कार्तिकी यात्रेवर पुन्हा निर्बंध येण्याचे सावट
अहमदनगर Live24 टीम, 19 नोव्हेंबर 2020 :- सोलापूर- कोविड 19 संसर्गामुळे आठ महिने बंद असलेल विठ्ठल रुक्मिणी देऊळ पुन्हा सुरू झाले असले तरी कार्तिकी यात्रेवर पुन्हा निर्बंध येण्याचे सावट आहे. कारण जिल्हा प्रशासनाने आषाढी पध्दतीने ही यात्रा करावी असा प्रस्ताव दिला आहे.यामुळे कार्तिकी यात्रा सुध्दा रद्द होण्याची शक्यता आहे. देशभरात कोविड 19 संसर्ग अजूनही आटोक्यात आला … Read more