कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते! बेफिकीरीने वागू नका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल हे सांगताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी … Read more

मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त ‘कौमी एकता सप्ताहा’ चे आयोजन

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मखदुम एज्युकेशन अ‍ॅण्ड वेलफेअर सोसायटी व अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदच्यावतीने भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त कौमी एकता सप्ताहाचे 11 ते 16 नोव्हेंबर 2020 पर्यंत आयोजन करण्यात आले असल्याची माहिती सोसायटीचे अध्यक्ष आबीद दुलेखान यांनी दिली. या सप्ताहाचा शुभारंभ बुधवार दि.11 रोजी स.11 वा. … Read more

पदापेक्षाही समाजसेवेला नगरसेवक सुनिल त्र्यंबके यांचे प्राधान्य

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- नगर – समाजातील दीनदुबळ्या लोकांच्या कल्याणार्थ केलेले कार्य हे सेवा कार्य असते. समाजातील वंचित घटकांना मदत करुन सर्वसामान्य लोकांना कायम मदतीचा हात दिल्याने समाजसेवेचे पद सुनिल त्र्यंबके यांना मिळाले म्हणून ते नगरसेवकपदापर्यंत पोहचले असले तरी या पदाला न्याय देत समाजसेवेचे व्रत जोपासत असल्याने त्यांना सर्वांची साथ मिळेल, असे … Read more

महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी केलेलं महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान हे तोडून मोडून आपण उधळून लावलं आहे. आपण सगळे करोनाशी लढा देत असताना, संकटाशी लढत असताना महाराष्ट्र द्वेष्ट्यांनी होय मी हा शब्द मुद्दाम वापरतो आहे, बदनामीचा कट केला होता. महाराष्ट्रात कायदा सुव्यस्था कोलमडली आहे, इथे अंमली पदार्थांची शेती होते आहे असं चित्र … Read more

गौरी गडाख यांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार!

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- गौरी गडाख यांच्या पार्थिवावर सोनईच्या अमधाममध्ये शोकाकूल वातावरणात सोनईतल्या वांबोरीरस्त्यालगतच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुतणे उदयन गडाख यांनी मुखाग्नि त्यांना दिला. यावेळी राज्याचे मृद आणि जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, विश्वासराव गडाख, शिवसेनेचे उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, डाॅ. सुभाष देवढे, प्रशांत गडाख, विजय गडाख, सुनिल गडाख, अहमदनगरचे आ. संग्राम … Read more

युनियन बँक ऑफ इंडियाला ५१७ कोटींचा नफा

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- युनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय)चा निव्वळ नफा चालू आर्थिक वर्षाच्या जुलै ते सप्टेंबरमधील दुस-या तिमाहीत ५५.३ टक्के वाढीसह ५१७ कोटी रुपये झाला आहे. याच चालू वर्षातील एप्रिल ते जूनमधील पहिल्या तिमाहीत बँकेला ३३३ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला होता. तर गेले वित्त वर्ष २०१९-२०च्या दुस-या तिमाहीत बँकेला १,१९४ … Read more

अवघ्या 699 रुपयांत आलाय ‘हा’ फीचर फोन, ड्युअल सिमसह खूप फायदे

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- डीटेल ने आपला फीचर फोन डीटल डी 1 गुरू लॉन्च केला आहे. कंपनीने आपल्या फोनची किंमत 699 रुपये ठेवली आहे. या फीचर फोनमध्ये बीटी डायलर आणि झेड टॉक इन्स्टंट मेसेजिंग देण्यात येत आहे. हा फीचर फोन दोन रंगात लाँच करण्यात आला आहे. एक नेवी ब्लू आणि दुसरा काळा … Read more

एलआयसीच्या ‘ह्या’ पॉलिसीमध्ये 76 रुपये गुंतवा आणि मिळवा 9 लाख रुपये

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-  तुम्ही गुंतवणूकीची योजना आखत आहेत पण पैसे कुठे गुंतवायचे याबद्दल संभ्रम आहे ? अजिबात हैराण होऊ नका. आपण एलआयसी योजनेत गुंतवणूक करू शकता. जिथे आपण गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. सध्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अशा अनेक जीवन विमा योजना चालविते, ज्यात पॉलिसी पूर्ण झाल्यावर … Read more

गौरी प्रशांत गडाख यांच्या नातेवाईकांनी उपस्थित केला ‘हा’ प्रश्न !

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- जेष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा आणि राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या भावाच्या पत्नी गौरी प्रशांत गडाख यांच्या आकस्मित मृत्यूने एकच खळबळ उडाली आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याचे बोलले जाते. या प्रकरणी नगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची प्राथमिक नोंद करण्यात आली … Read more

आता आपण व्हॉट्सअ‍ॅपवरून करू शकणार पेमेंट, मॅसेज देखील 7 दिवसानंतर होतील ऑटो डिलीट

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-आजकाल सर्व लोक सोशल मीडियाचा वापर करतात. यात व्हॉट्सअ‍ॅप जास्त लोकप्रिय आहे. यात अनेक अपडेट येत असतात. जाणून घेऊयात नवीन अपडेट – 1. आता व्हॉट्सअ‍ॅपवरून करा पेमेंट :- कंपनीने अनेक आवश्यक अपडेट सह पेमेंट फीचर देखील आणले आहे. कंपनीने ब्लॉग पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने … Read more

तयारीला लागा ! मोदी सरकारने दिली उद्यापासून स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी; जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- मोदी सरकारची स्वस्त सोन्याची विक्री करण्याची योजना सॉवरेन गोल्ड बॉन्ड गुंतवणूक 9 नोव्हेंबर 2020 पासून सुरु होत आहे. या योजनेंतर्गत बाजारभावापेक्षा कमी दरात सोने दिले जाईल. सॉवरेन गोल्ड बॉन्डअंतर्गत सरकारने दर दहा ग्रॅम 51770 रुपये दर निश्चित केला आहे. शुक्रवारी बाजारात सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 51918 रुपयांवर … Read more

शिवसेनेचा बँकांना इशारा; सक्तीची वसुलीला ब्रेक लावा अन्यथा…

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- बँका, खासगी पतसंस्था व खासगी फायनान्स कंपन्यांकडून होणारी सक्तीची वसुली व जप्तीची कार्यवाही तत्काळ थांबवावी अन्यथा शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे. तसेच यावेळी संगमनेर येथील शिवसेना पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वतीने तहसीलदार यांना निवदेन देण्यात आले. दिलेल्या निवेदनातून दिला. बँकांच्या मोठ्या कर्जांच्या थकबाकीची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पत्नीच्या आत्महत्येनंतर प्रशांत गडाखही रूग्णालयात दाखल

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी अहमदनगरमधील त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्या, या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. गौरी प्रशांत गडाख (वय 38) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. शनिवारी रात्री उशीरा ही घटना उघडकीस आली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले … Read more

ऐन दिवाळीच्या सणात जिल्ह्यातील हे गाव सात दिवस राहणार बंद

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- राज्यासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला आहे. यामुळे हळूहळू सर्व सेवा पुर्वव्रत होताना दिसत आहे. तसेच जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असून जिल्हा अवघे चार पाऊले दूर राहिलेला आहे. दरम्यान हे सुरु असतानाच जिल्ह्यातील एका गावातून एक अत्यंत महत्वाची बातमी समोर येत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता हे गाव … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : नगर-दौंड रोडवर भीषण अपघातात दोघे ठार

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- रविवारची सुरुवातच अपघाताच्या सत्राने सुरु झाली आहे. रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास जीप व एक खासगी ट्रक यांच्या भीषण अपघात झाला. दरम्यान हा भीषण अपघात नाग दौंड रोडवरील घारगाव शिवारात निलगिरी हॉटेलजवळ घडला आहे, अशी माहिती मिळते आहे. या अपघातात अहमदनगर येथील दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. … Read more

खासदार विखे जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीला…

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- दक्षिण मतदार संघाचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आढावा बैठक घेऊन नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचे सरसकट पंचनामे करण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील जिरायत असलेल्या जमिनीवर शेती ज्याठिकाणी होते, त्यांना बागायत नोंद ७/१२ वर लावून घेण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या. जिल्ह्यातील … Read more

कोरोनामुळे जिल्ह्यातील दोघांचा मृत्यू,दिवसभरात नवे १९२ पॉझिटिव्ह रुग्ण

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :-नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी दोन जणांचा मृत्यू झाला असून दिवसभरात नवे १९२ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. नगर शहर व जिल्ह्यात शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून शनिवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत २५८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १३९३ इतकी झाली आहे. जिल्हा … Read more

लग्नास नकार दिल्याने तरुणीची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

अहमदनगर Live24 टीम, 8 नोव्हेंबर 2020 :- होणाऱ्या नवऱ्याने अपशकुनी हिनवत साखरपुड्यानतंर लग्नास नकार दिला. यामुळे भारती भास्कर सांगळे (२६, हंगेवाडी, ता. संगमनेर) हिने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला. भारती यांचा सागर अर्जुन सानप (मुंबई) यांच्याशी विवाह ठरला होता. ३० जूनला साखरपुडा झाला. … Read more