बोंडअळीचा वाढता प्रादुर्भाव पाहता कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-कोरोनामुळे आधीच हतबल झालेले शेतकरी गेल्या काही महिन्यापासून मोठ्या चिंतेत पडले होते. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आर्थिक संकटात पाडले होते. यातच शेतकऱ्यांवर नव्याने बोंडअळीचे संकट आले आहे. या अनुषंगाने कृषी विभागाकडून शेतकऱ्यांसाठी एक आवाहन करण्यात आले आहे. गुलाबी बोंडअळीचा कपाशीच्या पिकावर मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. पावसामुळे … Read more

संकटमोचन मारुतीरायाच्या दर्शनासाठी विखे पाटील पोहचले मंदिरी

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- गेल्या अनेक महिन्यांपासून जगभर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. यातच महाराष्ट्रात कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव झालेला आढळून आला. खबरदारी म्हूणन राज्य शासनाने राज्यातील धार्मिक स्थळे बंद ठेवली होती. दरम्यान नुकतीच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारने मंदिरे खुली केली आहे. यामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंदिरात जाऊन भगवंताचे दर्शन … Read more

बिग ब्रेकिंग : बनावट डिझेल प्रकरणात ‘त्यांना’ जामीन मंजूर !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-  बनावट डिझेल प्रकरणात शब्बीर देशमुख, मुद्दसर देशमुख या दोघांना न्यायालयात हजर केले असता, दोघांना प्रत्येकी 15 हजार रुपयांचा दंड व जामीन मंजूर झाला आहे. भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात देशमुख याना हजेरी लावावी लागणार आहे. अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright … Read more

हेल्थ इंश्योरेंस संदर्भात महत्वाची बातमी : आता ‘ह्या’ आजारांसाठीही घेऊ शकता पॉलिसी

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :- हेल्थ आणि जनरल इंश्योरेंस कंपन्या लवकरच डास आणि जंतूने होणाऱ्या डेंग्यू, मलेरिया आणि चिकनगुनिया (वेक्टर जनित रोग) सारख्या आजारांवर उपचार करण्यासाठी विशेष विमा संरक्षण देणार आहेत. विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीए) वेक्टर जनित रोगासाठी मानदंडांचे प्रारूप जारी केले. हे आरोग्य आणि सामान्य विमा कंपन्यांना वर्षासाठी या प्रकारचे … Read more

मोहटागडावर मास्क असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 16 नोव्हेंबर 2020 :-मोहटा देवीचे मंदिर पाडव्याला उघडणार असून मास्क असल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही, अशी माहिती देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी दिली. सोमवारी पहाटे दर्शनबारीतील पहिल्या भाविकाच्या हस्ते महापूजा होऊन त्यानंतर भाविकांसाठी मंदिर खुले केले जाईल. सवाष्णी जेवू घालणे, भंडारा, महाप्रसाद, भक्तनिवास, सामूहिक भोजन, मंदिर परिसरात पारायण सप्ताह आदींना … Read more

ऐन दिवाळीतप्रियकराने ॲसिड हल्ला करून प्रेयसीला पेटवले, पीडितेचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- ऐन दिवाळीत एका २२ वर्षीय तरुणीवर प्रियकराने ॲसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले. यात सुमारे ४८ टक्के भाजलेल्या तरुणीचा उपचारादरम्यान रविवारी दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी तिने दिलेल्या जबाबानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्या प्रियकराचा शोध घेत आहेत. सविस्तर वृत्त असे की, मृत पीडिता … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ट्रॅक्टर आणि दुचाकीच्या धडकेत शिक्षकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव गेवराई राज्यमार्गावर मोटारसायकल व ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर या वाहनांचा सुकळी येथे झालेल्या अपघातात माध्यमिक शिक्षक अश्रिनाथ बापूराव जरे जबर जखमी झाले त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने शेवगावला हलविले मात्र उपचार सुरू असतानाच निधन झाले हा अपघात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास झाला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेवगाव-गेवराई … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भाजप नेत्यांची शाळा घ्यायला हवी: संजय राऊत

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- “महाराष्ट्रात उद्यापासून मंदिरं आणि सर्व प्रार्थनास्थळं उघडण्यात येत आहेत. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्यासंदर्भातील आदेश जारी केले असून त्यांनी काही सूचना केल्या. तसेच ही श्रींची ही इच्छा असल्याचंही ते म्हणाले. गेल्या काही महिन्यांपासून देशात जे वातावरण होतं त्यामध्ये मंदिरंही बंद करावी लागली. पण देवाचे आशीर्वाद महाराष्ट्रावर होते, त्यामुळे … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मित्रानेचे केला मित्रावर गोळीबार, आणि २४ तासांच्या आत …

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जामखेड तालुक्यातील जवळके येथे मित्रावरच गावठी कट्टयातून गोळीबार करणार्या आरोपीस २४ तासांच्या आत जेरबंद करण्याची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेने केली आहे. अब्दुल कमाल शेख (वय ३० वर्षे रा.जवळके ता.जामखेड) असे आरोपीचे नाव आहे. दि.१४ नोव्हेंबर रोजी रोजी सायंकाळी ५.३० वा.च्या सुमारास जवळके गावचे शिवारात अब्दुल कमाल शेख ,ज … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले फक्त ‘येवढे’ कोरोनाचे रुग्ण !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज ११० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५७ हजार २२४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.३५ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ११० ने वाढ … Read more

दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर सोमवारपासून खुले

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे दीपावलीनिमित्त मंदिरावर आकर्षक सजावट करण्यात आली. मंदिर शिखरापासून विविधरंगी पणत्यांच्या भव्य प्रतिकृती साकारण्यात आल्या आहेत. तसेच महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून मंदिरे खुले करण्याच्या दिलेल्या निर्णयाचे मंदिर व्यवस्थापनाने स्वागत केले असून भक्तांच्या स्वागतासाठी मंदिर सज्ज असणार आहे. दिवाळीनिमित्त मंदिरावर १०८ विविधरंगी भव्य पणत्या, २१ … Read more

दुर्दैवी घटना : जखमी झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी गेलेल्या भावाचा अपघातात मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- अपघातात जखमी झालेल्या बहिणीला भेटण्यासाठी दुचाकीवरून औरंगाबादकडे जाणाऱ्या भावाला दुसऱ्या दुचाकीने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला. या अपघातात अन्य दोघे जण जखमी झाले असून हा अपघात शुक्रवारी साडेनऊ वाजता राक्षसभुवन फाट्यावर घडला. गेवराई तालुक्यातील रांजणी येथील शिवराज बालासाहेब सावंत (१९) यांची चुलत बहिण दीक्षा उमेश पवार (रा.राजंणी, ता.गेवराई) … Read more

राज्यकर्त्यांचा कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-ऊसतोड कामगारांना माणूस म्हणून जगवण्याची गरज अाहे. या मजुरांना कमीत कमी चारशे रुपये रोजंदारी येण्यासाठी ८५ टक्के भाववाढ करावी. येत्या डिसेंबरअखेरपर्यंत मुदत देऊ, परंतु साखर कारखानदार व राज्यकर्त्यांचा कारभार सुधारला नाही तर जानेवारी महिन्यापासून पुन्हा कोयता बंद आंदोलन करण्यात येईल, असा इशारा भाजपचे आमदार सुरेश धस यांनी दिला आहे. … Read more

आतापर्यंत तब्बल १६.१२ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले !

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-राज्यात आतापर्यंत तब्बल १६.१२ लाख रुग्णांनी कोरोनाला हरवले आहे. राज्यातील काेरोनामुक्तांचा एकूण आकडा १६ लाख १२,३१४ वर पोहोचला. शनिवारी २,७०७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला. आता राज्याचा रिकव्हरी रेट ९२.४१ टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात आता केवळ ८५ हजार ५०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, शनिवारी ४,२९७ नव्या रुग्णांचे निदान झाले. एकूण … Read more

सॅमसंगचा ‘हा’ दमदार स्मार्टफोन 10000 रुपयांनी झाला स्वस्त ; सोबतच कॅशबॅक ऑफरही

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-सॅमसंग गॅलेक्सी एस 20 + बीटीएस एडिशनची किंमत कमी करण्यात आली आहे. त्याच्या किंमती एकाचवेळी 10,000 रुपयांनी कमी करण्यात आल्या आहेत. आता आपल्याला हा दमदार स्मार्टफोन 77,999 रुपयांमध्ये मिळू शकेल. या स्मार्टफोनची नवीन किंमत सॅमसंग इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. गॅलेक्सी एस 20 + बीटीएस एडिशन सॅमसंग … Read more

80 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत ‘येथे’ खरेदी करा ह्युंदाई कार

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- आपण कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी मोठी संधी आहे. आज आम्ही आपल्याला बातमीच्या माध्यमातून 80 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत कार खरेदी करण्याची संधी कोठे आहे ते सांगणार आहोत. आजच्या काळात कार खरेदी करणे ही एक गरज बनली आहे. परंतु महागड्या किंमतीमुळे कार खरेदी करणे शक्य … Read more

ऑनलाइन जोडीदार शोधण महिलेला पडले महागात झाले असे काही कि…

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :- जीवनसाथी या वेबसाइटवर जोडीदार शोधणाऱ्या पुण्यातील एका महिलेस ९ लाखांना घातला गंडा घातल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.एका ३४ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार समीर जोशी उर्फ जगन्नाथ पाटकुले (रा.सातारा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला एका बड्या कंपनीत कार्यरत … Read more

‘ह्या’ ५ शेअर्समध्ये करा गुंतवणूक होईल खूप सारा नफा

अहमदनगर Live24 टीम, 15 नोव्हेंबर 2020 :-मोठ्या सणांच्या दिवशी शेअर बाजार बंद असतात, परंतु भारतातील बहुतेक सण म्हणजेच दिवाळी, स्टॉक मार्केटमध्ये खास ट्रेडिंग असते. याला मुहूर्ता ट्रेडिंग म्हणतात. या शुभ प्रसंगी तुम्ही चांगल्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून पैसे कमावू शकता. भारतीय अर्थव्यवस्था हळूहळू ट्रॅककडे परत येत आहे. शेअर बाजार विक्रमी उच्चांकावर पोहोचला आहे. अशा परिस्थितीत तज्ञ … Read more