अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा आजचे सविस्तर अपडेट्स
अहमदनगर Live24 टीम, 10 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर जिल्ह्यात आज १७१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५६ हजार १५८ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.१४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २०५ ने वाढ … Read more