फटाके बंदीबाबत महापौर वाकळे म्हणाले…

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-राज्यात महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने दिवाळीत फटाके वाजविण्यावर बंदी घातली नसली तरी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर नगर शहराचे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी एक आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग पाहता दिवाळी सणामध्‍ये फटाके वाजवू नये, फटाके वाजविल्‍यामुळे होणा-या प्रदूषणामुळे नागरिकांच्‍या फुफ्फुसावर विपरित … Read more

बँकेत तारण ठेवलेली मालमत्ता विकण्यापूर्वी ‘हे’ जाणून घ्या; अन्यथा होईल नुकसान

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉपर्टी घेण्याचे स्वप्न असते. मालमत्ता खरेदी करणे आणि विक्री करणे हे एकदाच घडते. हा एक जीवनातल्या महत्त्वपूर्ण निर्णयांपैकी एक असतो. हे खरोखर आपल्या एका स्वप्नांच्या पूर्ततेसारखे आहे. त्यासाठी मोठे कर्ज घेतले जाते. आपणास हे चांगले ठाऊक असेल की प्रॉपर्टी वर कर्ज घेताना बँका आणि वित्तीय संस्था … Read more

या पोलीस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- अकोले पोलीस ठाण्यात ऑगस्ट महिन्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ठाणे अंमलदाराच्या अगदी समोर लावलेल्या वाळु तस्काराच्या टेम्पोचे टायर आणि डिस्क चोरी गेले होते. त्यात चक्क चोरटे आणि पोलीस यांनीच हा पराक्रम केल्याचे समोर आले होते. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यातील तीन कर्मचार्याना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा … Read more

महत्वाचे! शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ‘ह्या’ 28 रेल्वे रद्द; यात तुमची रेल्वे नाहीना? वाचा लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शेतकरी आंदोलन पाहता रेल्वेने अनेक गाड्या रद्द केल्या आहेत. त्याचबरोबर अशा प्रकारच्या गाड्यांची यादीही लांब आहे, जी आंशिक कालावधीसाठी रद्द करण्यात आल्या आहे. प्रवाशांना अडचणीपासून वाचवण्यासाठी रेल्वेनेही अधिसूचना जारी केली असून कोणत्या कोणत्या रेल्वे यात समाविष्ट केल्या आहेत याविषयी सविस्तरपणे सांगितले आहे. ते पाहून आपण आपल्या प्रवासाची योजना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग! शहरातील या ठिकाणचे एटीएम चोरांनी फोडले

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-वर्षाचा सण अवघ्या काही दिवसनावर येऊन ठेपला आहे. त्यातच जिल्ह्यात चोऱ्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झालेली पाहायला मिळत आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. दरम्यान शहरातील पाईपलाईन रोडवरील संकल्प अपार्टमेंटच्या ग्राउंड फ्लोअरला असलेले बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम चोरांनी आज पहाटे फोडले. आजूबाजूच्या लोकांना जाग आल्यानंतर एटीएम मशीन पळण्याच्या तयारीत … Read more

शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटेंची मुंबईत बदली

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांची नुकतीच मुंबई येथे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून बदली झाली आहे. मंगळवारी हे बदलीचे आदेश निघाले आहेत, महाराष्ट्रात अनेक आयएएस व वरिष्ठ स्तरावरील अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, त्यामध्ये श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी … Read more

शहरातील स्वच्छतेकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष,साचताहेत कचऱ्याचे ढीग

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-सर्वेक्षण आटोपताच शहरातील स्वच्छतेकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष झाले आहे. कंटेनरमुक्त नगर शहरात रस्त्यावर साचलेला कचरा वेळेत उचलला जात नसल्याने ढीग साचले आहेत. स्वच्छ भारत अभियानात मोठी झेप घेणाऱ्या नगर शहरात पुन्हा एकदा कचऱ्याचा प्रश्न डोके वर काढू पहात आहे. महापालिकेने कचरा समस्या सोडवण्यासाठी खासगी एजन्सी नेमून घरोघरी कचरा संकलन … Read more

तर आज कोपरगावचा चेहरामोहरा बदलला असता

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव शहराच्या विकासासाठी नगराध्यक्षांना सहकार्य करण्याच्या सूचना राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिल्या होत्या. त्यामागे शहराचा विकास व्हावा ही एकमेव भूमिका होती. यापुढेही ती कायम असून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले. विविध रस्त्यांचे भूमिपूजन आमदार काळे यांच्या हस्ते व नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या … Read more

ऐन दिवाळीत नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांवर आली संक्रांत; या भाजप आमदाराच्या घरासमोर उद्या आंदोलन

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- शेवगाव नगरपरिषद कर्मचाऱ्यांचे विविध प्रलंबित प्रश्नाबाबत तोडगा न निघाल्याने ऐन दिवाळीत कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. यामुळे सर्व कर्मचारी उद्या बुधवार (दि.११ नोव्हेंबर) रोजी शेवगाव पाथर्डीच्या आमदार मोनिका राजळे यांच्या निवास्थानासमोर आंदोलन करणार आहे. काय आहेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या? ४ महिन्यांचे थकीत वेतन, कोरोना काळातील प्रोत्साहन भत्ता, दिवाळी सणासाठी … Read more

नरेंद्र मोदी यांनी बिहारमध्ये केलेल्या अनेक विकासकामांमुळे मिळाले भाजपला यश

अहमदनगर Live24 टीम, 11 नोव्हेंबर 2020 :- बिहारमध्ये भाजप व मित्रपक्षाने आघाडी घेताच भाजपचे तालुकाध्यक्ष व जिल्हा संघटन सरचिटणीस नितीन दिनकर यांच्या नेतृत्वाखाली शहरातील कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत आनंदोत्सव साजरा केला. उपस्थितांना लाडू वाटण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकासकामांमुळे बिहारच्या जनतेने यश पारड्यात टाकले असल्याचे मत यावेळी दिनकर यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर रोडवर … Read more

आज रोहित शर्माने केला हा अनोखा विक्रम !

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- इंडियन प्रीमियर लीग 2020 मधील अंतिम सामना आज संख्याकाळी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा सलामीला आला होता. रोहितचा मुंबई इंडियन्सकडून खेळताना हा 155 वा सामना होता. 2011-2020 या कालावधीत मुंबई इंडियन्स कडून खेळताना त्याने 3992 धावा केल्या होत्या. 4000 धावा … Read more

या नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आरक्षण जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-कोरोनाच्या काळात देशात बिहारमध्ये निवडणूक झाली व कोणत्याही क्षणी या निवडणुकीचा निकाल घोषित होईल. त्याचबरोबर नगर जिल्ह्यातही निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. यातच अकोले पाठोपाठ आता कर्जत येथील नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीसाठी आज प्रभाग निहाय आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये विद्यमान नगराध्यक्षा व उपनगराध्यक्ष यांची कोंडी झाली आहे. त्यांना आता नवीन … Read more

कृषी मंत्र्यांच्या आश्वासनानंतर अखेर कृषी विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन मागे

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलनाचे शस्त्र हाती घेतलेल्या कृषी विद्यापीठच्या कर्मचाऱ्यांनी अखेर आज आपले आंदोलन मागे घेतले आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठासह राज्यातील चारही कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी 27 ऑक्‍टोबरपासून आंदोलन सुरू केले होते. अखेर मुंबई येथे कृषिमंत्री दादा भुसे यांच्या दालनात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आज बैठक … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ह्या बँकेची कोट्यवधींची फसवणूक; जोडप्याविरुद्ध गुन्हा दाखल…

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर शहरातीक मर्चंट को-ऑप बँक लि. अ. नगर शाखेची १० कोटी २५ लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी अनिल साळी व उज्वला साळी या जोडप्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेने बँक वर्तुळात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी नितीन केवलचंद भंडारी, धंदा नोकरी, रा.श्रुती बंगला मार्केट यार्ड मागे, सारसनगर, अ. नगर … Read more

बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही : शरद पवार

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही, निवडणूक मुख्यत्वे नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी होती. तेजस्वीला संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीसाठी लांब राहिलो. ज्या पद्धतीने तेजस्वीने लढत दिली. यश मिळवले ते आगामी काळात राजकारणातील तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरणारं आहे. बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही हे … Read more

मुहूर्त ट्रेडिंगदरम्यान काय करावे, काय करु नये?

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-दिवाळी हा प्रकाशोत्सव भारतातील पवित्र सणांपैकी एक आहे. त्यामुळे व्यवसाय तसेच मार्केटिंग समुदायासह प्रत्येकासाठी या सणाचे वेगळे महत्त्व असते. दिवाळीच्या सणाला ट्रेडिंगला सुटी असते. मात्र एनएसई आणि बीएसई दोन्हीही संध्याकाळी ट्रेडिंग सेशनसाठी विशेष भत्ते देतात. हे व्यापारी सत्र ‘मुहूर्त ट्रेडिंग म्हणून ओळखले जाते. यावेळी संपत्ती व समृद्धीची देवी असलेल्या … Read more

घसरलेले मुकेश अंबानी सावरले; वाढली ‘इतकी’ संपत्ती. श्रीमंतांच्या यादीत ‘इतक्या’ स्थानावर

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :-आशियातील आणि देशातील सर्वात श्रीमंत आणि सर्वात मूल्यवान कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी जगातील पहिल्या दहा श्रीमंत व्यक्तींच्या यादीत 9 व्या स्थानावरून 7 व्या स्थानावर पोहोचले आहे. अलीकडेच रिलायन्सचे शेअर्स घसरल्याने एकाच दिवसात अंबानी पाचव्या स्थानावरुन नवव्या स्थानावर घसरले होते. फोर्ब्स रियल टाइम बिलियनेयर रैंकिंग मध्ये ई-कॉमर्स मधील … Read more

दिवाळीदरम्यान गुंतवणुकदारांनी कुठे गुंतवणूक करावी?

अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- बहुप्रतिक्षित दिवाळी उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलाय. दीपावलीचा हा प्रकाशोत्सव आपल्या आयुष्यात आनंद व समृद्धी घेऊन येतो. दिवाळीच्या या पवित्र प्रसंगी गुंतवणूक केली जाते आणि काही काळानंतर या गुंतवणुकीचे मूल्य काही पटींनी वाढते, अशी धारणा त्यामागे आहे. गुंतवणुकीसाठी अनेक वित्तीय साधने उपलब्ध आहेत. पण दिवाळीच्या सणासाठी गुंतवणुकीच्या सर्वोत्तम … Read more