गडावरून खाली आणण्याचे काम सुरू असून मुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा यामुळे अडथळा निर्माण होत आहे. … Read more

Ahmednagar News : गोरक्षनाथ गडावरील दानपेट्या फोडणारा ‘तो’ चोर सापडला !

नगर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या गोरक्षनाथ गडावरील तीन दानपेट्या फोडण्यात आल्या होत्या. या घटनेतील आरोपी जेरबंद करण्यात आला आहे. महेश सूर्यभान पवार (वय २५, रा. वाकोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय गुलाब पवार व अनिकेत सोपान पवार व सोनू लहू बर्डे (रा. शिराढोण ) हे तिघे पसार आहेत तसेच पारनेर तालुक्यातील वाघुंडे खुर्द … Read more