डिझेल प्रकरण! मंत्र्यांच्या दबावातून ‘त्या’ पथकातील पोलिस सस्पेंड

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-जिल्ह्यातील डिझेल भेसळ प्रकरण चांगलेच गाजले आहे. दरदिवशी याप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत आहे. दरम्यान हे प्रकरण घडल्यानंतर पोलीस प्रशासनावरच शिंतोडे उडवण्यात आले. यातच काहींवर निलंबनाची कारवाई देखील झाली. यातच जिल्ह्यातील एका बड्या नेत्याने या प्रकरणावरून मोठा आरोप केला आहे. नुकताच या प्रकरणाचा तपास तपासी अधिकारी तथा पोलीस उपाधीक्षक … Read more

मास्कचा वापर न करणार्‍यांवर होणार दंडात्मक कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- संपुर्ण देशात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव अद्यापही कायम आहे. तसेच कोरोनाला हद्दपार करण्यासाठीची लढाई जिल्ह्यात सुरु असल्याने जिल्ह्याचा रिकव्हरी रेट देखील सुधारतो आहे. दरम्यान शासनाच्या नियमांचे भंग केल्यास तसेच सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश नूतन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले आहे. सध्या सणासुदीचा … Read more

पद्मश्री व्यक्तिमत्वाच्या मदतीला आमदार लंके गेले धावून !

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- तब्बल ५२ पिकांच्या ११४ गावरान वाणांची देशी बियाणे बँकेत जपवणूक करणाऱ्या अकोले तालुक्यातील पद्मश्री राहिबाई पोपरे यांना मिळालेले शेकडो पुरस्कार आता पारनेरचे आमदार नीलेश लंके यांनी भेट दिलेल्या लोखंडी मांडण्यांमध्ये (रॅक) विराजमान होणार आहेत. अकोले तालुक्यातील कोंभाळणे या आदीवासी गावातील सामान्य अशिक्षित महिला असलेल्या राहिबाई यांनी देशी बियाण्यांची … Read more

60 हजारांपेक्षा कमी किमतीत मिळतायेत मारुतीच्या ‘ह्या’ कार; जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- आपल्याला एखादी कार खरेदी करायची असेल आणि आपले बजेट नवीन कार विकत घेण्यासारखे नाही तर काळजी करू नका . आपण सध्या सेकंड हँड कार खरेदी करू शकता. विशेषत: ज्या ग्राहकांना कार खरेदी करायची आहे त्यांच्यासाठी सेकंड हँड कार खरेदी करणे हा एक उत्तम पर्याय आहे. कारण याद्वारे ते … Read more

अरे वा ! स्मार्टफोनशी कनेक्ट होणारी रॉयल एनफील्डची ‘ही’ बहुप्रतीक्षित बाईक लॉन्च

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- रॉयल एनफील्डने आपले सर्वाधिक प्रतिक्षीत असलेली बुलेट मीटियर 350 भारतीय बाजारात लॉन्च केली आहे. त्याची प्रारंभिक किंमत 1.76 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. ग्राहक फायरबॉल, सेटेलर आणि सुपरनोव्हा या तीन भिन्न वैरिएंट मध्ये ते विकत घेऊ शकतील. यात त्यांना पिवळा, काळा आणि लाल रंगाचा पर्याय मिळेल. लॉन्चबरोबरच … Read more

1 डिसेंबरपासून बीएसएनएल प्लॅनमध्ये होणार ‘हे’ बदल ; ‘ह्या’ ग्राहकांना होणार ‘हा’ फायद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- 1 डिसेंबरपासून बीएसएनएल अनेक योजना बदलणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी 3 नवीन पोस्टपेड योजना देखील सादर करेल, ज्याची किंमत 199 रुपये, 798 आणि 999 रुपये आहे. बीएसएनएल आणखी एक मोठा बदल करणार आहे, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल. कंपनी आपल्या 106 आणि 107 रुपयांच्या योजनेची वैधता वाढवणार आहे. … Read more

सणासुदीच्या काळात कापड बाजारात पोलीस गस्त वाढविण्याची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- शहरातील कापड बाजार येथे सणासुदीच्या काळात खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असल्याने भुरट्या चोरीपासून नागरिकांचे संरक्षण होण्यासाठी बाजारात पोलीसांची गस्त वाढविण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपअधिक्षक विशाल ढुमे यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते, ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित … Read more

1 डिसेंबरपासून बीएसएनएल प्लॅनमध्ये होणार ‘हे’ बदल ; ‘ह्या’ ग्राहकांना होणार ‘हा’ फायदा

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-1 डिसेंबरपासून बीएसएनएल अनेक योजना बदलणार आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी 3 नवीन पोस्टपेड योजना देखील सादर करेल, ज्याची किंमत 199 रुपये, 798 आणि 999 रुपये आहे. बीएसएनएल आणखी एक मोठा बदल करणार आहे, ज्याचा ग्राहकांना खूप फायदा होईल. कंपनी आपल्या 106 आणि 107 रुपयांच्या योजनेची वैधता वाढवणार आहे. आता … Read more

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जॉबची ऑफर

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :-निवडणुकीत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अपयशी झाल्यानंतर येरूसलेममधील नगर निगमने त्यांना नोकरीची ऑफर देऊ केली आहे. नगर निकायच्या फेसबुक पेजवर जॉब बोर्डची लिंक शेअर करण्यात आली आहे आणि लिहिलं आहे की, ‘डोनाल्ड जे. ट्रम्प तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. आमच्या नवीन येरूसलेम जॉब बोर्ड नवीन नोकरीच्या संधींसह अपडेट … Read more

ट्रक-बोलेरो अपघातात दोन कामगारांचा मृत्यू

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- श्रीगोंदे | घारगाव येथील निलगिरी हॉटेलजवळ शनिवारी रात्री ११ च्या सुमारास ट्रक व बोलेरो यांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात माथाडी कामगार मंडळाच्या २ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. माथाडी कामगार मंडळाची बोलेरो (एमएच १७ एएन ००५२) राशीनहून श्रीगोंदेमार्गे नगर येथे जात होती. नगरहून दौंडला जाणाऱ्या एमएच १२ जेएस … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पुन्हा एक बिबट्या जेरबंद

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- पाथर्डी तालुक्यातील शिरसाटवाडी परिसरात रविवारी सायंकाळी आणखी एका बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले. पाथर्डी तालुक्यातील तीन बालकांचा बिबट्यांच्या हल्ल्यात बळी गेल्यानंतर गेल्या आठवड्यात राज्याच्या विविध भागातून आलेल्या वनविभागाच्या पथकाने गर्भगिरी डोंगरावरील जंगलात मोठी शोधमोहीम हाती घेतली. तीन दिवसांपूर्वी मायंबा परिसरातील पिंजऱ्यात एक बिबट्या अडकला. त्यामुळे ग्रामस्थांनी … Read more

काळा पैसा कमी करण्यास मदत झाली : पंतप्रधान मोदी

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- नोटाबंदी जाहीर झाली त्याला रविवारी चार वर्षे पूर्ण झाली. यामुळे काळा पैसा कमी झाला, रोखता वाढली आणि आर्थिक व्यवहारांत पारदर्शकता आली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. तर, नोटाबंदीमुळे अर्थव्यवस्था विस्कळीत झाल्याचा आरोप करून हा विश्वासघाती दिवस असल्याची टीका केली. ८ नोव्हेंबर २०१६ रोजी मध्यरात्री पंतप्रधान मोदी … Read more

प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरून मुलास मारहाण

अहमदनगर Live24 टीम, 9 नोव्हेंबर 2020 :- प्रेमविवाह केल्याच्या राग मनात धरून पिराजी खंडू पवार, साईनाथ पिराजी पवार, वैभव पिराजी पवार, सुरेश पिराजी पवार, रेखा सुरेश पवार (सर्व राहणार टाकळी रोड) यांनी आपल्या भावास ३० ऑक्टोबरला रात्री अकरा वाजेच्या सुमारास मंगल राजेंद्र सोनवणे यांच्या घरासमोर शिवीगाळ करून गजाने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद रवींद्र … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : प्रेमी युगुलाची गळफस घेवून आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-तालुक्यातील अंबड येथील (मोठे दळ सुतारदरा) जंगलात तरूण प्रेमी युगलाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अंबड येथील मोठे दळ सुतारदरा येथील जंगलात दुपारी लहान मुले सिताफळ तोडण्यासाठी गेले असता त्यांना एका शिसवाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत एक तरुण व तरुणी दिसल्याने त्यांनी पोलीस पाटलांना कळविले. अकोले … Read more

तुमच्याकडे चारचाकी वाहन असेल तर ही बातमी वाचाच

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मोदी सरकारने आता सर्व चारचाकी वाहनांसाठी १ जानेवारी २०२१ पासून ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. केंद्र सरकारच्या रस्ते परिवहन आणि राजमार्ग मंत्रालयाने या संदर्भात एक परिपत्रक काढले आहे. ज्यामध्ये १ जानेवारीपासून सर्व चार चाकी वाहनांसाठी ‘फास्ट टॅग’ अनिवार्य केला आहे. विशेष :- हा नियम जुन्या म्हणजेच ज्यांची विक्री … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : वाचा जिल्ह्यातील अपडेट्स सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-अहमदनगर जिल्ह्यात आज १४९ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ५५ हजार ६९४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९५.९६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत २१५ ने वाढ … Read more

महिलेने तीन महिन्यांत केली तीन लग्ने; दागिने घेऊन झाली पसार

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- लॉकडाउनच्या काळात बेरोजगार झालेल्या महिलेचा आणि तिच्या पतीने फसवणुकीचा मार्ग अवलंबला. मात्र, नाशिकच्या एका तरुणामुळे त्यांचा भंडाफोड झाला. औरंगाबादमधील या महिलेने तीन महिन्यांत तीन लग्ने केली आणि त्यांच्याजवळील दागिने चोरले. तीन महिन्यांत तीन लग्न करून त्यांच्याकडील दागिने घेऊन पोबारा करणाऱ्या २७ वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. लॉकडाउनच्या … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये १०+२ वीच्या पदभरती

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- केंद्रीय निवड आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन) यांच्यामार्फत केंद्र सरकारच्या विविध विभागांच्या रिक्त असलेल्या विविध पदांच्या जागा भरण्यासाठी पदांनुसार कम्बाईन हायर सेकंडरी (१०+२) पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदाचे नाव :- १) लोअर डिव्हिजन लिपिक/ कनिष्ठ सचिवालय सहाय्यक २) पोस्टल सहाय्यक/सॉर्टिंग सहाय्यक ३) डाटा एंट्री ऑपरेटर … Read more