मुसळधार पाऊस होऊनही ‘या’ तालुक्यातील गावे तहानलेलीच

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात यंदाच्या वर्षी मुसळधार पावसामुळे धरणे, नद्या, बंधारे आदी ओव्हरफ्लो झाली होती. तसेच अनेक ठिकाणी तर पर्जन्य परिस्थिती उद्भवली होती. पाण्याचा एवढा सुकाळ असताना देखील श्रीगोंदा तालुक्यातील काही गवई तहानलेलीच आहे. श्रीगोंदे तालुक्यातील ढोरजा येथील दलित वस्तीमध्ये दोन लाख रुपये खर्चून बांधलेली पाण्याची टाकी पूर्ण होऊन सुद्धा पाणी मिळत … Read more

डेटा प्रकरण : अ‍ॅमेझॉनला होऊ शकतो 1.38 लाख कोटी रुपयांचा दंड ; वाचा…

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-दिग्गज ई-कॉमर्स कंपनी Amazon ला 19 अब्ज डॉलर्स (1.38 लाख कोटी रुपये) दंड होऊ शकतो. कारण Amazon वर विक्रेत्यांचा डेटा चुकीच्या पद्धतीने वापरल्याचा आरोप आहे. या प्रकरणात, युरोपियन युनियन नियामकांनी Amazon विरूद्ध अनुचित व्यवहार चा गुन्हा दाखल केला आहे. लाभ घेण्यासाठी डेटा वापरा:-  नियामकांचा असा आरोप आहे की ई-कॉमर्स … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! ड्रायव्हरची गळा चिरून हत्या; शहरातील घटना

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीची गळा चिरून निर्घृण खून करण्याची घटना शहर परिसरात घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली आहे. तसेच वारंवार घडणार्या या घटनांमुळे जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारीचा आलेख दरदिवशी वाढतच चालला आहे. दरम्यान या घटनेत रामदास बन्सी पंडित (रा. निंबळक ता. नगर) … Read more

आपले किराणा दुकान अवघ्या 30 मिनिटांत करा ऑनलाइन स्टोअर ; कसे ते जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- आपण किराणा दुकान चालवत असल्यास आपल्यासाठी एक चांगली बातमी आहे. खरं तर, आयसीआयसीआय बँक किराणा दुकानांसाठी एक नवीन योजना घेऊन आली आहे, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढेल. किराणा दुकानांना ऑनलाइन स्टोअरमध्ये रूपांतरित करण्यासाठी आयसीआयसीआय बँकेने आपले डिजिटल स्टोअर मॅनेजमेंट प्लॅटफॉर्म सुरू केले आहे. हे आपल्या किराणा दुकानास नवीन ऑनलाइन … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सुत्रधार देशमुखला अखेर अटक !आणखीही आरोपी वाढण्याची शक्यता …

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- शहरातील बनावट डिझेल प्रकरणी मुख्य सुत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे.बनावट डिझेल प्रकरणात बुधवारी रात्री डिझेल रॅकेटमधील मुख्य सूत्रधार शब्बीर देशमुख व त्याचा मुलगा मुदस्सर देशमुख यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान डिझेल रॅकेटचा मुख्य सूत्रधार शब्बीर आणि त्याचा मुलगा मुदस्सर असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात आणखीही आरोपी … Read more

आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या दोघांना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :-भारतात क्रिकेटचे सामने पाहणाऱ्यांचा खूप मोठा वर्ग आहे. त्यातच आयपीएल म्हणजे एखादा सण असल्यासारखाच वाटतो. मात्र मनोरंजनासाठी असलेल्या या खेळाचा वापर काही जणांकडून अवैध मार्गाने आर्थिक चलन मिळवण्यासाठी केला जातो आहे. यातच आयपीएल मध्ये सट्टा लावणाऱ्या दोघांना नेवासा मध्ये पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, एक कार … Read more

सभासद व कामगारांना बोनस व पगाराची रक्कम मिळून १४ कोटींचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या वर्षी पगारासोबतच बोनस होणार कि नाही याबाबत अनेक ठिकाणी साशंक होते. मात्र जिल्ह्यातील सोनई मधील मुळा सहकारी कारखान्याच्या कामगारांची दिवाळी आनंदाने द्विगुणित होणार आहे. मुळा सहकारी साखर कारखान्याने सभासदांची परतीची ठेव, ठेवीवरील व्याज आणि कारखान्याच्या कामगारांना बोनस … Read more

गरजू लाभार्थ्यांना मिळणार हक्काचा निवारा; १ हजार ३३३ घरकुले मंजूर

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- कोपरगाव तालुक्यात आमदार आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समिती-जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मागील चार वर्षांत कोट्यवधी रुपयांची विकासकामे झाली. तसेच अनेक कामे सुरू आहेत, तर काही कामे पूर्णत्वाकडे जात असून शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचला. त्याप्रमाणेच गरजू लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी खुल्या वर्गासाठी ११०७, अनुसूचित … Read more

दूध व्यवसायासंदर्भरात मोठी बातमी ; सरकारने लागू केले ‘हे’ नवीन नियम

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- दूध व दुग्धजन्य पदार्थांच्या निर्यातकर्त्यांना निर्यात गुणवत्तेच्या मानकांवर सरकारी एजन्सीकडून प्रमाणपत्र घ्यावे लागते. वाणिज्य मंत्रालयाच्या आदेशानुसार असेही अधिसूचित केले आहे की, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची निर्यात ही गुणवत्ता नियंत्रण किंवा तपास किंवा त्या दोघांवरही अवलंबून असेल . हे त्या देशांमध्ये लागू असेल ज्या आयात देशांना या प्रकारच्या निर्यात … Read more

1 महिन्‍यात एमआरआय मशिन बसविण्‍याची कार्यवाही करावी.-मा.सभापती श्री.मनोज कोतकर

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- मनपा स्‍थायी समितीच्‍या सभेमध्‍ये कल्‍याण रोड वरील वसाहतीमधील पाणी प्रश्‍ना संदर्भात वादळी चर्चा झाली असून नगरसेवक मा.श्री.शाम नळकांडे यांनी मनपा प्रशासनाला सांगितले की, शहरात दिवसाआड पाणी येते मग कल्‍याण रोडला 10 ते 12 दिवसांनी पाणी का दिले जाते. येत्‍या 10 दिवसात पाणी प्रश्‍न न सुटल्‍यास आयुक्‍त यांचे दालनात … Read more

इंग्रजांविरोधात बंड करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील या आजींचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 12 नोव्हेंबर 2020 :- ब्रिटीश काळात भंडारदरा येथे जलाशयाचे काम सुरू असताना इंग्रज अधिकाऱ्यांकडून मजुरांवर होणाऱ्या अन्यायाविरोधात बंड करणाऱ्या पार्वताबाई महादू नवले (वय १०५) यांचे निधन झाले. अकोले तालुक्यातील कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी असणाऱ्या गुहिरे गावात राहणाऱ्या या आदिवासी महिलेने ब्रिटीश काळात भंडारदरा धरणाच्या उभारणीच्या कामावर जाऊन मजुरी केली. त्यावेळी इंग्रज राजवटीला व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या पोलिस अधिकार्यांच्या झाल्या बदल्या !

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- जिल्हा पोलीस दलातील अधिकार्‍यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढले. बदल्यांमध्ये पोलीस निरीक्षक आणि सहायक निरीक्षकांचा समावेश आहे. बदली झालेल्या अधिकार्‍यांमध्ये कंसात त्यांच्या नियुक्तीचे ठिकाण दिले आहे. पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे (शिर्डी), राकेश मानगांवकर (कोतवाली), अभय परमार (नियंत्रण कक्ष), मुकुंद देशमुख (संगमनेर शहर), हनुमंत गाडे … Read more

आज १९७ रुग्णांना डिस्चार्ज तर २५३ बाधितांची रुग्णसंख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १९७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार ३५५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.०६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २५३ ने … Read more

मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले !

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा नजिकच्या किल्ला कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनिषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली, असा दावा किरिट सोमय्या यांनी केला आहे. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : महिलेच्या घरातच सुरु होता हायप्रोफाईल वेश्याव्यवसाय…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा शहरात मागील काही दिवसांपासून खुलेआम सुरू असलेल्या हायप्रोफाईल वेश्याव्यसायावर आज सायंकाळी पोलिसांनी कारवाई केली आहे. या छाप्यात १ पुरुष व २महिलांना त्याठिकाणाहुन ताब्यात घेतले असून श्रीगोंदा शहराजवळील श्रीगोंदा काष्टी रस्त्यावरील फूट रस्ता परिसरात एका महिलेच्या घरी हा वेश्यावसाय सुरु होता. याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्याठिकाणी … Read more

नर्सरीचे ऑफिस तोडून चोरटयांनी रोख रक्कम सह बियाणे केले लंपास

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात लुटमारी, चोरी, दरोडा, घातपात अशा गुन्हेगारी घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे दिवाळीचा सण आला आहे तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्यात चोरटयांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे मात्र नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण होत आहे. दरम्यान संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे नाशिक पुणे महामार्गालगत अष्टविनायक हायटेक नर्सरीचे ऑफिस तोडून … Read more

‘हे’ आहेत भारतातील 5 सर्वात महागडे स्टॉक; एका शेअरमध्येच घ्याल बाईक

Share Market Marathi

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- स्टॉक प्राइस आणि स्टॉक मूल्यांकन दोन भिन्न गोष्टी आहेत. स्टॉक प्राइस म्हणजे सध्याचे शेअर मूल्यांकन. हा तो दर असतो ज्यावर खरेदीदार आणि विक्रेता सहमत असतात. एखाद्या विशिष्ट शेअर्ससाठी अधिक खरेदीदार असल्यास त्याची किंमत वाढते. एखाद्या स्टॉकचे खरेदीदार कमी असल्यास त्याची किंमत खाली येते. स्टॉक मूल्यमापन ही खूप मोठी … Read more

पुरेश्या बस उपलब्ध नसल्याने सणासुदीच्या काळात नागरिकांची होतेय गैरसोय

st worker

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. यामुळे बससेवा पूर्वरत करण्यात आली आहे. मात्र अद्यापही काही ठिकाणी बसची संख्या कमी अधिक प्रमाणात असल्याचे जाणवते आहे. तसेच सणासुदीचा काळ जवळ आला असून परगावी जाण्यासाठी पुरेश्या बस उपलब्ध नसल्याने ऐन सण उत्सव काळात नागरिकांची गैरसोय होत असल्याचे चित्र … Read more