कोट्यवधींचा निधी उपलब्ध होऊनही कामे रखडलेलीच; जनतेमध्ये नाराजीचा सूर
अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- नाशिक व नगर जिल्ह्याला जोडणाऱ्या नांदूर शिंगोटे ते लोणी, कोल्हार या राज्यमार्गाच्या दुरुस्तीसाठी सुमारे 22 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, आगामी दोन महिन्यात हे काम पूर्ण होणार होते. मात्र या कामाला कार्यारंभ आदेश देवूनही अद्याप सुरवात न झाल्याने, जनतेमध्ये नाराजी पसरली आहे. दळणवळणाच्या सोईसाठी महत्वाचा असलेला हा … Read more