हेल्थ आणि लाइफ इंश्युरन्स प्रमाणेच आवश्यक आहे ‘ पर्सनल एक्सीडेंट कवर ‘ ; ‘हे’ होतात फायदे

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- सहसा असे पाहिले जाते की बहुतेक लोकांना जीवन विमा किंवा आरोग्य विमा बद्दल माहित असते, परंतु वैयक्तिक अपघात विमा (पर्सनल एक्सीडेंट इंश्योरेंस ) बद्दल फारच कमी लोकांना माहिती असते. परंतु वैयक्तिक अपघात विमा देखील खूप उपयुक्त आहे. याअंतर्गत, जर आपल्या शरीराचा कोणताही भाग अपघातामुळे खराब झाला किंवा तो … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : साखर कारखान्यात बालकामगाराचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  श्रीगोंदा तालुक्यातील एका साखर कारखान्यात समीर बिरोजभाई शेख (वय १५) या बालकामगाराचा मृत्यू झाला. साखर कारखान्यात बगेस विभागात काम करताना बेल्टमध्ये त्याचा डावा हात अडकून निकामी झाला. यात त्याच्या छातीला व डोक्याला गंभीर मार लागला होता. पुणे येथे उपचार सुरु असताना त्याचा आज दुपारी मृत्यू झाला असल्याची माहिती … Read more

हरिनाम सप्ताहात करोनाबाधिताने वाढप्याचे काम केले आणि गावात झाले असे काही…

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  जामखेड तालुक्‍यातील सोनेगाव येथे अखंड हरिनाम सप्ताहाच्या जेवणावळीत करोनाबाधिताने वाढप्याचे काम केल्याने त्याच्या संपर्कात आलेल्या 139 व्यक्तींची रॅपिड अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यातील 23 जण बाधित निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या सप्ताहात आसपासच्या गावांतील ग्रामस्थांनी हजेरी लावली. त्यामुळे करोनाचा सामूहिक संसर्ग झाला असून, रुग्णसंख्या आणखी वाढण्याची भीती … Read more

दिवाळी संपताच अहमदनगर जिल्ह्यात वाढले तब्बल ‘ इतके’ रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज २६६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार ९६४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ३२४ ने … Read more

माजी खासदार दिलीप गांधीना बाजूला ठेवत भाजप इलेक्शन मोडमध्ये !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आगामी काळात होणार्या नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकीसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पुढील वर्षी पारनेर, कर्जत येथे नगरपंचायत तर जामखेड, शेवगाव मध्ये नगरपरिषद निवडणूक होणार आहेत. यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांनी निवडणूक प्रभारींच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. पारनेर :माजी मंत्री शिवाजीराव कर्डीले, शेवगाव :-माजी … Read more

अंकिता लोखंडेचे बॉयफ्रेंडसोबतचे ‘ते’ फोटो व्हायरल ; चाहत्याने ‘अशा’ कमेंट्स करत केले ट्रोल

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  अंकिता लोखंडे सध्या बॉयफ्रेंड विकी जैनसोबत सोशल मीडियावर सतत रोमँटिक फोटो पोस्ट करत असते. विकी बरोबर दिवाळी साजरी करताना तिने सोशल मीडियावर बरेच फोटो शेअर केले आणि लिहिले की, तुमच्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. अंकिताचे हे सेलिब्रेशन सुशांतसिंग राजपूतच्या चाहत्यांना फारशे आवडले नाही. अंकिताला ट्रोल करताना ट्रोलर्सनी अंकिताच्या … Read more

आ. रोहित पवार यांना भाजप प्रवेशाचे निमंत्रण, रोहित पवार म्हणाले आपणच एकत्र काम करुयात ना !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- आ.रोहीत पवार यांनी अल्पावधीतच अनेकांची मने जिंकली आहेत. सोशल मीडियावर त्यांचं फॅन फॉलोइंग प्रचंड आहे. यात सर्वपक्षीय समर्थक आहेत. अशाच एका फॉलोअरने ट्वटिटरवर आ.रोहित पवार यांना उज्वल राजकीय भवितव्यासाठी भाजप प्रणित एनडीए मध्ये येण्याचं निमंत्रण दिले. या फॉलोअरने लिहिले की, भाजप आणखी बराच काळ सत्तेत असणार आहे. महाविकास … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पोलिस दूर क्षेत्राच्या कार्यालयाची तोडफोड

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-  जिल्ह्यात पोलिसांवर हल्ला करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत. नुकताच खर्डा येथील दूर क्षेत्राच्या कार्यालयाची अज्ञात इसमाकडून तोडफोड पोलिसांचे कार्यालयच असुरक्षित तर जनतेची काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. याबाबत माहिती अशी की जामखेड तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत खर्डा दूर क्षेत्र हे फार वर्षापासून कार्यरत आहे. या ठिकाणी … Read more

‘ह्या’ आहेत जगातील 5 सर्वात महागड्या कार; एका गाडीच्या किमतीत खरेदी कराल अनेक बंगले

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- कारच्या बाबतीत भारत एक खूप मोठी बाजारपेठ आहे. दरवर्षी भारतात बऱ्याच नवीन कार आणि जुन्या कारचे नवे प्रकार याठिकाणी आढळतात. किंमतीबद्दल सांगायचे तर भारतात कारच्या किमती बजेट रेंज मध्ये असतात. येथे तुम्ही 3 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत कार खरेदी करू शकता. जर आपले बजेट यापेक्षा कमी असेल तर … Read more

वीजबिल भरावेच लागणार; ग्राहकांना वीजबिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :-वीज ग्राहकांना अव्वाच्या सव्वा बिल पाठविणाऱ्या वीज कंपन्यांनी दिलेले बिल ग्राहकांनी निमूटपणे भरण्याची तयारी ठेवावी; कारण खुद्द ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी वीज ग्राहकांना वीजबिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही, असे बजावले आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीच महावितरणने वीज बिली वसुलीचे आदेश काढले आहेत. सोबतच वीजबिलाची रक्कम पूर्ण भरल्यास त्यात ग्राहकांना … Read more

कारने घेतला पेट; ५ प्रवाशांचा जिवंत जळून मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- पेटलेल्या कारमध्ये जळून पाच जणांचा जळून मृत्यू झाल्याची घटना घडली संग्रुर-सुनाम या मार्गावर कारने ट्रकला धडक दिल्यानंतर अपघात झाला. या अपघातानंतर कारने पेट घेतला होता. कारमधील प्रवासी हे विवाह सोहळ्याचा स्वागत समारंभ आटोपून सोमवारी रात्री मोगाच्या दिशेने येत होते.या कारचा संग्रुर-सुनाम या मार्गावर अपघात झाला. कारने डिझेल टँकरला … Read more

मानवतेला काळिमा … आधी केला बलात्कार नंतर डोळे काढून केली हत्या !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- दोन बहिणींवर केलेल्या बलात्कारानंतर त्यांची क्रुरपणे हत्या करण्यात आली; प्रकरणात नराधमांनी दोन्ही मुलींचे डोळे बाहेर काढून त्यांचे कानही कापले. अंगाचा थरकाप उडविणारी ही घटना उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घडली; मात्र पोलिसांनी सदर मुुलींचा मृत्यू तलावात बुुडून झाल्याचे म्हटले आहे. मुलींच्या शरिरांवर धारधार शस्त्राने वार केल्याच्या खुणा आढळल्या आहेत. … Read more

हा महाराष्ट्र सरकारचा निर्लज्जपणा, सर्वसामान्य जनतेची फसवणूक !

अहमदनगर Live24 टीम, 18 नोव्हेंबर 2020 :- वीज बिलांबाबत राज्य सरकारने यू टर्न घेतला आहे. राज्यातील वीज ग्राहकांना वाढीव वीज बिलातून कोणताही दिलासा मिळणार नाही. मीटर रिडिंगप्रमाणे आलेली बिलं ग्राहकांनी भरलीच पाहिजेत असं उर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कोरोना प्रादुर्भाव काळात वाढीव … Read more

अमृता फडणवीसांचं नवं गाणं रिलीज होताच झाल्या सोशल मिडीयावर ट्रोल ! लोक म्हणाले …

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांचं नवं गाण नुकतंच रिलीज करण्यात आले आहे. ‘तिला जगू द्या…’ असे गाण्याचे बोल आहेत. महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी हे गाणं गायलं आहे.  “कोमल आहे, नाजूक आहे, आहे जरी बावरी…..तिला जगू द्या, जन्म घेऊ द्या, खुशाल आपल्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : कारच्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघे ठार

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-मोटारसायकलने जाणाऱ्या दोघांना मागून येणार्‍या स्विफ्ट गाडीने जोरात धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघे मोटारसायकलस्वार ठार झाले आहेत. ही दुर्दैवी घटना दौंड-नगर रोडवर चिखली बसस्टॉपसमोर काल सोमवार रोजी ११ वाजता घडली. याबाबतची अधिक माहिती अशी कि, सुनील गंगाराम बुलाखे, वय ४५ घ दादाभाऊ खंडू बुलाखे हे दोघे आपल्या मोटारसायकलवरुन … Read more

नागरिकांवर येतेय संक्रांत तर चोरट्यांची दिवाळी जोरात

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-एकीकडे दिवाळीचा सण सुरु आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरामधील २० हजार रुपये रोख रक्कम, सोन्या- चांदीचे दागिने असा एक लाख ३३ हजार ५०० रुपयांचा ऐवज … Read more

जिल्ह्याच्या विकासाला प्राजक्तच गती देईल; मंत्री मामांना विश्वास

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-प्राजक्त तनपुरे हे… लवकर तालुकावासियांना गुड न्यूज देतील ते तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील विकासाचे चांगले निर्णय घेतील. प्राजक्तच जिल्ह्याच्या विकासाला गती देतील, असा विश्वास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे मामा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. ते राहुरीत पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते. भाऊबीजेनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशअध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री … Read more

चोऱ्यांचे सत्र थांबेना; घराबाहेर पडणे होतेय मुश्किल

अहमदनगर Live24 टीम, 17 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे दिवाळीचा सण आला आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. नुकतीच दुचाकीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील एक तोळ्याचे गंठण ओरबाडून चोरट्याने धूम ठोकली. … Read more