अत्यंत धक्कादायक बातमी : प्रशांत गडाख यांच्या पत्नी गौरी गडाख यांनी केली आत्महत्या !
अहमदनगर Live24 टीम, 7 नोव्हेंबर 2020 :- एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा, राज्याचे जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांचे बंधू प्रशांत गडाख यांच्या पत्नी सौ. गौरी प्रशांत गडाख यांनी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येचं कारण मात्र समजू शकलं नाही. घटनेची माहिती समजताच तोफखाना पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी … Read more